Nojoto: Largest Storytelling Platform

Best YN Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best YN Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutynwa meaning, ynw melly net worth, yn, yng, ynw melly,

  • 2 Followers
  • 2 Stories

xyz

#Stars&Me

read more
सगळं चांगल चालू असताना कुठून आला असेल हा corona... सगळ्यांच्या life चे  बारा वाजवले याने...
सगळे सोबत असून पण इथे कोणीच खुश नाही... सगळ्याच्या  मनात काही तरी चालूच आहे... कोणी कितीही खुश आहे असं दाखवत असेल पण नाहीये सध्या खुश कोणी...
Family important आहे हे कधी चुकणार नाही... पण life ची अशी पण stage असते ना, जिथं family पेक्षा friends ची जास्त गरज असते... आणि त्याच stage madhe सगळे लांब झालो...
का आपल्या सोबतच अस  झालं असेल... सगळे जवळ असून का एकटं एकटं वाटत आहे...
येणार आहेत का ते दिवस परत... का अश्याच रुटीनची सवय करून घ्यायची...
खुप प्रश्न मनात आहेत... खुप गोष्टी शेअर करायच्या आहेत पण जवळ कॊनी नाही... 
सर्वांकडे  प्रश्न आहेत... पण उत्तर.... उत्तर मात्र कोणाकडेच नाही...
 #YN# #Stars&Me

Yasin Sheikh

#YN #Diaries #Poetry Dr.Yasin

read more
 #YN #Diaries #poetry
Dr.Yasin

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile