Find the Best येत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutका येत नाही, दाखवता येत नाही का, करण अर्जुन का येत, येत मीनिंग इन हिंदी, आता येत नाही,
Sunil Zarikar
प्रेमात कोण अधिक प्रेम करते हे सांगता येत नाही.. सोबत हसने किंवा रडणे म्हणजेच प्रेम नाही.. शंका करणारे, न समजुन घेता भांडणारे खरे प्रेम नाही.. प्रेम म्हणजे दोघांनीही सुखासाठी प्रयत्न करणे, एकमेकांसाठी जगणे, काही गोष्टींचा त्याग करणे, आयुष्य साथीदारासोबत आनंदात जगणे, म्हणूनच प्रेमात कोण अधिक प्रेम करते हे सांगता येत नाही.. शुभ संध्या मित्रानों काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही, पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मन हलकं होतं. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया आजचा विषय आहे सांगता येत नाही... #सांगता #येत #नाही #collab #yqtaai
अल्पेश सोलकर
नक्की..... कधी साकार होणार . पण होईल ... जे स्वप्न तुझ्यासोबत पाहिलेलं. आपल्या दोघांच्या " संसाराच " शुभ संध्या मित्रानों काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही, पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मम हलकं होतं. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया आजचा विषय आहे सांगता येत नाही... #सांगता #येत #नाही #collab #yqtaai
Pratik Patil Patu
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई, की सांगता येत नाही मी चिडतो कधी कधी तुझ्यावर ओरडतो सुद्धा कधी कधी नंतर खूप वाईट वाटतं, आई पण सांगता येत नाही तू चांगलंच सांगतेस ग पण आम्हाला वेळेत कळत नाही नंतर कळतं पण सांगता येत नाही खूप काही सांगायचं असतं तुला मित्रासारखं, मैत्रिणी सारखं पण भावनाच अशा असतात की सांगता येत नाहीत आई तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तुला अभिमान वाटेल असं आयुष्य जगेन I love you mom आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
read moreSuhas.jannat.90
तो वहीतला गुलाब आजही खूप बोलतो 'बरा आहेस ना ' हे अगदी आपुलकीने विचारतो विसरले जरी देणारे भावना नाही विसरता येत कर्तव्य तरी जाणाऱ्यांची ' तो ' आजही निभावतो ©Suhas.jannat.90 #Rose #kavita #विसरता #येत #नाहीत #भावना
prem maghade
......@अधुर स्वप्न माझं@..... #रोजचं बोलता बोलता जणू मला #तुझी सवयच होऊन गेली" #येत राहते रोज स्वप्नात माझ्या #विरह मला तो देऊन गेली" #आवडतेस सखे मला तू सांगू तरी #कसं" #अकांत मनाच्या #यातना मनात दाटून ठेवू तरी #कसं" #बोलणं वाटत असेल जरी सोप्प पण ते कधी #सोप्प मात्र कधीच नसतं" #बोललो असतो मी सर्वकाही माझ्या मनातल पण #तुला ते चुकीचं वाटलं असतं" #शब्द येत नाही ओठी माझ्या #तुला पाहतांनाच मागे सरतात" #बोलावे काय म्हणावे काय तुजला #शब्द माझे मात्र मनातच जिरतात" pravin Ek premveda 💔 #Heartbeat 💔ek premveda
#Heartbeat 💔ek premveda
read morePRINCE PAWAR
नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्
नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्
read moreShashikant Kendre
कुणाशी संबध तोडायचे कसे हे जवळीक निर्माण झाल्याशिवाय ठरवता येत नाही आणि जवळीक निर्माण झाल्यावर ते तोडायचे कसे हेही ठरवता येत नाही. माणूस आपल्याच नशेत जगत असतो. - व पु..
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreMrunali Parkar
आज का सुविचार जसे चिखलात हात घातल्याशिवाय कमळ तोडता येत नाही.. तसेच वाईट काळ भोगल्याशिवाय चांगला काळ अनुभवता येत नाही