Find the Best marathiwriters Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutstatus love marathi, marathi love status, love status marathi, marathi status love, english to marathi dictionary,
सुतार अक्षय
पहिल्यापासूनच बेरंगी होत माझं हे आयुष्य. त्यात तू येऊन उधळलेस प्रेमाचे सात रंगी इंद्रधनुष्य....♥️ #yourquote #yqbaba #yqdidi #marathikavita #marathiwriters #marathiprem
vaishali
नव पहाट नव क्षितिज शोधण्या मी निघाले दुःख अन् संकटांच्या काट्यांवर मी चाले करुनी मात सर्वांवर पुढे पुढे चालत राही असेल जरी खडतर वाट मी डगमगनार नाही सोडणार नाही धीर धरली प्रयत्नांची कास सरेल काळोखी रात्र ही मनी एकच आस आहे स्वतःवर विश्वास उगवेल नवी पहाट नव क्षितिजा पलीकडे मज मिळेल नवी वाट प्रतियोगिता – ५१ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊 सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा! 💐👍 #प्रतियोगिता_51_मराठी #मराठीकविता #marathikavita #marathipoems #marathiquotes #marathiwriters #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
प्रतियोगिता – ५१ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊 सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा! 💐👍 #प्रतियोगिता_51_मराठी #मराठीकविता #MarathiKavita #marathipoems #marathiquotes #marathiwriters #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read moreyogesh atmaram ambawale
अन्नदाता तो तोच आपला पालनकर्ता, तो जगला तरच देश जगेल. हे जेव्हा प्रत्येकास कळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. प्रतियोगिता - ५ विषय - अन्नदाता (चारोळी) #प्रतियोगिता_5_मराठी #yqtaai #marathi #marathiwriters #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी अन्नदाता तो तोच आपला पालनकर्ता, तो जगला तरच देश जगेल. हे जेव्हा प्रत्येकास कळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
प्रतियोगिता - ५ विषय - अन्नदाता (चारोळी) #प्रतियोगिता_5_मराठी #yqtaai #marathi #marathiwriters #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी अन्नदाता तो तोच आपला पालनकर्ता, तो जगला तरच देश जगेल. हे जेव्हा प्रत्येकास कळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
read moreaniket kesare
द्यावं काट्यास धारदार आंदन, ह्रदयाचा हरवेळ विचार कशाला ? ~अनिकेत केसरे. #मराठी #marathiwriters #marathiwrites #marathikavita #marathipoetry #hindipoetry #poetry #ani
काव्यात्मक अंकुर
परिचय : अंकुर उलटून गेल्या जरी साऱ्या वेळेच्या प्रहरी तरी वाढतात भावनांचे प्रवाह बनवतात शब्दलहरी लागली साथ त्यांची जसजशी तशी वाढू लागली सोयरी आलो नवकाळ घेऊन काव्यांचे, अंकुर मी हळूहळू चढेल ही पायरी अंकुर होऊन मी पेरले बीज अंतरी देऊन शब्दांना मोकळी भरेल मी पोकळी वाटे आभाळ हे मोकळे अंकुर वाढवून घेईल भरारी लावून लळा शब्दांना मी केली आहे भावनांशी लढायची तयारी रुजवण्या खोल शब्द मी अंकुर गाठील तळ नुसता थर न रचता वाढवत राहिलं नेहमी शब्दांचा स्तर जरी अडकवून ठेवले शब्दांना भावनांनी लावून गळ तरी मी साचा बनून उतरवेल त्यांना जशी लागे ओघळ केलीय निश्चित ही मी पायाभरणी होईल भरभराट बहर देऊन शब्दांना होईल काव्यांची उभारणी भावनिक ओलावा देऊन सदा रचेल मी मांडणी काव्यात्मकतेचे जीवन देत 'अंकुर' ला वाव देईल लेखणी ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #परिचय #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #intropoem #marathipoems #poems #writing #marathiwriters #writersofpune #introduction..✍🏻😇❤️🌱
#परिचय #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #intropoem #marathipoems #poems #writing #marathiwriters #writersofpune #Introduction..✍🏻😇❤️🌱
read more🖋️रत्नदीप मोहिते
ना कुठली खंत ना कोणती चिंता शांत चित्त ध्यानस्थ आत्मा - RAPGEeK_RATNADEeP #aatma #dhyanastha #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters #marathipoetry #marathistatus #marathikavi #marathiquotes
🖋️रत्नदीप मोहिते
हुकूमशाहीचं जनतेला भानच उरलं नाही अश्यातली गोष्ट नाही गोष्ट अशी आहे की जनतेला कसली चाड राहिली नाही कसली जाणच उरली नाही चालते फिरते बाहूलं झालेयत सगळे इथे कोणाला लोकशाही पचत नाही it's a #mindstate of people who #belive in #democrisy and who knows the #situation in this country right now. #protest #fuckthegovernment #marathiwriter #marathiqoute #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters #marathistatus #marathiquotes #marathi_ig
it's a #mindstate of people who #belive in #democrisy and who knows the #situation in this country right now. #protest #fuckthegovernment #marathiwriter #marathiqoute #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters #marathistatus #marathiquotes #marathi_ig
read moreAjay Jadhav
मराठी #marathi #marathikavi #marathiwriters #marathipoems #marathithaughts #marathiquotes #marathistatus #marathistories #marathikavita #marathi #maharashtra
Ajay Jadhav
#marathi #marathikavi #marathiwriters #marathipoems #marathithaughts #marathiquotes #marathistatus #marathistories #marathikavita #marathi #maharashtra
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited