Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाजून तिला के फायदे, तिला नाही, तिला फिरवीन माझ्या गाडीवर सोंग, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, तिला आपण,

  • 57 Followers
  • 217 Stories

Dharmendra Gopatwar

#तिला मात्र चंद्राचं कौतुक

read more
Title:: तिला मात्र चंद्राचं कौतुक......
by Dharmendra Gopatwar

      बसलो होतो मी तिच्याजवळ ती चंद्राला बघत होती.....
तिचं मी रूप न्याहाळत होतो , ती मात्र चंद्राची स्तुती करत होती
मी तिच्या गौरवर्ण रुपावर हृदय हारलो, ती मात्र  चंद्रावर मोहित होती 
मला तिच्या सौंदर्याचं तर , तिला मात्र चंद्राचं च कौतुक वाटत होत....

मी तिच्या जवळ बसल्या बसल्या  मला पहिली कविता सुचली ...
तो ही तिच्या सौंदर्यावर ,
आणि ती चंद्रावर मोहित होऊन तिच्या वहीत शंभर कविता केलेलं होत .......

ती चंद्रावर कविता करताना तिला तो चंद्रावरचा डाग ला तिलेची सज्ञा देऊन 
चंद्राचं कौतुक पर वाक्य लिहीत होती ...
मी मात्र तिच्या मानेवरचा तो तीळ बघून 
माझ्या कवितेत तिच्या सौंदर्याचा वर्णन करीत होतो ....

तिच्या डोळ्यात बघता चंद्राचे प्रतिबिंब दिसतं होत 
माझ्या डोळ्यात मात्र तीच च रूप बसलं ....

त्या रात्रीला चंद्राचा त्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात
तिच्या डोळ्यांना मोह झाला होता ,

मला मात्र असं वाटतं होत की ,
तिच्या रुपामूळे चं
 चंद्राच्या रुपात
आणि त्याच्या प्रकशात आणखी भर पडलेलं असावं....

त्या रात्री चंद्राच्या प्रकाशात आम्ही दोघे बसलेलो
ती मुळात होती कवी ...
पण 
तिच्या सुवर्ण रूपावर ओळी लिहिता - लिहिता 
मी कवी झालो ....

ती चंद्रासोबत ताऱ्या वर दोन ओळी रचली 
मी तिच्या भोवताली
 चमकणाऱ्या काजव्यांवर 
चार ओळी माझ्या कवितेत सामाविष्ट केल्या......

ती कविता करताना चंद्रासोबत तारे आकाश यावर 
तिच्या कवितेची चौथी ओळ पूर्ण केली .....

ती चंद्राला न्याहाळत कविता करताना तिची फक्त चारोळी च झाली

पण
मी तिच्या सौंदर्यावर अख्खं कविताच केला ....✍️

AUTHOR_DHARMENDRA GOPATWAR
कवी- मन (मनातलं ओझं पानावर)

©Dharmendra Gopatwar #तिला मात्र चंद्राचं
 कौतुक

RJ कैलास नाईक

#तिला न समजले

read more
मनातले सारे बोलूनही तिला न समजले 
हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले

प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने
ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले

चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा
रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले
श्वास तू माझा 
चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे
आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले

कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान
भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले

तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध
श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले
 RJ कैलास #तिला न समजले

Pappu Tekale

#rain #मराठी कविता #तिला जायचं होतं #माझ्या कविता

read more

हृदयारविंद

खर्‍या प्रेमाचा वनवा

read more
असे प्रेम बनो आमचे

खर्‍या प्रेमाचा वनवा, पुन्‍हा पेटू दे ।
जिव गुंतला जिच्‍यात, तिला भेटू दे ।

हाल बघेनासे झाले, माझे प्रेमा रे ।
माझ्‍याइतके काळीज, तिचे ही दाटू दे ।

तिच्‍यासाठी कधी माघार नाही माझा ।
माझी ही थोडी काळजी, तिला वाटू दे ।

असे प्रेम बनो आमचे दोघांचे की ।
पाहून दगडाचाही, कलेजा फाटू दे । 

उरले जे ही काही माझे आयुष्‍य हे ।
त्‍यातले सारे क्षण, तिच्‍यासंगे काटू दे । खर्‍या प्रेमाचा वनवा

vinit

read more
म्हणून नाही विचारले मी तिला..!

ती आवडली, पण नाही विचारले मी तिला.....
delete करील frd list मधून मला
म्हणून नाही विचारले मी तिला..

बोलणार नाही ती, म्हणून नाही विचारले मी तिला

सांगणार कस मी तिला,की खुप आवडते ती मला..
भिती वाटते त्या एका नाही ची , म्हणून नाही विचारले मी तिला...

राहू दे मला गोड अशा गैरसमजूतीत
की आवडतो मी तिला..
आवडतो मी तिला...

Rahul Desai

प्रेम

read more
.कधी कधी ती जरा
जास्तच सुंदर दिसते
म्हणजे कालपेक्षा आज
जास्त मोहक दिसते
तिला कुठ माहिती नजर
माझी हे रोजच पाहते
पण तिला चुकून हे
कळलं तर?.....या भीती ने
माझी नेहमीच टरकते........... प्रेम

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

R.K.

read more
ती रडत होती मी तिला शांत करत होतो,
ती रडत होती मी तिला शांत करत होतो,
नंतर समजलं की ती रडत होती कारण,
मी एकटाच चॉकोलेट खात होतो।
-R.K.

Ichchha Lokhande

read more
आज तिला पाहिलं नि सर्व काही आठवलं 
वाटलं थोड थाबव नी तिला विचारव 
ती उभी हाती थकली होती
लांबूनच मला बघत होती
मग राहवलं नाही तिच्या जवळ गेलो
पाण्याची बाटली तिच्या हात दिली
रिक्षा पकडली तिला बसवलं नि घरी सोड सांगितलं
वेगळं झाल्याचं दुःख होतं तिच्या डोळ्यातल पाणी सांगत होत
किती झालं तरी ती माझ पाहिलं प्रेम होत
माझ्यात कायम राहील होत...

Avishkar Ramteke

#Love

read more
समुद्राच्या त्या लाटीकडे पाहून नेहमी प्रश्न येते
 सामोर जाऊन जरी तिचे अस्तित्व संपणार असते पण ती बेधुंद पडत सुटते ,
असे होत नाही की तिला प्रेम होत नाही पाण्याशी पण ती प्रेमच इतके करते की तिला तिच्या अस्तित्वाची चिंताच राहत नाही . #love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile