Find the Best भाऊ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभाऊ शब्द का अर्थ, आते भाऊ in english, चुलत भाऊ meaning in english, मानलेला भाऊ in english, मानलेला भाऊ quotes,
अदनासा-
Ramesh Gaud Official
🇮🇳रमेश_गौड़ #भाऊ #minister #GovtOfIndia #Anti_Crime_And_Corruption_Squad #संस्थापक #समाजसेवक #Celebrity #cm #government
read moresachinam786
#भाऊ बहिणीचा प्रेम सदैव ©sachinam786 #अनमोल_आलेखन #भाऊबहिणीचाप्रेमसदैव #बिनशर्तप्रेमआणिआपुलकी #गुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा #Nojoto #सचीनम
Asha...#anu
स्वतः साठी नाही तर इतरांसाठी जगणारा... मदतीचा हाथ सदैव तयार असणारा... इतरांच्या भावना जपणारा.... स्वत: यातना सोसून इतरांना सुख देणारा... दुसर्याच्या यातनांना पाहून तळमळणारा.. शत्रू ला ही अभिमान वाटावा... सर्वांना ज्याचा हेवा वाटावा... क्षणात मन जिंकणारा... श्रावण बाळ नुसता ऐकला... आई-बाबा ची मनोभावे सेवा... करणारा हा.... आम्हा बहिणीचा कृष्णा... स्तुति ही कमी पडेल... माझा पहिला अभिमान.. देवा ने दिलेली सुंदर भेट... माझ्या डोळ्याचे तेज... खरंच भाग्यवान मी... माझा तू भाऊ आहेस...!! ©Asha...#anu #भाऊ #नोजोटो #नोजोटोराइटर्स
VISHAL PANDIT
भाऊ रक्ताच्या नात्यात एक नातं असंही असतं, खरचटलं जरी एकाला तर दुसऱ्याला सहन होत नसतं.. लहानपणापासून एकमेकांना जीवापाड जपलेलं असतं पण भाडंल्याशिवाय त्याच्याशी करमत सुद्धा नसतं.. आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||1|| प्रत्येक अडचणीत साथ खंबीर देतं हमखासपणे एकमेकांच्या उणीवा दुर करतं कधी देऊन मिठी प्रेमळ, तर कधी घट्ट हात पकडुन ठेवतं कधी रागावून तर कधी दोन मारुन समजावतं हे असंच काहीसं चालत आलेलं असतं आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||2|| काही नाती मात्र रक्ताची नसतात वेळ पडल्यास आपल्यासाठी रक्तही सांडतात रक्ताच्या नात्यालाही लाजवतील अशीच काहीशी साथ जन्मभर देऊन जातात.. चुकलं जरि कुठं तर नकळतच त्याची दुरुस्ती करून घेतात.. खरंच भावासारखे मित्र मिळणे असावे लागते नशिबात ||3|| मग कुणाच्या तरी आयुष्यात भाऊ मात्र नसतात, साथ देण्या भावाची,बहिणीच्या स्वरुपात साक्षात भगवंतच अवतरतात.. मग कधी छळणं एकमेकांना,तर कधी चिडवणं, कधी हसवणं,तर कधी रडवणं असंच काहिसं घडत असतं.. भावाची उणीव भरून काढण्यासाठी बहिणीचा हात मात्र पाठिवर असावा लागतं... खरंच आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं. ||4|| . -विशाल पंडित © #भाऊ....
#भाऊ....
read moreDipakraj Suryawanshi
💞 नात भाऊ बहिणीच. 👫 थोड खोडकर थोड भांडखोर. पण एकमेकांशिवाय एक सेकंद ही नाही राहवत. ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे. ❤️काव्यदीप...✍️ आईला त्याची चुगली पण तीच करते. आई रागवायला लागली तर. नाही करणार आई तो पुन्हा सागणारी हि तिच असते. ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे. आई नंतर, भावाची दुसरी आईच ती असते. त्याची पहिली मैत्रीण ही तिचं असते. थोडी, हिटलर, प्रेमळ, काळजी करणारी. ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे. गोड बोलून तिचे काम करून घेणारी तीच असते. नाही ऐकल्यावर. मग मी सागुन देईल आईला तुला कोणाचे कॉल येते. थोड हिटलर निखळ नात हे भाऊ बहिनीचेच असते. ❤️काव्यदीप...✍️ थोडे दिवस राहते सोबती त्याचा. उडून जाते, पाखरा सारखी भूर्ररर कन केव्हाच. करमेना अजिबात त्याला तिच्याविना. घर झाले शांत त्याचा मस्तिविना . आठवण येते त्याला प्रत्येक क्षणाला आईला विचारतो ताई येईल केव्हा होती जवळ तेव्हा भांडण तुमची प्रत्येक क्षणाला आता विचारतोय ताई येईल केव्हा. _Dipakraj surywanshi ❤️ #नात #भाऊ #बहिणीच# #bro#sis
HANAMANT YADAV (कवीराज)
अण्णा भाऊ..... मानबिंदु साहित्याचा , भाववेडया लेखनीचा, जगामधी शोभला अण्णा भाऊ। लेखनित जगला। अण्णा भाऊ।... शाहिराचा शहीरीबाना, चालविला मराठीचे रणा, डफावरती थाप टाकुणी। महामेरू कड़ाडला। अण्णा भाऊ।.... शिकवन भिमाची, त्या ज्ञान सुर्याची, उरी घेवुनी हा। क्रान्तिदिवा पेटला। अण्णा भाऊ।.... म्हने कविराज, सांग राजेंद्रा, खान साहीत्याची । ही सार्या जगाला। अण्णा भाऊ।.... कविराज। ८६९८८४५२५३ अण्णा भाऊ.... कविराज
अण्णा भाऊ.... कविराज
read moreMahesh Lokhande
लहर लहर तू अभिमानाने तिरंगी झेंड्या नभी डौलाने लहर लहर तू अभिमानाने॥धृ॥ रंग केशरी पराक्रमाचा हिरवा रंग समृद्धीचा पांढर्याच्या निर्मळतेने॥1॥ अशोक चक्रामधून आले गतीमान व्हा शब्द बोलले वंदन घे तू आनंदाने॥2॥ आपण सारे भाऊ भाऊ भांडण मिटवुन एकच होऊ शत्रू पळवु पराक्रमाने॥3॥ मार्ग धरूया प्रगतीचा पुढे नेण्या भारतदेशा गीत गाऊ हे शुध्द मनाने॥4॥ कवी=महेश लोखंडे लहर लहर तू अभिमानाने
लहर लहर तू अभिमानाने
read moreRoshan Sagar
बारा महिन्याचे सण वाट पाहते या बहीण.. घरी येईल भाऊराया कधी टेकिल माथा माझ्या पाया.... सकाळी कोंबड्याची बांग सांगत आज भाऊ बीज.. लवकर उठा नि घ्या ओवाळूनी भाऊराया... भाऊ पाटावरी होऊनी विराजमान.. हात पुढे करून घेतो राखी ती बांधून.... बहीण-भावाचं नातं एका राखीने टिकवावं.. त्याच सणाची आज वाट वर्षभर बघावं... काका काकू दादा मामा अन् पप्पा बसलीये समोर पाहूणं.. हसती आम्हाला ते 10 रुपया भेट देऊन.... मस्तीचा तो दिवस हासण्याचा गोंगाट.. गेलिया रक्षाबंधन घर होतया सूनाट... Happy Rakshabandhan
Happy Rakshabandhan
read more