Nojoto: Largest Storytelling Platform

Best Tusharghardekar Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Tusharghardekar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutunder the tuscan sun quotes, places to visit in tuscany, under the tuscan sun, tussle meaning in hindi, tushant meaning in hindi,

  • 1 Followers
  • 6 Stories

Tushar SS Ghardekar

..................................

©Tushar SS Ghardekar #Prem #tusharghardekar #Love #marathi #kavi

Tushar SS Ghardekar

चिखलात 
दुखण्याच्या
 भिजतो 
जवा जवा
 मी

आई चा
 पदर 
माया 
कामी
 तीथच येते...

©Tushar SS Ghardekar आई
#आई #प्रेम #Love #Mother #MothersDay #Mother #marathi #मराठीकविता #tusharghardekar
#MothersDay

Tushar SS Ghardekar

गझल

का इतके प्रेम तुझ्या वर आले ठाऊक नाही 
मी तुझ्यात गुंतल्यापासून, मी मला ठाऊक नाही 

उगाच होतो गर्द हा सूर्य जाण्याआधी
सकाळ प्रेमळ होते, का ते? ठाऊक नाही

मोकळ्या तुझ्या केसांमध्ये तो गजरा शोभतो
मग गुलाब हसतो की रुसतो? ठाऊक नाही

अन् ह्या स्वर्गात अप्सरा आहे म्हणते ऐकले मी
तू समोर आहे माझ्या, ती कोण? ठाऊक नाही

ही मेहफिल संपल्यानंतर प्रतिसाद भेटतो
ती कोण आहे म्हणते, मी म्हणतो... ठाऊक नाही
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #OneSeason #Love #gazal #marathi #marathikavi #tusharghardekar #प्रेम #गझल

Tushar SS Ghardekar

कितीदा पोशाख बदलला आहे
किती हा रंग सजला आहे

पण मग थोड्याच पैशात कसा
माझ्या जिंदगीला  माज चढला आहे

©Tushar Ghardekar #Nojoto #Shayari #शायरी #Tusharghardekar #Inspiration #Motivation #Quote #Love #Life #Life_experience

Tushar SS Ghardekar

माझ्या विद्रोहाचे गाणे , जरा वेगळे असूद्या
मी लिहितो नी बोलतो काय, त्याचे अर्थ ही तसेच असूद्या

फक्त वेगळा करा , ह्या जाती धर्माची चौकट मोडण्याचा विचार
माझ्या माणुसकीच्या दरबारात, तुमची ही रांग जरा वेगळी असूद्या

©तु.सु. घरडेकर #marathi #Religion #India #writer #Nojoto #Shayari #Shayar #Tusharghardekar 
#letter

Tushar SS Ghardekar

#Tusharghardekar #IndianArmy #army #Indian #Forces #Armed #India Deepa Kumari Nazreen Sadar Kajal Singh

read more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile