Find the Best Aayushya Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutaayushya quotes in marathi, aayushya in english, aayushya meaning in marathi, aayushya in marathi, aayushyat in marathi,
Sayali Paunikar
आयुष्य कधी सोपं नसतं.. तर त्याला सोपं बनवावं लागतं.... कधी कही गोष्टींकड़े दुर्लक्ष करून.. तर कधी कही लोकांचे नकारात्मक बोलने विसरून... आयुष्यला सोपं बनवावं लागतं.. कधी कुणाची ही साथ नसतांना पुढे चालून... तर कधी सर्वे कही संपले असे वाटत असतांना एक नवी सुरुवात करून... आयुष्यला सोपं बनवावं लागत.. कधी कठिन प्रसंगाना एकटे सामोरी जाऊन... तर कधी आपल्या माणसांबरोबर वेळ घालवून....!!! #marathikavita #marathipoem #yqtaaimarathi #yqtaai #aayushya
#MarathiKavita #Marathipoem #yqtaaimarathi #yqtaai #Aayushya
read moreSayali Paunikar
आयुष्य हे फक्त जगण्यासाठी नसतं तर जगण्यातील आनंद लुटण्यासाठी असतं आयुष्य हे नुस्त च घालावायसाठी नसतं तर ते नव्याने ऊंच भरारी घेण्यासाठी असतं आयुष्य हे फक्त स्वप्न बघण्यासाठी नसतं तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतं आयुष्य हे नुस्त च नाती जोडण्यसाठी नसतं तर ती नाती जपण्यासठी असतं आयुष्य हे फक्त झगडायसाठी नसतं तर ते संघर्षावर मात करायसाठी असतं आयुष्यात किती लोकांना भेटलो हे महत्वाच नसतं तर आपण किती मन जिंकली हे महत्वाच असतं आणि अश्या या आयुष्यावर आपण प्रेम करायच असतं #aayushya#yqtaai#marathipoetry #life #lifequotes #yqmarathi #yqtaai
#Aayushya#yqtaai#marathipoetry life #lifequotes #yqmarathi #yqtaai
read moreshital sharma
सत्य बोलायला आणि स्वीकारायला खुप मोठी शक्ती लागते, ती प्रत्येकामध्ये असतेच अस नाही ज्याच्याकडे असते त्याच आयुष्य लख्ख प्रकाशा सारख असत ,भयमुक्त असत, सत्य आणि सुंदर असत ©shital sharma #Light #Life #Aayushya #nojotomarathi #jivan #Truth
Rashi
आयुष्याचे गणितं जरा चुकल्यासारखे वाटत आहे सगळेच आपले आहे तरीसुध्दा सगळे परक्यासारखे वाटत आहे माणसांचा पूर वाहत असतांनाही त्या गर्दीत एकटं एकटं वाटत आहे नाती गोती मित्र प्रेम सगळंच सुटल्यासारखं वाटत आहे जी पायवाट मी गाठली, ती चकव्यासारखी वाटत आहे ज्या जागी मी थांबलो, ते गाव अनोळखीसारखं वाटत आहे समुद्राने तहान भागवली नाही आकाशाने कधी पंख दिले नाही स्वपनांनी कधी झेप घेतली नाही किती अपुरं अपुरं वाटत आहे आज खरंच आयुष्य जरा चुकल्यासारखं वाटत आहे rakeshkavita.blogspot.in राकेश शिंदे. आयुष्याचे गणितं #marathiShayari #MarathiPoem #MarathiKavita #Aayushya #NojotoShayari #NojotoPune #NojotoPoem #NojotoKavita #RakeshShinde
आयुष्याचे गणितं #marathishayari #Marathipoem #MarathiKavita #Aayushya Shayari #nojotoPune #nojotopoem #nojotokavita #RakeshShinde
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited