Find the Best ति Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove तिवारी, love तिरंगा, मेरी जान तिरंगा है, आज की तिथि, कविता तिवारी की कविता डाउनलोड,
मनातले बोल...
कळुन चुकलय आता मला नसतं कोणी कोणाच, एवढ्या मोठ्या जगात एकटीला जगावं लागतं... आपलं बोलून काळजी घेणारी, ति व्यक्तीही कधीतरी सोडून जाते मस्करीच्या भांडणात ति नातं विसरून जाते... -sayali...
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreÐhíräj Küñté
● त्याचा मनातील दृष्टिकोन . . . देत नाही मला ती कधीच जास्तीचा भाव एवढीच विनंती देवा कडे की ति कधीतरी मला पाव तिच्या मेसेज ची बघत होतो खुप दिवसांनी वाट मेसेज आला तिचा तेव्हा बघण्यासारखा होता माझा आनंदा चा थाट वागण्यातर माझ्याप्रति ती खुप आहे शहाणी लक्षात ठेव गाजणार तर शेवटी माझी च प्रेमकहानी आस दाखवते ति की माझ्यावर करते खुप प्रेम सांगता येत नाही तिचा कधी बदलून जाईल नेम या नात्यात नखरे आहे तिचेच सतराशे साठ देव जाने कधी जुळून येईल की नाही आमच्या प्रितिची गांठ #Untrustlovebutlove. . .
#Untrustlovebutlove. . .
read morePrashant Kadav
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी, स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥ ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते, कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..♥ हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी, स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥ ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी, राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..♥ सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी, स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥ निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा, गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..♥ ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी, स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी... चाफेकळी...😍
चाफेकळी...😍
read moreGanesh Phapale
, संपता सर्व आज ऊरलेच न काही, स्वप्न होते त्याचे सोबत तीच्या जगेल आयुष्य, सोबत तीचि ऊरलीच नाही,, होते प्रेमळ नाते खूप, तीचा दूरावा त्याला कधी खपलाच नाही,, सर्वच समजली ती सर्वच जानले, पण थांबवू स्वताला शकलिच नाही, ओथंबला होता त्याचा आश्रूसागर, पाहण्यास मागे ती वळलीच नाही, होता ऊभा तीथेच तो, येईल परत ति, घेईल मिठीत रेशीम तिच्या त्या, विश्वास त्याचा कधी खचलाच नाही, प्रेम केले फेकून स्वतः स त्याने, अति प्रेम ते सहन झालेच नाही,, तडपतडप तडपला, थांब एकदा परत नाही होणार असले काहि, बोलायला तो खचून गेला हिम्मत ही झालीच नाही,,, हिम्मत ही झालिच नाही,, सांगू कसे चूकलो जरी, राहू कसा ग शिवाय तूझ्या ते मला कधी जमलेच नाही,,,, कधी जमलेच नाही , ,,,,,,,,, अपूर्ण वाट ति प्रेमाची,, एक आस ती स्वतः शी हरलेल्या मनाची,,,मनाची
Shitalnishi
क्षण तुझे अण माझे सुर्याचा वास्तव होताच ओढ लागायची तुझ्या आवाजाची तो आवाज आजही गुण गुणत असतो कानात माझ्या ति सकाळ घालवलेले आठवतात ते क्षण तुझे अण माझे....... आज त्या जागी जरी एकटी होती मि डोळ्या भोवती दिसत होते घालवलेले ते क्षण तुझे अण माझे...... आज हात जरी माझा खाली होता तरी हातात भास तुझा होत होता त्यावेळीही आठवतात मला हातात हात धरून घालवलेले ते क्षण तुझे अण माझे....... दिवस जेव्हा मावळतो,रात्रीचा थंडावा जाणवतो ति संध्याकाळची वेळ तुझ्या सोबत आजही आठवतात त्या भेटीत घालवलेले ते क्षण तुझे अण माझे......... रात्रीची वेळ आपल्या विरहाची दुसऱ्या दिवशी ओढ लागायची तुला बघण्याची तुझ्या विरहानंतर आजही आढवतो मला ते एकटीने घालवलेले माझ्या एकटीचे क्षण. ते कढीच नसणार क्षण तुझे अण माझे..... शितल बगेनाईक. क्षण तुझे अण माझे......
क्षण तुझे अण माझे......
read moreSK
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस
तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस
read moreSK
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्
#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्
read moreGanesh Dhote
माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते थोडी पण गालात ति मस्त हसते सखे तुझ्यावाणी नाही कुणी भेटल नाही कोणी ह्या मनाला आपलस वाटल दिन पावसाळी तरी तुझ्याविणा हे ह्रदय पेटल टपो्रया ऩयनासाठी मी किती संकट गाटल रुप पाहूनी तुझ हे मन हरल जस तलावात जिवाच जल साठल माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते थोडी पण गालात ति मस्त हसते तुच स्वप्नात माझ्या रोज रोज यावे तुझ्याशिवाय मनाला ना कोनी भावे वही ह्रदयाची तु कधीही उघडुन पावे दिसेल काळ्या काळ्या अक्षरात तुझीच नावे असेल तुझ्यावर मरणारे कितीतरी छावे हे प्रेम नेहमी तुझ्यावर होत रहावे माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते थोडी पण गालात ति मस्त हसते नसतो आवडत तुला मी दाढी मिशीचा खिलाडी पण तुझ्यासाठी बनला हा मिशीवाला वह्राडी नसेल जरी मानल तरी तुझाच हा गणा D करणार पार मग येवो वाटेवर मोठी पहाडी तुझ्यासाठी असेल मी नेहमी सारखा पण माझ्यासाठी तु दरदिवशी निराडी माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते थोडी पण गालात ति मस्त हसते love
love
read more