Nojoto: Largest Storytelling Platform

Best गुढीपाडवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गुढीपाडवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगुढीपाडवा के फोटो, गुढीपाडवा poem, गुढीपाडवा कविता मराठी, गुढीपाडवा कविता, गुढीपाडवा whatsapp status,

  • 11 Followers
  • 12 Stories

Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. #happygudipadva #गुढीपाडवा #नोजोटो नो

read more

Pranjali Dande

"गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!"
कलशाला आदर्श समजून उत्तुंग यशाकडे
 वाटचाल करूया..!
पुष्पासारखे मांगल्यमय वातावरण समाजात ठेवूया..!
कडुलिंब आणि साखरगाठी ची गोळी ही 
जीवनाची मधुआरोग्य समजूया..!













पाटा सारखे स्थैर्य आणि बांबू काठी सारखे
 सामर्थ्य अंगी वाढवूया..!
महावस्त्र श्रीफळ हळदी कुंकूवाने 
सिद्धिवैभव सौभाग्य अखंड तेवूया..!
सुपारी आणि रांगोळी ने संस्कृतीचा संकल्प पुढे नेवूया...!!

©Pranjali Dande #NojotoMarathi #PranjaliDande #गुढीपाडवा

ओम नमः शिवाय

"Rup"

चैत्र गुढीपाडवा & नविव वर्ष #गुढीपाडवा #नवीन #मराठीवर्ष #newyear #Gudi_Padwa #marathi

read more

अल्पेश सोलकर

मराठी नववर्ष.. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏 #yqtaai #गुढीपाडवा #नववर्ष #marathi #मराठी #gudhipadwa #मराठीलेखणी

read more
मराठी नववर्ष..
आणि
गुढीपाडव्यानिमित्त
सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा..
 💐🙏 मराठी नववर्ष..
आणि
गुढीपाडव्यानिमित्त
सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏
#yqtaai #गुढीपाडवा #नववर्ष #marathi #मराठी 
#gudhipadwa #मराठीलेखणी

Priyanka Kulkarni

Happy Gudhi Padwa असं wish केल्यावर
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात 
काही औरच माज असतो नाही.... #गुढीपाडवा

somnath gawade

चला उभारू गुढी
 आरोग्याची, मांगल्याची
नवचैतन्याची, नवोन्मेषाची
मैत्रीची, प्रेमाची, स्नेहाची
ऋणानुबंधाची,अनंत शुभेच्छाची
 #गुढीपाडवा

somnath gawade

उभारू गुढी आनंदाची
एकमेकांच्या एकजुटीची.
एकमेकांना देऊन साथ
 संकटावर करू मात.
Happy Gudipadva!
 #गुढीपाडवा

yogesh atmaram ambawale

गुढीपाडव्याच्या 
हार्दिक 
शुभेच्छा. गुढीपाडवा
#मराठीनववर्ष #गुढीपाडवा #गुढीपाडव्याच्याहार्दीकशुभेच्छा #marathinewyear

Monika jayesh Shah

सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! #गुढीपाडवा #Gudipadwa Happy Gudi Padwa.. भारत की संस्कृति ! परमपंरा और विश्वास की गुड़ी!

read more
सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
 हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

#गुढीपाडवा 
#GudiPadwa
Happy Gudi Padwa..
 भारत की संस्कृति !
परमपंरा और विश्वास की गुड़ी!
प्रेम और संस्कार की गुड़ी!
नये साल में-नये विचारों की गुड़ी!

🌹गुड़ी माझी पॖेमाची🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नवीन‌ दिवस ,नवीन वषऀ
 मनात आहे खूब हषऀ!
गुड़ी उभारत आहे या वषीऀ
कष्टाने निघाले मागचे साल!

या वषीऀ शुभ असूदे माझा साल!
कोरोना ने केले आमचे हाल!
सवाऀना सुखात राहूदे!
आयुष्य सुखाने जगूदे!

गुड़ी उभारली मी आपले दारी!
तांबेचा कलश अन् साड़ी भारी!
कड़ूनिंबाचे पान माळा भी छान!
देवा मी पूजते गुड़ी माझी छान!

गुड़ी माझी नटली छान!
त्याचावर‌ साखर‌ची माळा छान!
उभारते मी  माझे दारावर!
करते मी तुझा सम्मान!

गुड़ीचा हा शुभ दिवस!
सुखात जाऊ दे देवा!
नैवेद्य करते पूरण-पोळीचा!
सुख-समॄधि संगळयाना लाभूदे!

गुड़ी माझी पॖेमाची आहे!
 दारावर दिसते छान!
नीळे गगनात माझी गुड़ी!
सवाऀत ऊंच. दिसते छान!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

मोनिका शाह

©Monika Shah सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
 हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

#गुढीपाडवा 
#GudiPadwa
Happy Gudi Padwa..
 भारत की संस्कृति !
परमपंरा और विश्वास की गुड़ी!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile