Nojoto: Largest Storytelling Platform

Best mimarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best mimarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutafsar khan mim mla, moazam khan mim, mim news express, tales o que queres de mim, judia de mim,

  • 22 Followers
  • 31 Stories

Poonam Albeli

Kunal Salve

जीव लावणं जिव्हारी लागतं 
जेव्हा समोरच्याला आपलं असणं शून्य वाटतं !— % & #marathiquotes 
#twoliner 
#mimarathi 
#yqtaai 
#love

Kunal Salve

नको कोणाशी नातं, ना ते कधी टिकतं ! #oneliner 
#marathiquotes 
#mimarathi 
#yqtaai 
#relationship 
#marathi

Kunal Salve

एक पाऊल मागे टाकलेलं बरंय 
तु खुश आहेस दुसऱ्याशी बोलून हे ही खरंय ! #marathiquotes 
#twoliner 
#yqtai 
#mimarathi 
#prem

Kunal Salve

तुझ्यासाठी मन बेधुंद लहरी झालं 
तर मन कधी खवळलेला सागरही झालं 
तुझ्यासाठी मन स्तब्ध किनारा झालं 
तर तुझ्यासाठी कळलंही नाही मला 
मन कधी तुझ्या मुठीतलं वाळू होऊन गेलं !  #pc_google 

#मन 
#सागर 
#marathiquotes 
#marathilove 
#mimarathi

Kunal Salve

PC: KHADOOS SHREYA 😍👊 Shreya 👑💜💜 #पावसाच्या एका थेंबाची गोष्ट साधी सरळ सोपी मग तो थेंब काल्पनिक का होईना आपण होऊन पाहावं पण लिहिणं सोपं जितकं तितकंच अवघड पण असतं समोरच्याच्या अनूमती शिवाय काल्पनिक स्पर्श करणं पण चुकीचंच , !

read more
सरी पावसाच्या तु झेलतांना 
मी एक थेंब होऊन तुला स्पर्शाव
झालीच मजल तुझ्यापर्यंत यायची तर ठीक,
नाहीतर तुझ्यासाठी माझं अस्तित्व तुटता तारा व्हावं ! PC: KHADOOS SHREYA 😍👊 
Shreya 👑💜💜
#पावसाच्या एका थेंबाची गोष्ट साधी सरळ सोपी 
मग तो थेंब काल्पनिक का होईना आपण होऊन पाहावं 
पण लिहिणं सोपं जितकं तितकंच अवघड पण असतं 
समोरच्याच्या  अनूमती शिवाय काल्पनिक स्पर्श करणं पण चुकीचंच , !

Samruddhi

Sanket Chaudhary

मी झालो खुळा तुझ्या, 
मराठमोळी अंदाजाचा...
कागर वेळे तू असे केले.... 
प्यावा प्याला प्रेमरसाचा......
 #yqtaai
#yqquotes
#mimarathi
#marathiquotes
#marathimulgi

  #yourquoteandmine
Collaborating with Drizzle

शब्दवर्षा

Rohit Dangi

loader
Home
Explore
Events
Notification
Profile