Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझ्या_आयुष्याची_मोहनमाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझ्या_आयुष्याची_मोहनमाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

शब्दवेडा किशोर

#माझ्या आयुष्याची मोहनमाळ
डोळ्यात दिसले मला प्रतिबिंब
रांगोळीचे टिंब अंगणात |१|
दारात सजली सुंदर रांगोळी
कष्टकरी मोळी डोक्यावर |२|
प्रभातेच्या वेळी|काकड आरती|
मनी फुलविती भक्तीरस|३|
न्हाहुन निघालो भक्तीच्या रसात
भुपाळी मी गात त्या प्रहरी|४|
सारे वयोवृद्ध दिडिंत निघाले
तल्लीन ते झाले भजनात |५|
वाजवी मोहन ती मोहनमाळविणा
पार नाही सुना मग मारुतीचा |६|
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझ्या_आयुष्याची_मोहनमाळ

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile