Nojoto: Largest Storytelling Platform

Best चांगल्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चांगल्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआरोग्याच्या चांगल्या सवयी मराठी, मुलांच्या गोष्टी चांगल्या, पऱ्यांच्या गोष्टी चांगल्या, माणसाच्या चांगल्या सवयी, चांगल्या वाटतात,

  • 7 Followers
  • 6 Stories

Ashok Murgunde

read more
*चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा 
जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता*  
*कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी 
त्या आपल्या फायद्याच्याच असतात*

*अगदी तसच चांगल्या माणसांच असत.*
         *GooD NiGhT SweeT DrEAmS*🌌

NAMRATA ADHAV

read more
वाईट वेळ निघुन जाते,पण जाताना....
चांगल्या चांगल्या लोकांच खर रूप        दाखवून जाते.......

Ganesh Kharat

Oxygen

read more
खुप वेळा ऐकलय ना कि,
 मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही 
पण चांगल्या प्रकारे हे ही 
जानूण आहे कि,
तु काही अॉक्सिजन नाही


प्रेमाचा समुद्र अन् त्यात आठवणींची लाट
सुख दु:खाचा किनारा अन् त्याला धडके लाट
कशी देणार तु मला जन्मोजन्मीची साथ
ह्रुदयाचे ठोके मला साद,म्हणतात कसे बघ जरा वाट
काळोख संपेल अन् होईल पहाट
विचारांनी तुझ्या बावरले मन दिशांना दाही
तुझ्या शिवाय मी जगुच शकत नाही
पण ठाऊक आहे 
तु काही अॉक्सिजन नाही

तुला बघुन बघुन नयन झाले माझे दंग
तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी Friends झाले तंग
तुझ्या माझ्या प्रतिमेला चढत आहे रंग
विचाराव वाटतं पुन्हा कधी राहु संग
विचार करुन बघाव जरा नियती ही आपला खेळ पाही
मि तुझ्या शिवाय जगुच शकत नाही
पण हे ही तांगल्या प्रकारे ठाऊक तु काही अॉक्सिजन नाही

झोप माझी स्वाप्न माझे स्वप्नात तु
तन माझे मन माझे मनात तु
स्वप्नामधे तुझ्या माझी निघुन रात 
किती किती पाहु मी वाट
कधी होईल माझ्या  मनाची पहाट
सांगितल होत ना करेल संकटावर मात
पण आठवन तुझी येता भडभडुन येइ काळजात

जाता जाता एक शब्द तरी बोलायचा ना काही
आलीच लहर आठवणीची तर वाटतं 
मि तुझ्या शिवाय जगुच शकत नाही
पण हे ही चांगल्या प्रकारे जानुण आहे की 
तु काही अॉक्सिजन नाही Oxygen

Chandrakant Dongre

best movement

read more
*चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता*  
*कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात*
*अगदी तसच चांगल्या माणसांच असत.* best movement

BALASAHEB GUND

always happy

read more
*चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता*  
*कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात*

*अगदी तसच चांगल्या माणसांच असत.*
         *🙏 शुभ सकाळ 🙏* always happy

K.P. Ghuge

read more
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतातच.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile