Find the Best कागद Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमरघट में राम कागद, कागदापासून फुले तयार करने, कागदा ने चकली, कोऱ्या कागदाची कविता, निळी शाई कोरा कागद,
Kunal Salve
एक ओळख आहे फक्त ना कधी बोलणं,ना भेटणं एका कोऱ्या कागदाला जसं पेनानं शब्द शब्द भिजून टाकणं ! #ओळख #पेन #कागद #शाही #मराठी #मराठीलेखणी
Kunal Salve
काही बोलावं तुला पाहून तर, सौंदर्य तुझं लाख हे शब्दांना माझ्या कैदी करतं___ तू येऊन गेल्यावर मात्र कागदाचं आणि शाहीचं प्रेम माझ्यासमोर साजरं होतं____ #piccreditgoogle #सौंदर्य #कागद #पेन #चारोळी #प्रेम
Komal Ghadigaonkar
ढवळून पाहिले तिच्या मनाला तरी तळाला काही लागले नाही... बहुधा कागदाने अगोदरच हजेरी लावली असावी तिच्या मनाच्या दारात. #कागद #तीचेमन #मन #ती #मराठीलेखणी #yourquotes #quotetaai #मराठी_quote
#कागद #तीचेमन #मन #ती #मराठीलेखणी #YourQuotes #quotetaai #मराठी_quote
read moreDeepali Ghoge
जाता जाता डायरी मध्ये एक कोरा कागद त्याने ठेवला होता... आठवण आली तर पत्र लिही असं त्यावेळी तो बोलला होता सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
कागद तो कागदच असतो त्याआधारे तुम्ही जन्मता तो कागदच असतो ज्याआधारे तुम्ही मरता आपल्याला कुठे वेगळे अस्तित्व असते. सारं काही कागदावरच आणि कागदासाठीच तर चाललेलं असतं. तुमचं चारित्र्य सुद्धा कागदच ठरवत असतो तुमचे दैनंदिन व्यवहार कागदच पार पाडतो. हा कागद कधी प्रशंसेचा, कधी परखड बोलाचा कधी कायद्याचा तरी कधी वायद्याचा कागद बोलतो बाकी त्याच्यापुढे सर्व शांत असतात तुमची संपत्ती ही कागदावरच आणि तुमचं अस्तित्व ही कागदावरच तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही कुणाचे तरी पुत्र आहात एवढेच काय तुम्ही जिवंत आहात हे ही कागदाआधारेच ठरवता कागद महान आहे त्याचा महिमा अपरंपार आहे म्हणून कागद जपावा कागद कमवावा. आणि जाता जाता स्वकर्तुत्वाचा कागद येथे सोडून जावा. #कागद
somnath gawade
लेखणी बेधुंद होऊन लिहीत होती कागद मात्र शांतपणे वाचत होता. आयुष्यावर खूप काही लिहिल्यानंतर अश्रुंचे बांध फुटून सारे काही वाहून जाता शेवटी आयुष्याचा कागद मात्र संपूर्ण कोराच राहून गेला होता. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
आई वडीलांनी जे केले संस्कार ते उत्तम जाणावे, स्वतःस कोरा कागद तर आई वडीलांना लेखणी जाणावे. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जेव्हा-जेव्हा कोरा कागद घेतो, नि काही लिहायला सुरुवात करतो, इतर काही नंतर सुचतं, पहिले आपसूक त्यावर तुझं नाव येतं. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited