Nojoto: Largest Storytelling Platform

Best खरं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खरं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutखरंच का, खरंच meaning in english, खरंच ना, खरंय ना, खरं प्रेम एकदाच होत,

  • 11 Followers
  • 11 Stories

Nagesh Ballal

#प्रामाणिक भावना #कलाकार माणूस #खरं प्रेम #तु आठवणीत..# life experience love the reality

read more
आज चांदण अधूरे आहे ताऱ्या विना ...
जसं मी तूझ्या विना...

©Nagesh Ballal #प्रामाणिक भावना #कलाकार माणूस #खरं प्रेम #तु आठवणीत..# life experience #love the reality

Shankar Kamble

*अंतराच्या मनःदर्पणी*
            *बिंब स्वतःचे खरे उमटले*
*अवशेषांचे भग्न मंदिर*
         *किती मुखवटे गळून गेले..*

*क्षणा -क्षणाला रूप पालटे*
             *रंग बदलतो चालीने* 
 *पाय चाटतो श्वान बिचारा* 
            *लाळ घोटतो सोयीने..* 

 *भुलले सारे वरल्या रंगा* 
             *भाव आता मोल नाही* 
 *सरळ चालते नदी कितीही* 
              *पाणी मात्र वक्र जायी..* 

 *सदा दावते उपजत वृत्ती* 
             *दर्पण,आईना इतरांना* 
 *कुणी दावता स्वतः आरसा* 
             *ठेच लागते सन्माना..* 

 *कधी पृथा ना दर्पण बोले* 
             *लख्ख वदते सदैव वाचा* 
 *गुण-दोषासह ग्रहण करावे* 
        *नच असावा एकची साचा..* 

 *आरसपाणी सौंदर्याची* 
           *एक खूण जरी नसे तुला* 
 *निर्मळ अंतर गंगेचे जळ* 
          *मदन सावळा तोच मला..*

©Shankar Kamble #AWritersStory #आरसा #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #खरं #सत्य

kalyani Pawar.

खरं किती खोटं

read more
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं

Vaibhav Maid

read more
नातं जपावं की जाऊन लपाव कुठे,,
अशीच माझी अवस्था आहे..
खरं वागावं की घालाव मीही मुखवटे,,
हीच खरं तर व्यथा आहे..
हीच खरं तर व्यथा आहे..
              ..✍वैभव उर्फ अनुभव

Jugal Madwal

(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत ) भांडण !!!! माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...

read more
(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत )

भांडण !!!!


माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा 
माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा
बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...

Sachin Zanje

प्रेम हे..

read more
सुर मी 
तर ताल तू..
अज्ञान मी
खरं ज्ञान भंडार तू..

शब्द मी 
तर रचना तू.
कवी मी 
पण कवीता तू...

नदी मी
पण समुद्र तू.
झाड मी 
खर निसर्ग तू...

चित्र मी 
पण रंग तू..
पुस्तक मी 
खरं कांदबरी तू..

ढग मी 
पण पाऊस तू.
धुके मी
खरं इंद्रधनू तू..

फुल मी 
पण सुगंध तू.
आवड मी 
खर छंद तू..


कवी -कु सचिन झंजे. प्रेम हे..

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
देव नाही गं मी 
तुझ्या मनात काय आहे 
ते ओळखणार, 
कारण, मी मनकवडा नाही, 
बऱ्याच गोष्टी तू मनात कोंडून ठेवतेस 
मला सांगत पण नाही 
आणि हेच मला पटत नाही, 
अगं सहजासहजी खरं प्रेम 
कुणालाही मिळत नाही, 
तुला मिळतंय तर, 
ते तुला काळत नाही, 
सांग ना तू मला का गुंतवून ठेवतेस 
आपल्या मनातलं 
का तू सांगत नाही, 
तुझा माझ्यावर विस्वास नाही? 
अगं खरं प्रेम करतो तुझ्यावर 
तुला काळात कसं नाही.. (प्रीत )

रोशन पाटील 7066644485

प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तु

read more
 प्रेम

★★★★★★★★★★★★
 
                         खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु  ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. 
                         नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तु

☺️Vishu☺️

miss u😓😓

read more
खरं प्रेम तर तोच करतो ज्याच्यासाठी त्याची फक्त जीवनसाथी महत्वाची असते
खरं प्रेम ते नाही करत जे दुसर्यांन साठी आपला काळजाचा तुकडा दूर करता
एक परफेक्ट नवरा तो आहे जो बाकीच्या लोकांनी कान भरवून पण आपल्या जवळच्या व्यक्ती ला सोडत नाही
सोडता तर तेच ज्यांना कोणाची गरज नसते आणि मजबुरी ने नात टिकवता miss u😓😓

Mahesh Kamble

#खरं प्रेम #loveujaan

read more
#DearZindagi तिला कसं विसरू
जिच्या सोबत रात्रीचे ३ वाजेपर्यंत
CHAT केली आहे मी...!!!

😭😳😰 #खरं प्रेम #loveujaan
loader
Home
Explore
Events
Notification
Profile