Find the Best करतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाझ्या बरोबर लग्न करतात का, लोक लग्न का करतात, नवरात्रित उपवास का करतात, करतात का, महाशिवरात्री का साजरी करतात,
anuja jadhav
भांडण तेच करतात जे प्रेम करतात गमवतात तेच जे ना काळजी घेतात आणि डाऊट ते करतात ज्याना ती वस्तु गमवायची भिंती वाट ते
anuja jadhav
"एक " लक्षात ठेवा जी पोर वहीत लिहतात ते अरेज मॅरेज करतात आणि जी पोर बेचंवर लिहितात तीन लव्ह मॅरेज करतात कु. अनुजा जाधव
विशाल
प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात....
प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात....
read moreAishwarya Padwal
मुली पन strong असतात काही दिवसापूर्वी एका लग्न समारंभात गेले होते तिथे बिदाई च्या वेळी नवरी मुलगी आक्रोश करत रडत होती तेव्हा जवळ उभे असणारे एक काका बोलले ,'ह्या मुली पन ना नुसत्या रडूबाई असतात,strong राहनं काय जमत नाही,तेव्हा त्याना मी देऊ इच्छीलेला हे उत्तर प्रेम करतात मनापासून,प्रेमासाठी दुनियेशी लाढतात पन आई बाबाच्या शब्दाखातर त्याच प्रेमाचा त्याग ही करतात कोण म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? नवरा आपला सर्वस्वा मानून हासत संसाराचा गाडा रेटतात दुख जरी आलं वाट्याला तरी नशिबाचे भोग समजून सारं काही समावुन घेत असतात कोन म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? मरणयातना सोसतना आपल्या बाळाला जन्म देत असतात आई होण्यासाठी फक्त जीवाचं रान करत असतात कोण म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? मुलगी,बहिण,बायको,आई,सूने ची कर्तव्या चोखपणे पार पाढतात स्वतःच्या इच्छा आकांक्षा टाळून दुसर्याच्या सुखासाठी झटतात कोन म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? -ऐश्वर्या पडवळ
Pallavi Phadnis
तू येतोस कधी दीड,पाच,सात दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती सगळ्यांचा आपलासा होवून जातोस झोपडे असो किंवा महालाचे दार तु येतोस मुषकावर बसून स्वार तुला बसायला सजते मखर पण तुला माहितेयका ह्यासाठी किती मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे घर तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण, आणि साजरा करताततुझा सण, काही जण तर भक्ती कमी आणि लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव सोन्याप्रमाणे तोलतात तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने काहीजण असतात अधाशी नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात तुला खरेच कारे हे सगळे लागते तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला असतोस ,म्हणूनच तर तू अतिभक्तीनेच बुडतोस, कारण तू तर देव आहेस तू का बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील पुन्हा सगळे सोहळे होतील पण , एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला अपघाती गेलेला असे भक्त त्या सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी, मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात पल्लवी फडणीस,भोर✍
Kumar Karande
*काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात तर काही गरिबीला गुलाम करतात...* *मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात.* ~*☺
Omkar Parab
उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात मान्य काहे , परंतु मावळत्या सूर्याच्या गाठीशी जो अनुभव आहे त्या कडे सर्वजण दुर्लक्ष का करतात ?
Shailesh Hindlekar
अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी
अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी
read moreshivraj Mule
आज सकाळ पासून सरी झिम झिम बरसत होती । वातावरण पण धुकं धुकं पडल्यागत झालं होतं। या चीक चीक क ने थोडा चिखल पण घाण केला होता। अश्या अवस्थेत लोणावळा-पुणे लोकल पण 10-15 मिनिटे उशीरा येत होती वाट पाहण्या बरोबर गर्दी वाढत होती। आणि त्या अश्या गर्दि मध्ये 7-8 वर्षाचा एक मुलगा भीक मागताना दिसला। मनात विचार आला की आपण याच थोडं निरीक्षण कराव। मग तो मुलगा पैसे मागत मागग माझ्या जवळ आला । मी बसलेल्या ठिकाणी आणि कुजबुजल्या गत मला पैसे मागू लागला। त्याचे कपडे जुने फाटलेले, महिन्या भराचा मळ साचलेले, अंघोळ तर नाहीच केलेली आणि माझ्या हाताला हात लावत म्हणाला । तो लहान आवाजात म्हणत होता दादा,भैय्या मला थोडे पैसे द्या । खूप भूक लागली काल रात्री पासून काहीच खाल्लेले नाही ।अश्या शब्दात तो उत्तरला आणि पोटाला हात सतत हात लावतं चालत होता आणि विचित्र अशे त्याच्या चेहऱ्यावरील हावं भाव दिसू लागले । त्याला काही लोक हात दाखवत तर काही जण त्याचावर हात उगारत, तर काही जण पुढे जाऊन माग, डोळे मोठे करत । काही जण सुट्टे पैसे देत। आणि तो घाबल्यागत पुढे हात पसरवत असे । त्याला कदाचित लोकांच्या हिसकण्याने स्वतः चोरी केल्यागत वाटत असेल। माझं लक्ष त्या मूला कडे वेधल करण बरेच तरुण, वृद्ध, महिला पहिल्या होत्या भीक मागताना आणि मी काही वेळा देत असे तर काही वेळा माने नं नाही म्हणून सांगत असे। अगोदरच माझे निरिक्षण करून झाले होते। पैसे मागताच मनात विचार आला की आपण त्या मुलाला पैसे न देता काही तरी खाऊ घालूयात । आणि लोकल ला पण अजून 15 मिनिटे वेळ आहे आणि इथं जवळच जात येईल । मी त्याला विचार काय खाशील । तर त्याने उत्तर दिले दादा मी वडापाव खाईल । चल मग आपण दोघे पण खाऊया आणि पैसे नाही देत मी तुला, मग त्यावर त्याने उत्तर दिले, खायला नको तुमि पैसे द्या, खायला नको पैसे द्या । पण मी विचार केला की याच्या सोबतीनं मला खाता येईल आणि त्या च्या बरोबर थोडा वेळ संवाद साधता येईल, त्याची माहिती आनि त्याला थोडं काही तरी सांगण्याचा प्रयत्न करता येईल । पण परत तो मान हलवत नाही नाही म्हणत खायला नको, पैसे द्या म्हणत लहानश्या आवाज उत्तरऊ लागला । आणि पुढे निघू लागला त्यावढ्यात माझ्या फोन ची बेल वाजली आणि मी फोन वर पप्पांन सोबत बोलत काही क्षण व्यस्त झालो आणि तो मुलगा पुढे मागत-मागत निघू लागला। माझे आणि त्याचे बोलने आटपून गेले ।लगेच माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले हा मुलगा तर आताच बोल ला की भुक लागली आणि आता पैसे द्या म्हणतो का बरं अस। त्याला खरंच भूक लागली नसलं, का त्याला फक्त पैसे हवे असतील । का त्या मुलाचा वापर होत असेल एखाद्या दलालाकडून असच काही तरी असावं असं वाटू लागलं । कारण भारतात खूप सारे असे दलाल आहे की जे लहान मूलांचे अपहरण करून सामान्य लोकांचे आर्थिक शोषण करतात। आणि काही जण लहान मुलांचा वापर करून 1एक व 2दोन नंबर चा धंदा, व्यवसाय करतात, त्यांना भीक अन्य अशी काही कामे करायला सांगतात जस की दहशतवादयांन प्रमाणे प्रशिक्षण दिले जाते। या प्रवृत्तीचे लोक भारतात लाखांवरून जास्त आहेत। अश्या लोकांना सरकारने ताब्यात घेऊन यांचे असे चोरटे व्यवसाय कडकडीत बंद करायला पाहिजेत । त्यांच्या वर कठोर कारवाई केली पाहिजे आणि भ्रष्टाचार पण होयला नको । पण हे पहायला आपल्याला फक्त टी.व्ही. मधेच पाहायला बार वाटतं । पण असं जात अस्तित्वात आणलं गेलं तर 2020 ऐवजी आजचं भारत महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहचेल। APJ कलामांचे स्वप्न पूर्ण पण होईल। पण असं लगेच होणं शक्य नाही ना । कारण इथं ठीक ठिकाणावर आपलं च सत्य या प्रवत्ती चे लोक आहेत । उदा, कब्बडी खेळा प्रमाणे आहेत जस की यशाची रेषाला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला की बाकीचे पाय ओढतात । असो। नंतर तो मुलगा पुन्हा माझ्या दिशेने येऊ लागला म्हटलं आपण त्याला काही तरि पैसे देऊ । तर तो तश्याच अवस्थेत माझ्याडे आला आणि उत्तरला दादा चला आपण वडापाव जाऊन खाऊया । त्याने घाबरत घाबरत म्हणला । लगेच आम्ही दोघेहि जवळच्या वडापाव च्या गाड्यावर गेलोत ।मी चालत चालत विचार करत होतो की हा मुलगा वापस का आला आणि आगोदर नको का म्हटला। नंतर 2 वडापाव मागितले वडापाव विकणारा चेहरा मोडत पाहून विचार करत असाल, थोडं स्मिथ हास्य करून 2वडापाव दिले। खाताना त्याला विचारल नको का म्हणलास रे मणाला न राहता ते निघून गेल। तर तो उत्तरला आता तर गर्दी आहे अजून कोणी देतील का ते पाहत होतो । आणि सफाई वाले व कर्मचारी इथं भीक मागू देत नाहीत ।म्हणून पुढे गेलो। कुठे राहतोस? Spine Road ला एक छोटी झोपडी आहे तिथेच राहतो। शाळेत का जात नाहीस?. असंच मागत पोट भरत हिंडाव लागत वाट नुघेल तिकडे। आणि मला शाळेत मास्तर नी येऊ दिल नाही, दाखला घेतला नाही। खरंच अश्या ह्या मुलांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे किंवा स्वतंत्र शाळा तरी ठीक ठिकाणी काढली पाहिजे। पिंपरी चिंचवड च्या महानगर पालिकेने अशी मोहीम चालू केली आहे ते खरंच उत्तम आहे दुसऱ्या पण महानगर पालिकने हे कार्य पुढे नयला पाहिजे, आदिवासी, अस्थायी अश्या लोकांसाठी शाळा उघडायला पाहिजे म्हणजे सर्वानाच नोकरी ची संधी लाभलं आणि शिक्षण ही पूर्ण होईल । करण कायमहित हेच उद्याचे उवा तरुण पिढीचे समर्थक, देश चालवणारे असतील तर। आईबाबा काय करतात? । बाबांना दिसत नाही आणि आई पण असंच मागते । आईला मदत म्हणून मी पण हेच काम हाती घेतल। उत्तर देत असताना खूप घाबरलेल्या अवस्थेत होता। आणि मला असे प्रश्न पडणं सहाजिकच होत। रात्री झोप काशी येत असेल त्याला। क्षणांत विचार येऊ लागले। माझा पण वडापाव मी त्याला देऊ केला। खूप भूकेलेल्या अवस्थेत होता तो। तो पण खुउन झाल्यावर म्हणलं, अजून घे तर नको पोट भरलं म्हणे। नंतर जाताना एक छान स्मित हास्य करून मला प्रश्नानाच्या कोड्यात सोडून, आनंदाने त्याच्या मार्गावर गेला। ✍✍✍ शिव दैवशला आत्माराम मुळे🙏🙏
Shivram Masurkar
उगवत्या सूर्याला सर्वच नमसकार करतात मान्य आहे, परंतु मावळत्या सूर्याच्या गाठीशी जो अनुभव आहे त्याकडे सर्वजण दुर्लक्ष का करतात? जीवननामा
जीवननामा
read more