Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआपण को बोलते मिया, लोकांना आपण का खटकतो, आपण कोण आहे, आपण आपले मित्र, समाजमाध्यमे आणि आपण,

  • 65 Followers
  • 190 Stories

pranali kawale

#Sad_Status गुड मॉर्निंग

read more
White शुभ सकाळ सर्वांना 🌹 
☕☕☕☕☕☕
नका करू खराब
आयुष्य हे मोलाचे...
होऊनी व्यनाधीन
भागीदार दुःखाचे...

कित्येकांचे उठले घर
लेकर-बाळं रास्त्यावर...
बाबा करीतो व्यसन
व्यसनाधीन झाला आधार ...

#आहे #तुमच्या #हाती
#बळ #मोठे #आमृताचे...
#नका #करू #नासाडी
#आपल्याच #या #देहाची....

नका पिऊ दारू,शिगारेट
मद्यपान हाती नका घेऊ...
सोडून ही वाईट सवय
              चला व्यसन मुक्त होऊ...

ही खुपच आहे वाईट शान
सेवन करणे सोडून देऊ...
चरस,गांजा,शिजारेट,दारू
               चला व्यसन मुक्त होऊ...

#व्यसन #नाही #सुटत #तुमचे
#व्यसन #मुक्ती #केंद्रा #जाऊ...
व्यसनाधीन आहात तुम्ही
               चला व्यसन मुक्त होऊ...

व्यसनाचा सोडूनी आधार
शिक्षण तेथील आपण घेऊ...
होईल या जीवनाचा उदार
                चला व्यसन मुक्त होऊ...

#अनेकांचे #जीवन #आपण
#शापीत #सावलीत #नेऊ...
#प्रत्येकांचा #ध्यास #ठेवा
                      चला व्यसन मुक्त होऊ...

थीम पोस्ट.__.#दारुचेदुष्परिणाम __

👉मित्र हो...हे सर्व काही मी तुम्हाला नविन सांगत नाही .
आपल्या आजुबाजुच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतेच.
          माझे सांगणे एवढेच आहे 
_चैन/_मौज _मजा __करा __पण __कोणत्याही __गोष्टीला __आहारी __जाऊ __नका. 
👉आपल्या परिवाराला आपल्याबरोबर असताना किंवा आपल्या नंतर त्रास होईल असं वागू नका..🙏🙏

©pranali kawale #Sad_Status  गुड मॉर्निंग

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपण.. #आपण हा विषय Yogesh Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
  आपण आपलं मजेत जगावं.
   प्रश्न जरी अनेक असले तरी
 जमेल तसे आयुष्याला द्यावे उत्तर.

   उगाच चिंता सोडून द्यावी
  कष्टाची खावी भाजी-भाकर
   अन घामाचे ही व्हावे अत्तर.
 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपण..
#आपण
हा विषय
Yogesh Ugale यांचा आहे. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपण.. #आपण हा विषय Yogesh Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
"आपण" ह्या शब्दमुळेच सर्व सुरळीत चालत आहे,
नाहीतर "मी" आणि "तू" हे शब्द माणुसकीला मारत आहे.
"मी" पणात अहंकार असतो
तर "तू" पणात अनादर असतो.
म्हणावे नेहमी "आपण" 
हे शब्द प्रेम वाढवून माणुसकी जोडत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपण..
#आपण
हा विषय
Yogesh Ugale यांचा आहे. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपण.. #आपण हा विषय Yogesh Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
जगण्याला खरा अर्थ तेव्हा येतो
जेव्हा तू आणि मी वेगळे न राहता
"आपण" म्हणून एकत्र येतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपण..
#आपण
हा विषय
Yogesh Ugale यांचा आहे. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Pooja Waghmare

#Heart

read more
💞💞  #आपण #राग #हा #त्याच
   #व्यक्तिवर #करतो
            #ज्यांचावर #आपला
      #हक्क #असतो 💞💞 #Heart

Ganesh Shewale

Priya Tambde

read more
instagram@priyatambde







काहींना love At first Site होत .
पण पहिल्या नजरेत प्रेम अस काहीच नसत . आपण आपल्या मनाला आनंद देणाऱ्या , सुखवणार्या गोष्टी समोरच्या व्यक्ती मध्ये जाणवल्या तर आकर्षित होतो आपण तिच्याकडे ......
ह्यात आपलाच स्वार्थ असतो ना , ...
कुणाची तरी सुंदरता , त्याच दिसणं , बोलणं , लाजणे , हसणं इतकं आवडतं की 
कळत नकळत पणे आपल्या हृदयात घंटी वाजते.
माणूस इतका स्वार्थी प्राणी आहे की तो पहिल्या नजरेत दुसऱ्याचा होऊच शकत नाही . जोपर्यंत आपण स्वतःला विसरून दुसऱ्याचे होऊ शकत नाही तोपर्यंत प्रेम नाही 
जसे की " आपली आई ".....

Dipesh Gulekar

read more
आपण आपल्या आयुष्यात बदल करून जर आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर आपण त्या बदलामुळे आपल्याला होत असणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून त्या बदलामुळे झालेलं दुःख आपल्या चेहऱ्यावर न दाखवता समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणेच योग्य....

                  -Dipya

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी  वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही,
वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली   की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, 
अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile