Nojoto: Largest Storytelling Platform

Best जशी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जशी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभगवद्गीता जशी आहे तशी, भगवदगीता जशी आहे तशी, भगवतगीता जशी आहे तशी, जशी दृष्टी तशी सृष्टी, सागराची लाट जशी,

  • 4 Followers
  • 22 Stories

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

Shruti Bangale

read more
दिसतास तू 
डोळ्यांमधील चमक जशी चंद्राची सावली 
असण्याचा भास जशी  हृदयाशी गाठ 
दिसतास तू 
दूर पर्यंत आस वेळ इथेच थांबेल ही वाट 
का वाढत असेल श्वास 
कधीच सोबत नव्हती ती म्हणजे तुझी साथ

Rupesh Indu Prakash

मला विश्रांती दे...! #My_Story #love_story #Nojoto #Rupesh_Thool

read more
विश्रांति दे...

मला जरा तू विश्रांति दे,
तुझ्या कुपित मला शांति दे,
विरह विरह करुनि झाले किती हे विद्रोह,
आता जरा मला तू विश्रांति दे...

छिंद छिंद करुनि झाले अपार किती हे अभंग,
तीक्ष्णता जशी तलवारेची झाली किती रक्तांजळ,
एक क्षण जरा मला विश्रांति दे...
आता जरा मला तू विश्रांति दे...

चिम्ब चिम्ब झाली ही माझी अस्मिता कधीची माती,
धन्य तुझी ही झाली परिक्षाणजली,
चेतना ही हरवली होउनि शितलांजली,
आता जरा मला तू विश्रांति दे...

परिछन्द तुझा हा विभोर वाटे औ गंध परी माझ्या अंतरंग,
क्षणभंगुर हे झाले कधी चे माझे अंग,
तुझ्याच परिगंधात दरवळतो हा श्वास,
तरी तू केली मला ही तिलांजलि,
आता जरा मला तू विश्रांति दे...

विभोर ही वाटे संलग्न जसे हे क्षण,
गाभोर झाली जशी तू उष्ण ऊर्जे समोर,
गोंधळ ही वाटे जैसे मज हे माझे मन,
अंतिम सांगे तुला हे माझे मन,
जरा मला तू सुख शांति दे,
आता जरा मला विश्रांति दे...
आता जरा मला विश्रांति दे...

✍🏻 रूपेश थुल #NojotoQuote मला विश्रांती दे...!
#my_story #love_story #nojoto #rupesh_thool

Tejas Jadhav

#Love

read more
तुझं लाजण आणि रुसणं
दोन्ही पाहिलं नाही तरीही 
मनाच्या एका कोपऱ्यात विचार करत राहतो,विचार करत असतो लाजताना कशी दिसत असशील तशी तर नाही ना जशी गुलाबी गुलाबाची कळी सकाळी फुललेली दिसते,आणि विचार करत असतो रुसल्यावर तशी दिसत असशील जशी एखाद्या लहान बाळाला त्याची आवडती गोष्ट मिळाली नाही तर ते रुसून पण किती छान दिसत असत,अगदी तशीच #love

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile