Find the Best झाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजेवन झाला का in english, झाला की डिजाइन, झाला का ता, नाष्टा झाला का, जाळपोळ का झाला,
Dr. BHAGYASHRI
एक पंतप्रधान असाही झाला... आजच्या दिवशी आणखी एक महात्म्याने भारताच्या सुवर्ण इतिहासात आपला ठसा उमटवला स्वातंत्र्य भारताचा दुसरा पंतप्रधान तो झाला .... हरितक्रांतीच्या जनक तोच तर बनला 'जय जवान ,जय किसान' चा नारा त्याने जगाला दिला भारत-पाक युद्धाचा जगाचा भ्रम त्यानेतोडला ... हिंदू, मुस्लिम ,शीख , इसाई सगळे एक धर्मनिरपेक्षतेचा संदेश मिळाला... मूर्ती लहान , कीर्ती महान म्हणीला साजेशा असा हा वीर आज जन्मला.... _sensitive_ink_ of bhagyashree pm
pm
read moreDilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreराकेश डाफळे...
*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,
read moreR.K.
आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे तरी, मान्सूनचा परतीचा प्रवास अजून का चालू झाला नाही हेच समजेना। -R.K. (दुष्काळ)
Trishila Salve
*वेदनेशी माझा...* वेदनेशी माझा,आताच करार झाला... अश्रुनांही माझ्या हक्काचा निवारा झाला.. चेहऱ्यावरील मुखवटा,आताच तयार झाला... मग खोट्याच त्या हास्यालागर्भारपण तो आला... प्रेमात ती भंगली,दिली घेतली वचने... विरह बघ कैसा,नववधु साज घालून आला... मानभंग साहूनी सख्या,चित्तात संत आला... नकोच आता मनधरणी,काळजाचा अंगार फार झाला... वेदनेशी माझा, आताच करार झाला... तुझ्या माझ्यातील दुरावा,आताच बोलका झाला... 🙏🙏त्रिशिला🙏🙏 जीवनाची कविता कवयित्री त्रिशिला साळवे#
जीवनाची कविता कवयित्री त्रिशिला साळवे#
read moreSopan
या जगातून जसा dinosaur नावाचा प्राणी विलीप्त झाला आहे तसाच काही लोकांमधील माणुसकी नावाचा गुण विलीप्त झाला आहे ! #people #life #reality #sopan #betruebeyou
#people #Life #Reality #sopan #betruebeyou
read moreSuyash Waghmare
अनभिज्ञ... चूक नव्हतीच माझी काही,जीव आपोआप जडला, खुणावले मी कितीदा,तुला अर्थ नाही कळला... जेव्हा जेव्हा पाहिले मी तुला,वेगळाच आभास झाला, अनुभवले मी कितीदा,तुला भासही न झाला... प्रत्येक रात्री स्वप्नात तू माझ्या कुशीत होती, प्रयत्न केले मी कितीदा,पण माझा डोळा नाही लागला... असायची तू माझ्या रोजच्या,जेवणातल्या भातावरच वरण, करपला भात कितीदा,तुला वासही ना आला... चातकावाणी तुझ्यासाठी तडफडत मी होतो, साद घातली मी कितीदा,तुझा प्रतिसाद नाही आला... जीव सोडला मी,हात तुझा दुसऱ्याच्या हातात पाहून, हात दिला मी कितीदा,तुझा प्रतिहात नाही आला... प्रत्येकवेळी तुझ्यासाठीच जन्म माझा व्हावा, जन्म घेतले मी कितीदा,तुला कळवळा न आला... -सुयश भि.वाघमारे अनभिज्ञ #suyash #love #relation #onesidelove
अनभिज्ञ #Suyash #Love #relation #onesidelove
read moreदिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे
जातीय माणूस... सगळीकडे महापुराने त्रस्त असतांना कोणी राजकारण करतंय तर कोणी समाजकारण करतंय कोणी प्रचारयात्रा काढतंय तर कोणी पक्षांतर करतंय अरे जातीय माणसा सांग ना हिच का तूझी जात आणि हाच का तुझा धर्म दिसला.... कोणी अन्न देऊ लागल तर, कोणी पाणी देऊ लागल कोणी सहारा देऊ लागला तर, कोणी आसरा देऊ लागला अरे जातीय माणसा सांग ना इथे कोणती जात आणि कोणता धर्म दिसला.... प्राणी पक्षी बुडून मेली माणसं ही महापुराने बुडून मेली घर ही पडून उभा संसार उध्वस्त झाला चोर ही चोरी करून बिनधास्त झाला अरे जातीय माणसा सांग ना इथे कोणती जात आणि कोणता धर्म दिसला..... तुझं मंदिर ही पाण्यांत गेल, तुझं मस्जिद ही पाण्यात गेल तुझा देव ही पाण्यात बुडला, तुझा अल्लाह ही पाण्यात बुडला अरे जातीय माणसा सांगा ना इथे कोणती जात आणि कोणता धर्म दिसला....
vishnu thore
चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. रंगनाथ-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पो
चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. रंगनाथ-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पो
read moreAniket Mane
विचार करतोय की, हे असं का होतंय नंतर कळलं माझं मनचं मला खातंय झाला होता प्रेमभंग ठरवलं नाही पडायचं प्रेमात कधी पडलं परत प्रेमात मन; त्याला समजावून सांगा आधी झाला परत प्रेमभंग आता रडू का येतंय नंतर कळलं माझं मनचं मला खातंय -kavi_aniket माझं मानचं मला खातंय
माझं मानचं मला खातंय
read more