Find the Best moremarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouti love you more than all the stars in the sky poem, i love u more than my life quotes, i love you more quotes for him, a mor pardesi babu i love you, to love you more lirik,
DJ song
DJ song
#marathi #tipsmarathi Knowledge #moremarathi love #morecourage #LakShmi #dhan #paisa
read moreDJ song
दिवसभरांत सतत जास्तीत जास्त वेळा “हरिओम””हरिओम” म्हणत राहिल्यास बी. पी कमी होतो. “हरिओम” म्हणताना ते ऎकण्याचा प्रयत्न करावा. जास्त फायदा होतो. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी. दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरीत बदलणे, एखाद्या दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष, उत्तर ईशान्य स्त्री, दक्षिण नैॠत्य स्त्री, पश्चिम नैॠत्य पुरुष, पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. ©DJ song #walkingalone #marathitips #moremarathi #knowledge #lakshmi #god #dhan
#walkingalone #marathitips #moremarathi knowledge #LakShmi #God #dhan
read moreDJ song
दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. तुळशीत काही लोक महादेवांची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे . असे केल्याने कटकटी कमी होतील. ©DJ song #klrahul #marathitips #moremarathi #LakShmi #paisa #dhan #knowledge #god #dev
#klrahul #marathitips #moremarathi #LakShmi #paisa #dhan knowledge #God #Dev
read moreDJ song
आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये. ©DJ song #Remember #marathitips #morebeautiful #moremarathi #paisa #dhan #lakshmi
DJ song
घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची ‘योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. ©DJ song #baisakhi #marathitips #Knowledge #moremarathi #lakshmi #PaisaBoltaHai
#baisakhi #marathitips Knowledge #moremarathi #LakShmi #PaisaBoltaHai
read moreDJ song
आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. वर्षातून एकदा तरी घरात उदकशांती करावी. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात लावावे. ©DJ song #JallianwalaBagh #marathitips #moremarathi #more #paisa #paisahipaisahoga #dhan #lakshmi
DJ song
ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी ‘नवनाथ भक्तिसार’ २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा. नोकरीधंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात ८ वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा ॐ कृष्णाय वासुदेवाय रहये परमात्मने || प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: || नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा. ©DJ song #Marathitips #Marathipoem #moremarathi #moremarathi #Nojotoshayeri✍️M
#marathitips #Marathipoem #moremarathi #moremarathi shayeri✍️M
read more