Find the Best आम्ही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदुसऱ्यावर जळणारे आम्ही नाही status, धरतीची आम्ही लेकरं कविता अर्थ, आम्ही बायका आहोत म्हणून कविता, 'आम्ही बायका आहोत अश्या कविता', धरतीची आम्ही लेकरं चौथीची कविता,
Geetanjali Karande
Kumarchitra
आम्ही दोघं प्रेमात होतो.. समाजलेखी आमच्या धर्मजाती वेगळ्या होत्या आम्हाला आपल्यातला - त्यांच्यातला डिव्हायड अँड रुल काही कळत नव्हता समाज मात्र त्याच्या वैचारिक मागासलेपणाचे दाखले देऊ लागला मग आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं ..आज तीच समाजासाठी क्रांती झाली! ©️कुमारचित्र #आम्ही दोघं प्रेमात होतो..#love
shambhugiri kamble
कधी दुसरया देशाचा होतो तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा होतो, असला जरी देव एक सर्वांचा तो इथे आम्ही आपआपसात वाटुन घेतो... #आम्ही वाटेकरी.... #Fact...
काव्या देशमुख
प्रभातसमयी डोळ्यांपुढती दिसतेस तू सदा हसऱ्या चेहऱ्याने वाहतेस स्वगत आम्हासाठी अनेकदा प्रतिभेची जोड संयमाला अन् गाभारा भरतेस मनाचा वेदनेलाही गोंजारुन सांगतेस न धक्का देता कुणास साधा सहज सोपे करुनी पेरतेस हरएक ह्रदयीचा संवाद बोलका नितळ निरागस चेहऱ्याकडे पाहुनी वाटते सहज असे प्रेरणेच्या वाटेवरी जन्मा यावी अशी एक तरी 'ज्ञानदा' संध्या साळवी (काव्या) #आम्ही मुक्तछंदी
#आम्ही मुक्तछंदी
read moreकाव्या देशमुख
चांदणं माळल्या स्वप्नांना तारे नव्याने भेटू लागले गच्च भरल्या डोळ्यांना ओस किनारे सतावत होते एक जीव साता वेशीपलीकडला कितीक विषारी भासला तरी न येणारे फोन आपुलकीचे आज अवेळीही वाजू लागले प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी हवेने मोकळे श्वास घेतले एकाच छताखाली दुरावलेले चेहरे पंगतीत बसू लागले कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख फार जवळून पाहू लागले चांदणं माळल्या स्वप्नांना तारे नव्याने भेटू लागले .....काव्या #आम्ही मुक्तछंदी
#आम्ही मुक्तछंदी
read moreकाव्या देशमुख
नेहमी आपण आपल्या मस्तीत जगत असतो. पण नियती फार सजग आहे. एक दिवस एवढी मोठी ठोकर लागते न् की झटका देऊन जाते. तेव्हा मस्तीत पण जरा शिस्तीत जगावं माणसानं....... काव्या #आम्ही मुक्तछंदी
#आम्ही मुक्तछंदी
read more