Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रत्येक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रत्येक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजीवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी, जिवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी, आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक, प्रत्येक व्यक्ती,

  • 88 Followers
  • 500 Stories

Ranjit Kumar

#प्रत्येक भाव का #महत्व होता है।

read more

Ekta Gour

सब दिन सरीखे नही रहते इसलिए, किसी गरीब होने पर उस पर हँसो मत किसी इंसान के लिए बुरी comment करो मत ताई आणि दादानों आताचा विषय आहे प्रत्येक दिवस सारखा नसतो..

read more
म्हणून कोणच्या पण गरीबीवर हसु नका
कोणत्या ही व्यक्ती वर वाईट टिका करु नका
 सब दिन सरीखे नही रहते
इसलिए, किसी गरीब होने पर उस पर हँसो मत
किसी इंसान के लिए बुरी comment करो मत

ताई आणि दादानों
आताचा विषय आहे
प्रत्येक दिवस सारखा नसतो..

pramod malakar

#प्रत्येक " डे "

read more

अल्पेश सोलकर

ताई आणि दादानों आताचा विषय आहे प्रत्येक दिवस सारखा नसतो... चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा. जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल. #दिवस #प्रत्येक #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
एक दिवस...
   दुःखाचा पांघरूण टाकतो...!
तर..एक दिवस..
   सुखाची सतरंजी अंथरतो..! ताई आणि दादानों
आताचा विषय आहे
प्रत्येक दिवस सारखा नसतो...
चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा.
जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल.
#दिवस #प्रत्येक 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes   #YourQuoteAndMine

Manasi Ghatge

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस सारखा नसतो... चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा. जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल. #दिवस१ #प्रत्येक #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक दिवस सारखा नसतो
प्रत्येक दिवस सारखा नसतो
कधी भरभरून सुख देतो
कधी खूप सार दुःख देतो
कधी खूप कष्ट देतो 
कधी कष्टाचे फळ चांगले देतो
कधी कर्म चुकल्याने दंड देतो
खूप काही शिकवतो खूप काही अनुभव देऊन जातो
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आताचा विषय आहे
प्रत्येक दिवस सारखा नसतो...
चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा.
जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल.
#दिवस१ #प्रत्येक 
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

Amit Singhal "Aseemit"

Gurav Mahesh

# फ्रेंडशिप

read more

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस सारखा नसतो... चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा. जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल. #दिवस१ #प्रत्येक #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कधी आभाळ भर दुःख तर कधी भरभरून मनसोक्त आनंद मिळतो,
आले जरी काही दिवस वाईट तरी एक दिवस नक्कीच चांगला येतो.
जीवनात उजाडलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद लुटायचा असतो,
सामोरे जावे येईल त्या दिवसाला कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आताचा विषय आहे
प्रत्येक दिवस सारखा नसतो...
चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा.
जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल.
#दिवस१ #प्रत्येक 
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

Monika jayesh Shah

#प्रत्येक प्रत्येक क्षण .. माझा तुझाच सोबत असावा! ऐक मेकांचा प्रेमळ साथ असावा; ऐक मेकांचा विश्वास असावा! 🌹शब्द तुझ्यासाठी🌹 शब्द माझे तुझ्यासाठी

read more

Ek villain

#Travel #प्रत्येक व्यक्ति जीवन में अपनी उन्नति के लिए प्रयास करता रहता है

read more
प्रत्येक व्यक्ति जीवन में अपनी उन्नति के लिए प्रयास करता रहता है मैं अपनी बुद्धि और विवेक का सही प्रयोग कर उन्नति के शिखर तक पहुंचना चाहता है संसार में ऐसे अनेक दिग्गज हैं जिन्होंने अपने परिश्रम और संघर्ष के बल पर सफलता के नाम सब कुछ पाने के लिए त्याग दिया हालांकि इसका एक नकारात्मक पहलू यही है कि हम सफल लोगों का ही अंधा अनुसरण करने लगते हैं हम वही करना चाहते हैं जो अन्य सफल हुए लोगों को करते हुए देखते हैं परिणाम जिस काम में किसी एक व्यक्ति को सफलता मिल जाती है उसी काम को अधिक से अधिक लोग करने लगते हैं इस क्रम में अपनी क्षमता एवं अभिरुचि की अपेक्षा की जाती है

©Ek villain #Travel #प्रत्येक व्यक्ति जीवन में अपनी उन्नति के लिए प्रयास करता रहता है
loader
Home
Explore
Events
Notification
Profile