Find the Best पाहिजे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाहिजे meaning in english, कंपनीत काम पाहिजे 2020, पाहिजे हिंदी गाणी, पाहिजे हिंदी गाणे, कंपनीत काम पाहिजे 2019,
Rishikesh Malgaonkar
पाहिजे होतं ते मला जन्मभर पण होऊन राहील ते आता फक्त YQ Quotes जन्मभर😐🤐 शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे तुझ प्रेम पाहिजे होतं... #पाहिजे #तुझ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #yqquotes #prem #lifetime
yogesh atmaram ambawale
तुला पाहिले नि जाणवले दुःखद ह्या आयुष्यात सुखाचे ही काही क्षण पाहिजे होते, दुसरं काही नाही मला फक्त तुझं प्रेम पाहिजे होतं... शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे तुझ प्रेम पाहिजे होतं... #पाहिजे #तुझ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रेम_रचना
शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे तुझ प्रेम पाहिजे होतं... #पाहिजे #तुझ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रेम_रचना
read moreJayshree Hatagale
मनमुराद हसता आलं पाहिजे मनमोकळं रडता आलं पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सहजतेनं जगता आलं पाहिजे... #हसणं #जगणं
अश्लेष माडे (प्रीत कवी )
*सरपंच कसा असला पाहिजे? 1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा. शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल
ग्रामविकास बद्दल
read moredrdeoshinde48
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍 नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत जेवता जेवता मधेच थांबत असत आणि एक भला मोठा ढेकर देत असत मी म्हणायची रागवून आजोबा हे काय करताय तुम्ही आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून अग पोरी मी फक्त ढेकर देतोय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल त्यालाच असते जास्त अक्कल मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत मी जवळ गेले की मला म्हणत पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव एकटं एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत म्हणजे काय? म्हणजे काय? इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो? वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की एक ती अशी होती दुसरी ती तशी होती अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती इतक्यात खोलीत आजी यायची, आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची आणि आजोबा चटकन विषय बदलायचे घसा खाकरत म्हणायचे आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत दूरदूरच्या ढगात असत कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही काय बघत असतील हे मी दूर पाही मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍
aajoba😍
read moreApritam
नशिबाला दोष का द्यावा, स्वप्न आपले असतील तर मेहनत पण आपलीच असली पाहिजे, आणि जिद्द पण आपलीच असली पाहिजे,,, हरिष बरबडे
Samrat Ingle
2 Years of Nojoto आयुष्यात दुःख विरुद्ध लढता आल पाहिजे.... हृदय दाखवणारी व्यक्ती समोर असतानाही आपल्याला हसता आल पाहिजे....