Nojoto: Largest Storytelling Platform

Best झाली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झाली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउपाशी का झाली मी, झाली का, विचार झाली, अश्रूंची झाली फुले या नाटकाचे लेखक, चांदना चांदना झाली रात lyrics,

  • 44 Followers
  • 94 Stories

Ekta Gour

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निघण्याची वेळ झाली... #निघण्याची #झाली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जाव लागेल आता घरी
आई वाट बघत असनार

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निघण्याची वेळ झाली...
#निघण्याची #झाली 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rishikesh Malgaonkar

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आज आमची दोन वर्षांनी परत भेट झाली. तीची विचारपूस करण्याची मला हिम्मत झाली नाही. काळीज पुन्हा मोठ्याने धडधडायला लागलं.. जुनी जखम ताजी झाली.. विचारांनी इतका गुंतलो होतो की ती कधी माझ्या पुढ्यात येऊन थांबली ह्याचे मला भानच राहिले नाही. एक स्मित हास्य देऊन तीने सहज विचारले, "कसा आहेस? सगळं मजेत ना?" हात मिळवला आणि आपल्या वाटेने निघून गेली जसं काही झालंच नाही.. आणि मी तीच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विचार करीत होतो की खरंच कधी हिला माझ्यावर प्रेम झालं नाही?... ती फक्त माझी एक कल्पना होती की ती माझ्यावर प्रेम करत होती? सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
परत भेट झाली...
हो त्याची आज परत भेट झाली...
#झाली #परत1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे उधळण झाली आकाशावर.. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #उधळण #आकाश #झाली #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
उधळण चालली आकाशावर
स्वप्नें जाणे होवून धावू लागली धरणीवर,
किरणांनी व्यापून टाकले आशेवर 
प्रयत्न सांगू लागले तू निरंतर धाव 
एक एक पाऊल तुला घेवून चालला
तुला तुझ्या स्वप्नं पुर्ण करण्याच्या मार्गावर.

-Atulwaghade

 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
उधळण झाली आकाशावर..
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#उधळण
#आकाश #झाली 
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

Atul Waghade

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे उधळण झाली आकाशावर.. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #उधळण #आकाश #झाली #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
उधळण चालली आकाशावर
स्वप्नें जाणे होवून धावू लागली धरणीवर,
किरणांनी व्यापून टाकले आशेवर 
प्रयत्न सांगू लागले तू निरंतर धाव 
एक एक पाऊल तुला घेवून चालला
तुला तुझ्या स्वप्नं पुर्ण करण्याच्या मार्गावर.

-Atulwaghade

 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
उधळण झाली आकाशावर..
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#उधळण
#आकाश #झाली 
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निघण्याची वेळ झाली... #निघण्याची #झाली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiवेळ_झालीजीवन#yqtaai

read more
खरे आहे, जन्मलो तर मृत्यू हा येणारच,
खूप जगलो जीवन,आता परतुनी जाणारच,
निघायची वेळ झाली,पाठीशी सुख-दुःखाचे अनुभव घेऊनी,
नाही आठवत,काय कमावले नि काय गमावले ह्या जीवनी,
प्रेमाने वागलो,सर्वांशीस नाते जोडले
जे काही जमवलं ते मागेच सोडले.
श्वास थांबला जीवन यात्रा संपली,
सर्व काही मागे ठेवुनी
निघण्याची वेळ झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निघण्याची वेळ झाली...
#निघण्याची #झाली 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#वेळ_झाली#जीवन#yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

हरवले होते मन
जेव्हा तिला पाहिले होते,
पहिल्याच नजरेत,
हृदय तिला वाहिले होते.
प्रेमाचा इजहार केला,
तिथेच गडबड झाली.
तिने नकार दिला,नि म्हणाली 
मी पहिलेच दुसऱ्याची झाली.
हरवले होते जे मन तिला पाहून,
त्या मनाची नि माझी परत भेट झाली.
 सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
परत भेट झाली...
हो त्याची आज परत भेट झाली...
#झाली #परत1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Jaymala Bharkade

#झाली सांज गो बया 💕💕😍

read more
.....झाली सांज गो बया....

सूर्य अस्ताला गेला असा
गडप झाली लाल किरणे ती
मावळला दिस ह्यो सारा
अंधाराने घेतला ताबा
झाली सांज गो बया

लुप्त झाला गो प्रकाश
परि नको बाळगू भय तू पोटी
तिमिरात  ही उगवला  ह्यो चंद्र
पेटवा आपुल्या अंतकरनाची वाती
सांज झाली गो बया

पसरे मनात घनदाट अंधार
गदारोळ तयाचा झाला स्वार या माथी
तेची असे भयावह या जीवनी
पेटवा आपुल्या अंतकरनाची ज्योती
झाली सांज गो बया

©Jaymala Bharkade #झाली सांज गो बया 💕💕😍

Bhiva Lohor

read more
*इच्छा किती विचित्र गोष्ट आहे*
*पुर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो*
*आणि पुर्ण झाली तर लोभ वाढतो*
 ⚜ *शुभप्रभात* ⚜

Nitesh Gomane

शुभ सकाळ

read more
सुरेख सुंदर झाली पहाट .....
सोबत घेऊन धुक्याची लाट ....
पक्ष्यांचा चहूकडे सुरू किलबिलाट .....
ऐकून जागी झाली ही पायवाट .....
पूर्वेकडे उगवला सोनियाचा गोळा .....
सुवर्ण दिनाला मिळाला उजाळा ......
               
           ✍ नितेश गोमाणे शुभ सकाळ

Kirtukkd

read more
जीवावर आलंय माझ्या हेच हेच रोजचं...
सांग काय चूक झाली..???
इथेच असा अर्ध्यात सोडून नको जाऊस...
मनाला तुझी आस झाली..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile