Nojoto: Largest Storytelling Platform

Best त्याची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best त्याची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutत्याची पुणे मराठी पिक्चर, विटेवरी त्याची पाऊले समान, त्याची किंमत काय, त्याची मछली, त्याची पुणे,

  • 12 Followers
  • 50 Stories

Kunal Salve

ती आहे त्याची_
ती आहे त्याची आता काय बोलणं 
मी माझीच आता प्रेमकथा पानावर मांडणं
काय तिला बोलायचं काय दोष उगाच द्यायचा
प्रेम विसरून आता तिरस्कार माझाच मी करायचा
आहे सुखी त्याच्यासोबत ती मस्त
तिच्या शपथा वचनं खोटी,तिच्यात मला केलं होतं व्यस्त
आज तिची सावली त्याच्यासोबत चालते,
माझी सावली मात्र मी हरवलेल्या मला,
मला अजूनही तिच्यात शोधते●●● kunal_ove



 #ती #आहें #त्याची

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

Pallavi Phadnis

read more
होणा ,ती अजून बाकीच आहे
सगळे वाहिले ,उघड्या डोळ्यांनी
पाहिले, जे राहिले ते वेचले आणि
ह्यतूनच आता पुन्हा सगळे उभे
करायचे ही वेडी आशा
जे माझे नव्हते ते,मी माझे
म्हणत गेले आणि नकळत
स्वतःशीच परकी होत गेले
आता सरली उषा ,आता फक्त
सरतीय अंतिम, बाकी निशा
क्षण विरले,मन भिजले,आता
नी आता ना ह्याची ना त्याची
ना माझी, ना त्याची आता फक्त
अनोळखी ,अशी बाकी उरले

           पल्लवी फडणीस,भोर✍

rrChinkate

i am writing small story.. be continue. starting only..

read more
तो खूप कंटाळत असे .. भले त्याला त्या कामाचे पैसे मिळत होते ..परंतु कुटुंबाला वेळ देता येत नव्हता . पण तिला बॉस ला खुश करून कामामध्ये प्रोमोशन मिळवायचं होत ..त्यामुळे ती खूप मेहनत घेत होती . ओव्हर टाइम करत होती ..
       शीतल नेहमीप्रमाणे आजही उशिरापर्यंत काम करणार होती ..तिला त्याची सवय झाली होती.. ज्या ऑफिस मध्ये शीतल काम करत होती शैलेश तिथे शिपाई च काम करत होता .. शीतल उशिरापर्यंत काम करत राहिली कि शैलेशलाही थांबावं लागत होत .. आणि ह्या गोष्टीला शैलेश खूप कंटाळला होता . 
        आज शैलेश ने शीतलला विचारलं कि ..मॅडम आजतरी लवकर निघणार ना ..शीतल त्याच उत्तर देत म्हणाली हो रे निघुयात ..झालंच .. तरीही सुमारे ११ वाजले आणि ते निघाले .
        शैलेशच्या मनात काहीतरी वेगळीच खिचडी शिजत होती . शीतलला थोडं घाबरवायचं म्हणजे ती उशिरापर्यंत काम करणार नाही ..आस मनात आखत शैलेश शीतलच्या मागोमाग चालला . परंतु आपण हे वाईट कृत्य का करायचं आस मनात आणून त्याची पावलं आपोआप मागे फिरली ..
       आता शीतल मुख्य रस्त्यावर होती . तिची नजर रिक्षा दिसतेय का त्यासाठी फिरत होती . आज रिक्षा वाल्यांना काय झालं मनातच पुटपुटत शीतल हळूहळू चालू लागली . चला आज चालतच घरी जावं लागणार . आस म्हणत शीतलची नाजूक पावले रस्त्यावर पडू लागली .. त्यांचा स्पर्श होताच रस्ताही सुखावला असेल . असा तिच मोहक शरीर बघून कोणीही मोहात पडण्यासारखं होत . 
         काही अंतरावर जाताच मागून शीतलला कोणीतरी शीळ घातली .आणि अ जानेमन .थोडी रुक तो सही ..आसा आवाज दिला .. Shital....
                                                      : Continue : i am writing small story.. be continue. starting only..

Hriday Govardhane

read more
#OpenPoetry जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

vishnu thore

"माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंतनशील कवी आहे. त्याची कविता माणसाचा तळ ढवळते. आतलं आतलं खोल लिहिताना विचार करायला लावते. दृश्य कवितेतली अदृश्य जाणीव गर्द होते. सागर इतका जुना मित्र असूनही त्यानं माझ्या कवितेचं अक्षरचित्र कर म्हणून हट्ट धरला नाही. आज सवडीने त्याची कविता मागवून घेतली. कामगारांचं भावविश्व ठळक करणारी त्याची ' स्वप्न ' ही कविता आपल्यासाठी.....

read more
 "माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंतनशील कवी आहे. त्याची कविता माणसाचा तळ ढवळते. आतलं आतलं खोल लिहिताना विचार करायला लावते. दृश्य कवितेतली अदृश्य जाणीव गर्द होते. सागर इतका जुना मित्र असूनही त्यानं माझ्या कवितेचं अक्षरचित्र कर म्हणून हट्ट धरला नाही. आज सवडीने त्याची कविता मागवून घेतली. कामगारांचं भावविश्व ठळक करणारी त्याची ' स्वप्न ' ही कविता आपल्यासाठी.....

Shivani Tonpe

नजर भेट❤️😞

read more
I never ❤ती नजर भेट 💑👀


आज तो दिवस आला ज्या दिवसाची मी वाट पाहणं कधीच सोडून दिलं होत पण आज अंगावर कोणी मोहिनी फिरवावी आणि सगळं जग विसरून त्या सुंदर मोहक मंतरलेल्या जगात आम्ही दोघेच असाव अस काहीस झालं.....त्याची नजर जणू त्या एकांतात मला काही सांगत होती पण मी वेडी मात्र पहिली नजरानजर होऊन पुन्हा घाबरून त्याच्या आकर्षित कासावीस नजरेला भेट देण्यास विरोध करत होते....पुन्हा तो मोहक क्षण मला अनुभवायला मिळेल का...? पुन्हा हे मनमोहक जग मला पाहायला मिळेल का...? तो जरी असला तरी आताची ओढ पुन्हा असेल का....? साऱ्या प्रश्नांनी अगदी डोक्यात कल्लोळ केला होता....पण त्याची नजर मात्र माझ्या कडून काही केल्या हटली च नाही....मन तर केव्हा च जाऊन त्याच्या कडे पोहोचलं होत पण शरीर मात्र तिथेच प्रश्नांचे कोडे सोडवत विचार्गरस झाले होते....त्याची नजर माझे मन असे भेटले की जणू चंद्राला चांदणी गवसली....चाकोराला दुष्काळात सुनामी यावी....आणि आमच्या निस्वार्थ प्रेमाची कळी आज पुन्हा उमलली.. त्याचे निरागस डोळे आणि माझे सौरवैरा झालेलं मन दूर असून ही एकमेकात गुंतून केव्हा सुखद संपले होते....पण माझी नजर जी त्याला पहिल्यांदा भिडली खरच संपूर्ण ब्रम्हांड आमच्या प्रेमावर फुलाची उधळण करत असल्याची पाऊती मात्र नक्कीच मिळाली पुन्हा हा क्षण येईन याची आता पर्वा नाही पण ही भेट नजरेस थेट होऊन अगदी हृदयाच्या खोलवर जाऊन नवीन जग करून बसली आणि आखं आयुष्य आज मी काही क्षणात जगले याची खात्री मात्र नक्की च झाली😌❤

                    शिवानी टोणपे🙏🏻😊 नजर भेट❤️😞

SK

तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

read more
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

SK

#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

read more
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi 

मैत्री तिची आणि त्याची


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

Dhirajkumar khandagale

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.
✍Dhirajkumar khandagale #true#trustthink#trust#luckbeliever
loader
Home
Explore
Events
Notification
Profile