Find the Best प्रेमाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutक्षण एक पुरे प्रेमाचा, मैं प्रेमाचा फुलपाखरू, मजा प्रेमाचा फुलपाखरू, तुझ्या प्रेमाचा फुलपाखरू, नव्हता तुझा प्रेमाचा खेळलीस गेम,
Priyanka Jaiswal
*व्हॅलेंटाईन डे - प्रेमाचा दिवस* समजून घे मला तू, दे ना मला पहिल्यासारखी साथ... तुझ्याशिवाय ह्रुदयात कोणी नाही माझ्या, घे ना तुझ्या हातात माझा हाथ... मिठीत घेऊन मला तु,प्रेमाने फिरव ना हाथ डोक्यावरून, विसरून सर्व टेन्शन , फक्त प्रेम दे ना मला भरभरुन... नाही मागनार मी दुसर काही, फक्त हव आहे तुझ प्रेम आणि थोडा सन्मान ... खुप खचली आहे रे मी पण, फक्त तूच आहे ज्याच्यासाठी, आहे माझ्या शरीरात प्राण सोडून सर्व वाईट गोष्टी,थोडा वेळ तू काढ माझ्यासाठी.. परत दे मला माझा नील, ज्याच्या हृदयात प्रेम होते फक्त माझ्यासाठी.. प्रेमाचा दिवस 1 नसतो, कारण प्रेम हे शब्दात मांडता येणार नाही, तरी आज या प्रेमाच्या दिवशी सांगते तुला, खरंच मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही.. Happy valentine's day ©Priyanka Jaiswal #प्रेमाचा दिवस
#प्रेमाचा दिवस
read moreKunal Salve
ना पास ती झाली मी पास होऊन गेलो प्रेम विषय होता अवघड मग मी तिच्यासाठी नापास झालो ! Pc: google_shala #shala #दुहेरी #अर्थ #प्रेमाचा
Kunal Salve
कालचे ते क्षण आज आठवावे पुन्हा तुझ्यात मी हरवून जावे प्रेमाचा वारा बेधुंद राहील तू आणि मी त्यात बेभान व्हावे आज मी तुला नव्यानं जाणवावे बोलणं नसेल तर सारं नजरेनं बोलावे नको परत दुरावा आपल्यात कधी जरा तू जरा मी असं नातं अतूट जपावे बोलता तू तुला मी न्याहळत राहावे सुंदरतेत भर तुझ्या केसांनी विसकटावे तुझ्या सौंदर्याची तारीफ मी करता शब्दांनी माझ्या तुझ्यात तल्लीन व्हावेे नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read moreSujata Darekar
भिनलाय हा वारा अंगा येई शिरशिरी प्रीत गुलाल उधळून चित्ती होई बावरी मधुर स्वर कोकिळेचे कुठून पडतेय कानी हृदयातून स्फुरू लागली मिलनाची गोड गाणी अंबर आणि धरा ही डोलती आज मजसवे काळजास स्पर्शती सर्द हवेचे गुलाबी थवे तपतेय ही काया जणू आस तुझी लागे जीवा एक होऊनी दरवळ होऊ उषेःचा लावू दीप नवा नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read moreEkta Gour
माझ्या सारखा वेडा हा वारा वाहतो राहतो रात्र दिवस, घेतो राहतो तारेचा सोबती सहवास, करतो आम्हाला इंशारा हा वारा, स्वःताला तुम्ही सावरा, माझ्याशी नका घाबरा, मी पण तुमच्या सारखा बावरा, नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read moreVinod Umratkar
प्रेमाचे वारे ते । वाहिले न कधी। सखे तुझ्या मनी। माझ्यासाठी।। सोसाट्याचे वारे। वाहे माझ्या मनी। मी ग तुझा प्रेमी। जन्मोजन्मी।। नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read morepooja d
बघ सख्या, सुटलाय प्रेमाचा वारा। झोंबतोय तनु स जरा जरा।।— % & नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read morepooja d
बघताच तू लागतात वाहू प्रेमाचे वारे ।। फक्त होऊ देऊ नकोस ते वारे खारे ।। नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read moreyogesh atmaram ambawale
प्रेमाचा हा वारा कुठे वादळ रूप घेऊन येई तर कुठे अंगभर रोमांचित झुळूक देऊन जाई. प्रेमाचा वारा हा सर्वत्र वाहे आता फेब्रुवारी महिना येता सर्वत्र नवीन प्रेमकथा.— % & नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
read moreyogesh atmaram ambawale
प्रेमाचे वारे वाहू लागले येता महिना फेब्रुवारी, आम्हास एकाच दिवसाची आस तो म्हणजे फक्त १९ फेब्रुवारी. 🚩🚩🚩🚩🚩 नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...

read more