Nojoto: Largest Storytelling Platform

Best गेली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गेली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकशाला गेली आई तू स्वर्ग आला, कशाला गेली आई तू स्वर्ग, कशाला गेली आई तू, सोडुन मला तू गेली, उलटून रात गेली,

  • 32 Followers
  • 85 Stories

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

mauli pawade

|| सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| पळोनिया गेली झोप| होते पाप आड ते||३|| तुका म्हणे तया ठाया| वोल छाया कृपेची||४ || भावार्थ-मी विचाराने निश्चित जागा झालो .म्हणून हरिच्या भजन जागारास आलो .||१||ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ||२ ||त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ||३ ||तुकाराम महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो

read more
#गाथा_चिंतन 

सावध झालों सावध झालों ! 
हरिच्या आलो जागरणा !!
जेथे वैष्णवांचे भार 
जयजयकार गर्जतसे !!
गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा ||
        ||अभंग क्रमांक ३||
सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१||
जेथे  वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२||
पळोनिया गेली  झोप| होते पाप आड ते||३||
तुका म्हणे तया ठाया| वोल छाया कृपेची||४ ||

   भावार्थ-मी विचाराने निश्चित जागा झालो .म्हणून हरिच्या भजन जागारास आलो .||१||ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ||२ ||त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ||३ ||तुकाराम महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

R.K.

read more
जी म्हणत होती मला कधी जाऊ नको सोडून,
तीच काल न सांगताच गेली सोडून,
जी कधी म्हणत होती की जीवन जगू दोघे मिळून,
तीच काल एकट्याला सोडून गेली पळून।
-R.K.

प्रिय वर्ष

read more
2 Years of Nojoto ती हरणीची चाल अन् 
कट्यारवाली नजर 
माझ्या काळजाचा वेध घेवून गेली 
बघता बघता माझे काळीजच चोरून गेली 

प्रिय वर्ष

Mujaheed Jamadar

देवा तुझ्या गाभार्याला हुम्बराच नाही
सांग कुठे ठेउ माथा कळेनाच काही

वाहून गेली शेती,तूटला घर ही।
परत उभारेल सगळ त्याची काळजी नही।
वाहून गेले आपले,वाहून गेली नाती,
शोधू कुठे त्यांना देवा कळेनाच काही।

जीवंत वाचलो ह्या महापुरेत जर ही,
वाहून गेल सगळ काही। 
जीवंत असून ही मी आज, जीवंत रहिलो नही।
काय सांगू व्यथा जगाला,सांगन्यासाठी काही उरलच नाही। #मराठी #कोल्हापूर #व्यथा #nojotomarathi #kolhapurflood #floodvictims #कविशाला #मराठीकविता #mimarathi #मिमराठी #घर #nojoto #marathipoetry #kavishal  प्रियजीत प्रताप Umar Shaikh Princesslappi Renu Renu

Prasad Raj

read more
आज अंतरीची ती माझ्या स्वप्नात आली
असं वाटलं क्षणभर,ती माझीच झाली.
पण,त्याच रडवणारऱ्या आठवणी पून्हा देऊन गेली...
काही न बोलताच ती निघून गेली,मग काय शेवटीं पहाट झाली...
                                   -©प्रसाद

उनाड बोरकर

read more
Safar गंध गुलाबी पाजून गेली फुले.... 
अशी काळजात रुजून गेली फुले.... 

मी जराशी तिची केली तारिफ जेव्हा 
डोईत सजनीच्या लाजुन गेली फुले.... 

                                               एकलव्य  
#गैर

Mahesh Lokhande

वर्षाराणी

read more
वर्षाराणी

आभाळ भरलं ढगानं सार्‍या
वीजही नाचू लागली
गडगडाटी वाद्यांसोबत
वाजत गाजत आली
वर्षाराणी आली गड्यारे
वर्षाराणी आली

अमृतथेंब बरसू लागले
धरतीही मोहित झाली
हिरवाईचा साज लेवुनी
सज्ज स्वागता झाली

इंद्रधनुचा हार घालुनी
हसतमुखाने आली
पशूपक्षी नवमृदगंधाने हो
पहा चकित झाली

जलमोती पिऊनी ताजे
पालवी फुलून गेली
झाडे वेली चिंब होऊनी
मोहरूनीया गेली

पाने टवटवली सारी
रस्त्यांची स्वच्छता झाली
नवनिर्मितीची जगी जणू
जणू दिवाळी आली वर्षाराणी

Anurag Sonawane

अधुरी कहाणी....

read more
वेडी होती ती वेड लावुन गेली, 
एक राजा एक राणी गोष्टीतली अधुरी कहाणीच सोडुन गेली...
            ✍️अनुराग सोनवणे अधुरी कहाणी....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile