Find the Best त्यांच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutत्यांच्या meaning in english, त्यांच्या जाते, केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या, नद्या व त्यांच्या उपनद्या, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,
Ram Rajput
#हर_हर_महादेव च्या ऊर्जा संपन्न नावाने सुरूवात करूया.. #साधुसंत,ऋषीमुनी,घनघोर तपस्वी यांचे अखंड यज्ञ आणी तपस्या यांच फळस्वरूप म्हणजे पृथ्वीतलावर औंढा नागनाथ सारख्या पवित्र शिवालीक असलेल्या भुमीवर एक क्षमाशिल, कर्तव्यशिल,सर्वशिल यांच मिश्रण म्हणजे राजकुमार सुशिल नामक असामान्य बालकाचा👶🏻 जन्म झाला...या हर्षसंप्पन्न दिनाच्या उत्साहात सर्वत्र नगरभरात कचोरी नामक स्वदिष्ट भोजनाच आयोजन करण्यात आलं... #न्याय_अन्याय,धर्म_अधर्म,निष्ठा यांच्या अभ्यासात राजकुमार कुशल होतेच, शिवाय अप्रतिम_चित्रकैद📸 नावाचा छंद त्यांच्या आयुसोबत वाढत होता... #त्यांच्या चित्रप्रियतेची छटा आजही त्यांचे मित्र अघोरी, दुष्ट,अमानुष महामुनि गोपाल यांच्या चित्रहरण यंत्रात📲 शोध घेतल्यास दिसुन येते... #राजकुमारांच्या पायाला आता महल कमी पडु लागल होत.. राजकुमारची चातक बुद्धि आता औंढानगरिच्या अभ्यासशालेच्या चार भिंतीत समावनारी नाहीत हे जेष्ठ राजकुमार शैलेश यांच्या सर्वभेदी दृष्टीला दिसुन आल होतं ... #परिणामस्वरूप उच्च अध्ययनासाठी राजकुमार सुशिल अनेक महारथिंची कर्मभुमी म्हणुन ओळखले जानारे संभाजीनगर या राष्ट्रात आपल्या कर्तुत्वाची छाप सोडण्यासाठी आले... #चिरचरचकित तेजस्वी चेहरा,अतिआकर्षक शिरीर,वायुच्या गतिने उडनारे मऊ केश,आणी धारण केलेले मौल्यवान वस्त्र अशा सर्वगुणसंपन्न राजकुमार सुशिलची चर्चा नगरात सर्वत्र होती..नगरातील राजकुमारिंच्या शृंगाराचे एकमेव कारण म्हणजे राजकुमार सुशिल होते...मात्र राजकुमारला आकर्षण होतं ते फक्त कचोरीच.... #सिल्लोड प्रांताचे प्रेमभंग_अभ्यासात पारंगत असलेले "राजे" अमोल आणी "राम"(कलीयुगी),अदृश्य_प्रेमअभ्यरास निपुर्ण राजे "कृष्णा"(कलियुगी).. सर्वव्यापी_प्रेमअभ्यास संपन्न महाराज "शैलेश", शिवाय अविचारीक_प्रेमअभ्यास पारंगत सेलुनिवासी सम्राट "अशोक", आफत_विद्याधारक सुलतान आफतखान ("बद्रिविशाल:) अशा सर्वव्यापी राजांच्या छत्रछायेत राजकुमार सुशिल चे प्रशिक्षण संपन्न झाले.. #आज भगवान सुर्यदेव पृथ्वी प्रकाशित करण्यासाठी नव्हे तर राजकुमार सुशिलच्या जन्माची आठवण करून देण्यासाठी उगवले असावेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.... #चंद्र,सुर्य,आकाश,पृथ्वी, अग्नि,वायु यांची ऊर्जा एकवटुन तिचा संचार आपल्या पवित्र आत्म्यात होवो अशी प्रार्थाना मी या ऊर्जास्रोतांना करून राजकुमार सुशिल यांच्या जन्मोत्सवाचं शुभचिंतन करून हर हर महादेव या ऊर्जासंपन्न नावाचा पुन्हा उच्चार करतो..🥳🎂💐 #birthday..
संतोष गव्हले
बापू काल माझ्या स्वप्नात बापू आले हळूच मला गोंजारले लाडाने माझ्या टपलीत मारले तसा मीही ताडकन उठलो बापूंना पुढ्यात पाहून दचकलो क्षणात त्यांच्या चरणी नतमस्तक झालो मला बापू दिसले... आमची चिंता असलेले, तरीही थकलेले भिंतीवरील त्यांच्या फोटोकडे ते पाहत राहिले मनातल्या मनात हसत राहिले.. बापूंचा चेहरा सुकलेला दिसला आमच्या दुःखाचा त्यावर जणू डोंगर दाटला त्यांचा चष्माही आता काळवंडला आणि आमचे 'खरे' चेहरे ओळखण्यास फसला आणि हे काय ,बापूंच्या हातात काठी दिसली पण मळकट, आणि पूर्ण थकलेली आम्हाला सरळ करता करता स्वतःच वाकली बापूला तिने सत्य मार्ग दाखवला आम्ही त्या काठीने सत्याचा गळा घोटला बापूंचा पंचा ही पार झिजला गोळामोळा झाला , धागा धागा विरला त्यातला शुभ्र पांढरा रंग तर कधीच उडाला त्यावर आम्ही आता काळा रंग फासला आता मीही क्षणभर बावरलो श्वास रोखून पाहू लागलो मनातच बापूला शोधू लागलो खरे बापू कोणते?? आपण नोटांमध्ये बंद केलेले भिंतीवर धूळ खात पडलेले पुस्तकांच्या पानात हरवलेले की आता स्वप्नात आलेले... bapu
bapu
read moreDilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreEr. Govinda Polad
बस्तीत आज माझ्या तू बघना येऊन जरासे झोपड्या सदर दिलांच्या पार खाक होत आहे चिठ्ठ्या चेतावणीच्या ना भेटल्या मला कधीही तरी अतिक्रमण सदर दिलावर बेबाक होत आहे मी बोललोच नाही त्यांच्या विरोधात काही तरी आरोप हे सगळे त्यांचे नापाक होत आहे जीवनात राहतो मी घेऊन भार भावनांचा पण त्यांच्या अनावराचा मला धाक होत आहे मलाच आपुल्यांनी आता परक्यात काढले रे ना खबर कुणाची ना कुठली हाक होत आहे - गोविंद अनिल पोलाड
Suraj Kanthawar
City [8/1, 14:36] Ravi Tawade: संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवार आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. आज रविवार दिनांक31 जुलै रोजी रात्री 8 वाजता संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना संजयभाऊ देरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. आगामी विधासभा निवडणूक लढण्याचा निश्चय करण्यात आला असून आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश संजयभाऊ देरकर यांनी यावेळी दिला. या चर्चेला मोठ्या संख्येने वणी पंचायात समिती भागातील समर्थक उपस्थित होते. [8/2, 10:05] Golu Bhat: *प्रिय* , *अमिर खान* आपण येत्या 4 तारखेला चंद्रपूर जिल्ह्यात येत आहात आम्हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी खुप अभिमानास्पद बाब आहे. आपण एक उत्तम कलाकार तर आहातच त्याचबरोबर आजच्या युवकांचे आयडाँल पण आहात . आपण आमच्या जिल्ह्यात काही महत्वाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत आहात अस माहीत झाले . आपणाला जे मंत्री आणनार आहेत ते तुम्हाला जिल्ह्यातील त्यांच्या हातातुन झालेल्या कामाचा आढावा दाखवतील. ते तुम्हाला या जिल्ह्यातील बगिचे ,पार्क,बसस्टँन्ड ,सिमेंट चे रस्ते ,प्राण्यांचे पुतळे ,सैनिकी स्कुल ,आणि (निर्जीव) विकासात्मक केलेल्या कामाची पाहणी करुन स्वत:ची स्तुती करायला लावतील. तुम्हालापण हे सगळ पाहुन त्यांचा गौरव करावासा वाटेल आणि त्या पद्धतीने आपल्या सभोवताली आपण सुधिर भाऊ मुनगंटीवार यांचीच स्तुती कराल असे वातावरण तयार केल्या जाईल आणि तुम्हालापण सुधिरभाऊ काही निवडक गोष्टीच दाखवतील व कदाचित तुम्हीपण त्यांच्या देखाव्याला खरे मानुन विकासाचा महामेरु म्हणुन गौरव कराल . पण अमिर खान जी तुम्ही या जिल्ह्यात आल्यानंतर येथील बंद पडलेल्या कारखान्याबद्दल विचारा,या जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या खुप वाढल्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला सांगा, जिल्ह्यातील लाखो बेरोजगारांबद्दल विचारा, आरोग्याच्या सोयी , सिंचनाच्या सोयी ,प्रदुषण ,येथिल मस्तावलेल्या सत्ताधार्यांचा मनमानी ,दडपशाही धोरणाबद्दल विचारा, निक्रुष्ठ दर्जाचे बांधकाम करुन करोडो रुपये ठेकेदारांनी व सत्ताधार्यांनी हडपले त्याबद्दल विचारा , होऊ शकेल तर सुधिरभाऊना त्यांनी बांधलेल्या करोडो रुपयाच्या घराबद्दलही विचारा ,या जिल्ह्यातील युवक चुकीच्या मार्गाने जाऊन नशा करत आहेत तेही विचारा, दारुबंदी जिल्हा असुनही गल्लोगल्लीत नकली दारु मिळते त्याबद्दलही विचारा अशी जिल्ह्यातील जनतेची आर्त हाक आहे . अमिर खान जी क्रुपा करुन यांच्या खोट्या देखाव्याला बळी पडु नका !! हे तुम्हाला खोटा निर्जीव विकास दाखवतील पण या जिल्ह्यात बर्याच समस्या आहेत . शेतकरी, कामगार, बेरोजगार ,छोटे मोटे व्यवसायीक,व्यापारी , गोरगरिब जनता ,विद्यार्थी ,शिक्षण ,आरोग्य यांच्या फार गंभिर समस्या आहेत त्या वेळ मिळेल तर नक्की विचारुन मा.मंत्रीमहोदयाना त्या पुर्ण करायला सांगा हीच आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेकडुन नम्र विनंती आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 suraj
suraj
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रत्येक वेळी आपण माणसाच्या वागण्यात, विचारात, कामात चुका काढत असतो. त्यांच्यावर टीका करत फिरतो. उगाचच त्यांच्या नावावर चुकीचा आणि फालतूंच लेबल चिकटवत असतो. परंतु त्यांच्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल हे आपण विसरतो. तरी, आपण त्यांच्याबद्दल पुरेपूर शहानिशा न करता, त्यांच्याविषयी कसलं पण विचार करत असतो. आणि चुकीचं ठरवत असतो. हे आपलं चुकतं ना? (प्रीत )
Pratiksha Rokade
जिजाऊ जिजा लखोजींची लाडकी लेक, स्वराज्याची राजमाता. धगधगत्या सूर्याची ज्वाळा, रखरखत्या तलवारीची पात. जिजा स्वराज्याची सावली, गोरगरीब रयतेची माऊली. बोलण्यात तिच्या सरस्वती, वागण्यात रौद्रराघिणी. जिजा एक अशी आई, जिच्या पोटी सूर्य जन्मला. त्यांच्या त्या पराक्रमी तेजाने, सूर्य झळाळू लागल. जिजा स्वराज्याचा जिजाऊ, शिवछत्रपती च्या माता. त्यांच्या ह्या शिकवणीने, उभी राहिली स्वराज्यगाथा. जिजांच्या शिवबानं केली, स्वराज्य निर्मिती अन, त्यांच्या आशीर्वादाने पावण, झाली महाराष्ट्र भूमी... जय जिजाऊ
जय जिजाऊ
read morevishnu thore
नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्तकं बघितली. लेखक कवीच्या घरांचा हा एक आकर्षक फिल असतो. वर्तमानपत्रांतून त्यांची लिहिलेली बरीच पुस्तक परीक्षणे वाचली होती. प्रगल्भ आणि खोल लिखाणाची त्यांची लेखनशैली प्रभावी आहे. चिंतनशील जाणिवेची भावगर्भ कविता नीलिमा श्रुतिश्रवण लिहितात. नीलिमा कुलकर्णी या नावानेच त्या आधी लिहित असत. श्रुतिश्रवण हे वेगळं नाव असल्याने तेच लावत जा म्हणून दुर्गेश सोनार सर व आम्ही
नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्तकं बघितली. लेखक कवीच्या घरांचा हा एक आकर्षक फिल असतो. वर्तमानपत्रांतून त्यांची लिहिलेली बरीच पुस्तक परीक्षणे वाचली होती. प्रगल्भ आणि खोल लिखाणाची त्यांची लेखनशैली प्रभावी आहे. चिंतनशील जाणिवेची भावगर्भ कविता नीलिमा श्रुतिश्रवण लिहितात. नीलिमा कुलकर्णी या नावानेच त्या आधी लिहित असत. श्रुतिश्रवण हे वेगळं नाव असल्याने तेच लावत जा म्हणून दुर्गेश सोनार सर व आम्ही
read moreSarita Sawant
रिमझिम रिमझिम बरसत तो हाहाकार माजवतो चिंबचिंब भिजवुनी जातो कुठे ओल्याचिंब सुखाच्या सरी बरसवतो तर कुठे दुःखाच्या लहरी कोसळवतो कधीतरी वाटतं बरसणाऱ्यालाही कळावं कधी,कुठे अन किती बरसावं काळ्या मातीत मोत्याचा दाण पिकांव शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं गूढ संपावं लेकरांचा त्यांच्या आधार कधी न सुटावा लेकी सुनांना त्यांच्या कधी ना यावं वैधव्य बरसणाऱ्याने थोडी दया त्यांच्यावरही करावी राबतो तो रात्रंदिवस, त्याच्या हक्काचा न्याय त्याला मिळावा घराटं त्याचंही आनंदानं बहराव कोरडं रान त्याच्या स्वप्नीही न दिसावं बरसणाऱ्याला थोडं तरी समजावं शेतात घाम गाळून भरतो सर्वांचं पोट रणरणत्या उन्हात त्याने ना फिरावं आभाळाकडे आस लावून वाट पाहायची वेळ त्यावर ना यावी सुख समाधानी आयुष्य त्याचही व्हावं आनंदाचं झाड त्याच्या अंगणी वाढावं बरसणाऱ्याला कळावं कधी,कुठे अन किती बरसावं निसर्गा पुढे आपण आहोत हतबल सारे मदतीचे दोन हात आपणही सरकवावे उपकाराचे दान फेडता आले तर फेडावे बरसणाऱ्याला कळावे कधी, कुठे अन किती बरसावें. सरिता सावंत #पाऊस #शेतकरी#दुष्काळ #मराठीकविता
#पाऊस #शेतकरी#दुष्काळ #मराठीकविता
read moreSK
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस
तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस
read more