Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपहाड़ियों की, रोशनी देवी के पहाड़ी गीत, पहाड़ों पर शायरी, पहाड़ पर कविता, पहाड़ कविता,

  • 4 Followers
  • 7 Stories

stoneheart_amya

स्वत:ला च स्वत: त्रास देउन पहा
कधीतरी प्रेम करुन पहा.
तिच्या आठवणीत रडत
 रात्र जागुन पहा 
कधीतरी प्रेम करुन पहा. #loveshuv #amolg #brokenheart

Sudhanva Pawar

चंद्र आणि शुक्रतारा, नदी आणि तो किनारा, ऊन आणि सावल्यांचे बंध हे जगुनी पहा, तू अशी जवळी पहा...

read more
 चंद्र आणि शुक्रतारा,
नदी आणि तो किनारा,
ऊन आणि सावल्यांचे
बंध हे जगुनी पहा,
तू अशी जवळी पहा...

Shashi Tile

#marathi #swapn #Dream #Quotes nojoto

read more
माणसाला जाग ही स्वप्न पाहायला नंतरच येते,
मग ते उघड्या डोळ्याने आसो किंवा बंद डोळ्याने..
प्रत्येकाने स्वप्न पाहिली पाहिजे,
ते जिवंत आणि ध्येयवान असण्याचे लक्षण..
पण दुर्दैवाने प्रत्येकजण आपली स्वप्न मारून
दुसऱ्याची स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करतो..
आपली स्वप्न ही आपल्यालाच पहावी लागतात आणि साकार करावी लागतात..

स्वप्न पहा, स्वप्न जगवा आणि स्वप्न सत्यात उतरवा..

            मग पहा विचार करून,
                         तुम्हाला तुमचं कोणतं स्वप्न सत्यात उतरवायचं ते ! ! ! #marathi #swapn #dream #quotes #nojoto

Rutuja Dorwat

शांतता शब्दात व्यक्त न होणारी मी म्हणजे सतत बडबड , मी म्हणजे सतत चळवळ , असे जरी वाटे तुला , तू फिरुनी प्रयत्न कर, ओळखण्याचा मला।

read more
शांतता            
 शब्दात व्यक्त न होणारी शांतता
  शब्दात व्यक्त न होणारी
  
 मी म्हणजे सतत बडबड ,
मी म्हणजे सतत चळवळ ,
असे जरी वाटे तुला ,
तू फिरुनी प्रयत्न कर,
 ओळखण्याचा मला।

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile