Find the Best पुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपुन्हा शब्द का अर्थ, पुन्हा meaning in english, भेटली तू पुन्हा mp3 song download, 'पुन्हा एकदा कविता प्रतिमा इंगोले', पुन्हा जन्माला या,
Vinod Umratkar
पुन्हा पुन्हा दिसतेंस प्रिये,तू माझ्या नजरेला । पुन्हा बहर येणार वाटते आपल्या त्या प्रेमवृक्षाला। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #bestyqmarathiquotes #पुन्हा #चारोळी #मराठी
somnath gawade
पुन्हा तारकांना तोच प्रश्न केला तारे म्हणून चमकताना अंधार म्हणून कुणाचा आसरा घेतला? अंधाराला आधाराची गरज भासता प्रकाश बनून कसा सहारा दिला?? #पुन्हा तोच प्रश्न..
#पुन्हा तोच प्रश्न..
read moreyogesh atmaram ambawale
जगावे जीवन ऐसे, वाट्याला आपल्या जगणे आले आहे जैसे. पाहू नये वळूनी मागे, दिस आले कैसे नि गेले कैसे. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी राहून जगावे, पुन्हा जगणे नाही हा क्षण असे समजुनी आयुष्यात आनंदी रहावे. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषया सोबत. आजचा विषय आहे पुन्हा जगणे नाही... #पुन्हा #जगणे हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे. #collab #yqtaai
Vishal Chavan
पुन्हा..... पुन्हा किती लिहावे, पुन्हा किती म्हणावे... पुन्हा किती खोडावे, पुन्हा किती कन्हावे.... माझे असेच होते, नेहमी फसेच होते.. खोटे बोलताना, मजला कसेच होते... मग मी, माझ्यावर रुसून बसतो.. पुन्हा मी, तिथेच फसतो... आता, उरले ते दिवस किती रे... अन मग मी; हळूच हसतो.... Vishal/Aadinaath 21-06-21 . ©Vishal Chavan #Once_Again #पुन्हा #फिर_से
rohit v. khade
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"* अलीकड पाहण होयच mobile मधे .. कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे.. तर कधी vdo cl वरती ऑनलाइन.. अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा.. Chatting च्या बोलण्या मधे.. "तरी पुन्हा भेटाव म्हणतो.," होत समाधान.. नुसत पण त्यात भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात.. तू म्हणशील bore होशील एक दिवस.. पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत.. त्या अंतराच्या म्हण्यात .. अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात.. पण जरी अस भेटण झाल तरी.. .."पुन्हा भेटाव म्हणतो..." पण ..lockdownन लांबलेल.. तुझ 'भेटण' real मधे झाल.. नजरेन तुला मनभर पाहिल.. ते माझ्या हृदयदर्पणी उमटल.. तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल.. उठुन.. जणू जाग आल्याचा भास काय झाला त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला.. या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल.. घडल जे..ते चल चित्र पळू लागल.. जणू ते RAM ला स्टोर झाल.. काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल.. पण तरी ., "पुन्हा भेटाव म्हणतो.." कारण.., ते नजरेच सामावण... तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण .. जस हृदयान देह भाव विसरुन .. तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण.. हे सार...का??? कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी.. तर देह भान हरपून जाण्यासाठी.. अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी.. खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी.. म्हणून मी तुला ., *"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."* #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

Vrishali G
तुझ्या बासरी चे सुर ऐकताना मी अगदी बेभान होउन जाते पुन्हा पुन्हा फिरून ते ऐकायसाठी मी येत असते तु मात्र असतोस रममाण तुझ्याच विश्वात अजिबात होत नसते तुला माझ्या प्रीतीची खबरबात ...
...
read moreVaibhav Maid
खूप आठवते मला तुझे माझ्यात हरवणे, हरवताना स्वत:ला सा-या दुनियेस विसरणे खूप सतावते मला तुझे हक्काने रागवणे, रागवताना अचानक पुन्हा अश्रूंत मिसळणे.. पुन्हा अश्रूंत मिसळणे.. ..✍ वैभव उर्फ अनुभव ०१.१०.२०१९
Akash shyam yadav
पुन्हा तिचीच आठवण,,,, आज पाऊस पहिल्या सरीत पुन्हा तिचीच आठवण करून गेला,,,,, आठवण करुनी पहिल्या सरीत स्पर्श तिचा होत राहिला,,,।। स्पर्श होताच गाली, तिचीच आठवण करून गेला,,, म्हणून,,,, सतत पाऊस थेंबा थेंबात आठवण पुन्हा तिचीच करुन गेला ,,,,।। मनी ध्यानी , आठवणी करुनी आभाळातून थेंबा थेंबात बरसुनी, मातीमधूनी गंध तिचाच होत राहतो,, काय सांगू , काय वाटे,,, काय सांगू , काय वाटे,,, या मना,,,,,,,,,,,,,, कधी रडवतो, कधी हसवतो कधी रडवतो, कधी हसवतो कधी तिच्या सोबतचे क्षण आठवूनी नभ ओले करून जातो,,,, असाच पाऊस येतो जातो आभाळातून बरसत राहतो, आभाळातून बरसुनी मनी पुन्हा तिचीच आठवण करत राहतो,,,,।।।।