Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकच नाही राहता का घरात, एकच आहे, एकच चल, एकच नाही राहत असे, एकच नाही राहत,

  • 7 Followers
  • 21 Stories

somnath gawade

#एकच प्याला

read more
पेल्यातील वादळे
पेल्यातच शांत झाली
नाही तर 'एकच प्याला'
लावून पाहा.🤣😂 #एकच प्याला

ek kavi asahi..

😘😘😘i love uhhh😘😘😘

read more
नकळत सारे घडले, 
 कळता कधी तू घेशील का? 
प्रेमाच्या या प्रवासात , 
साथी  तू माझी होशिल का? 
बघ सये आयुष्य तुझंही  एकच आहे 
न माझाही एकच 
या एकमेव आयुष्यात माझी तू होशील का? 😘😘😘i love uhhh😘😘😘

omi_shendage____

read more
सातजन्माच माहित नाही.
पण हा एकच जन्म भरभरून साथ दे.
एवढ एकच वचन दे.


insta/omi_lovers_love

Alonegirl

दृष्टी कोन

read more
आयुष्यात कोणी चुकत नसत 
सगळे एकच गोष्ट बघतात एकच 
पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो...... दृष्टी कोन

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile