Nojoto: Largest Storytelling Platform

Best असंच_सुचलेलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असंच_सुचलेलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसंच meaning in english, असंच in english, असंच काहीतरी, असंच,

  • 2 Followers
  • 18 Stories

Kunal Salve

ड्राफ्ट मध्ये असलेली तु 😍💯⏳ #Drafts #मराठी #असंच_सुचलेलं #प्रेम

read more
ड्राफ्ट मधील एक ओळ तु 
कधी डायरीत आलीस कळलंच नाही 
अनोळखी होता एक शब्द तु 
कधी आयुष्याचं पहिलं पान झालं 
समजलंच नाही !  ड्राफ्ट मध्ये असलेली तु 😍💯⏳

#drafts 
#मराठी 
#असंच_सुचलेलं 
#प्रेम

Kunal Salve

माझ्या सारख्या प्रश्नाचं 
तु उत्तर नको होऊ 
मी फक्त एक साधा सरळ 
तु अभ्यास केलेल्या प्रश्नाचा 
पर्यायी प्रश्न आहे !  #असंच_सुचलेलं

gauri kulkarni

बदलतात ती माणसं 
आणि 
दोष मात्र वेळेला दिला जातो. #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

इथे लोकांना माणसं 
कायमची वर गेलेली चालतात पण 
आपल्यापेक्षा वरचढ झालेली चालत नाहीत. 
#कटू_सत्य

#स्वतःला_शोधताना_गौरीहर्षल #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

देवाचं अस्तित्व आणि आपल्याकडून झालेली चूक 
ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्या मानण्यावर अवलंबून असतात. 
दुर्दैवाने दोन्ही गोष्टी मान्य तेंव्हाच केल्या जातात 
जेव्हा त्यामुळे आपला फायदा होणार असतो. 
#sad_but_true
 #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

लाखमोलाची माणसं 
लाभणारं माणूस असतं लकी
आयुष्यभर जपावी अशी 
माणसं आणि नाती पक्की #असंच_सुचलेलं
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

gauri kulkarni

उगाच कशाला अडकायचं 
कुणाच्या शब्दांत???
खरी भावना उमटत असते 
बोलणाऱ्याच्या डोळ्यात #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

तुम्हाला काय वाटतं
हे इथे कुणी बघत नसतं
जगाच्या खोट्या दिखाव्यालाच तर 
आपलं मन फसत राहतं #गौरीहर्षल 
#असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना

gauri kulkarni

साधं सोपं संभाषण 
हल्ली कुणासोबतच होत नाही
स्वतःचे टेन्शन्स सांगितल्याशिवाय 
कुणाचंच मन भरत नाही #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

#रंग_माणसांचे
एखाद्या चुकीच्या कृत्यासाठी लोकांकडून माफीची अपेक्षा ठेऊ नये. उलट काळजीपूर्वक त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करत राहावं. माफी मागण्यासाठी वापरलेले शब्द एकवेळ खोटे असतील पण त्यानंतर कळत नकळत केली जाणारी कृती मात्र सदैव खरं तेच सांगत असते. त्यावरून भविष्यात कुणाशी कसं वागायचं हे आपल्याला कळतं. #रंग_माणसांचे
#असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile