Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुमचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुमचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमामा तुमचा माझ्यावर भरोसा, तुमची रास तुमचा स्वभाव, नावाच्या पहिल्या अक्षरातून तुमचा स्वभाव, तुमचा आवडता छंद कोणता, शेजारीण बाई तुमचा टीव्ही,

  • 6 Followers
  • 19 Stories

Sachin Gharat

09403268798

read more
आज एक जळणारी चिता पाहिली
अन् सहजच मनात विचार आला

की, नक्की माणसाला गर्व तरी कसला असतो?
पैशाचा, प्रतिष्ठेचा, सौंदर्याचा, आवाजाचा की शरीराचा?

कारण इथे ना तुमचा पैसा कामा येतो ना तुमचं सौंदर्य
आणि नाही तुमचा आवाज कुणाला ऐकू येतो

इथे फक्त सुकी लाकडं, शेणाच्या गवऱ्या, घासलेट
आणि त्या निर्जीव शरीराची राख लवकरात लवकर कशी होईल
थोडक्यात त्या body ची विल्हेवाट कशी होईल
यासाठी धडपडणारी ती माणसं
:- सच्चू 09403268798

Swapnil Prakash Saraswati

वर्तुळ #Quote #Life #experience

read more
बिंदू, शून्य आणि वर्तुळ हे जवळपास दिसायला सारखेच असले तरी
 त्यात कमालीची विषमता आहे.

बिंदू हा एकटाच असतो.

शून्य ही स्वतःची सूरवात असते. शून्यात असतो तेव्हा एकटेच असतो.
आणि सगळं काही असूनही आपण कधी कधी शून्यात असतो.

वर्तुळ हा आपल्या त्रिज्ये वर अवंबून असतो.
तुमची त्रिज्या जितकी मोठी तितका तुमचा परिघ विस्तारतो 
आणि विस्तारीत परिघावर तुमचा वर्तुळ तयार होतो आणि त्या वर्तुळात आपली असंख्य माणसं असतात.

- स्वप्नील प्रकाश सरस्वती
१० जून २०१९ वर्तुळ 
#quote #life #experience

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
Tunnel 1)स्वतःला एवढं ही स्वस्त होऊ देऊ नका की, लोकं तुम्हाला सहज विकत घेऊ शकतील. 
2)इतकं ही साधे राहू नका की, लोकं तुमचा गैरफायदा घेतील. 
3)इतकी जास्त कुणाला वेळ देऊ नका की, लोकं तुम्हाला रिकामटेकडा समजायला लागतील. 
4)कुणाला इतकं जास्त प्रेम करू नका की, तुमचा पुन्हा दुसरं कुणीच नाही म्हणून तुमची कदर करणारं नाही. 
5)आणि इतकं स्वार्थी आणि मतलबी राहू नका की, लोकं तुमच्या मदतीला येणार नाही  
6)गरजेपुरतं पैसा आणि चारचौघात बसण्याइतकी इज्जत कमवा. 
7)सगळ्या गोष्टी सीमित ठेवा. कारण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो. 
8)प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा. भरपूर आनंद घ्या. कारण, कुणालाच आपलं शेवट माहित नसतो.... (प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
धन्यवाद म्हणा, आभार माना, त्या व्यक्तींचा ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुमचा साथ सोडून तुमचा तिरस्कार करून भविष्यात कसं जगायचं ते शिकवलं. आणि आभार माना त्या वाईट वेळेचा ज्या वेळेने तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून दिलं. कारण, बहुतेकदा आपण पुढे जाण्याला कारणीभूत आपली वाईट वेळ व आयष्यात भेटलेली टोचून बोलणारी माणसं हेच असतात. कारण, यामुळे आपली जिद्द पेठून उठते. आणि आपण पुढे पुढे चालत जातो कुणावरही अवलंबून न राहता. म्हणून आपल्या आयुष्यात वाईट प्रसंग आणि वाईट माणसं यायलाच हवीत. (प्रीत )

Rutuja Ghume

❤️तुमचा हात पकडून मोठे झाले, . 
आणि तुमच्या सोबत ही दुनिया कळली. 
तुमच्या काळजीचा सूर्य नेहमी डोक्यावरच असतो, . 
तसा मायेचा चंद्र देखील सोबत चालतो. 
तुम्हाला त्रास झालेला जसा दिसेनासा असतो., 
तसा तुमचा राग देखील काही क्षणापुर्ती राहतो !
जसं बाबा ह्या  शब्दात जग सामावल्य,. 
तसंच प्रेम ह्या शब्दात तुमचा आशीर्वाद राहिलाय. !💓 #happyfathersday😘. #nojotomarathi #nojoto #followlplzz #likeforfollow #keepsupporting #keeppwatching #keeppfollowing #feelings #smile

SuJeet Joshi

ते.....

read more
ते आज तुमचं कौतुक करताय
उद्या तुम्हाला नाव ठेवतील
ते आज तुमची मेहनत सगळ्यांना सांगतात
उद्या तुम्ही उद्धट आहे म्हणून गाजावाजा करतील
ते आज तुम्ही खूप समजूतदार आहात बोलतील
उद्या तुम्ही बेजबाबदार आहात बोलतील
ते आज तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असतील
उद्या तुमचा जीव ही घ्यायला मागे पुढे बघणार नाही
ते आज तुमच्या प्रगतीवर खुश असतील
उद्या तुमच्या चुकांवर खुश होतील
ते आज तुमच्या हजार चुकांमधून एक चांगली गोष्ट शोधतील
उद्या हजार बरोबर गोष्टी मधून एक चूक शोधतील
ते आज तुमच्यावर प्रेम करतील
उद्या तुमचा तिरस्कार करतील
ते आज जसे आहेत तसेच उद्या असतील 
याची काहीच शाश्वती नाही
ते कलियुगातील माणसे आहेत हो कलियुगातील माणसे
तुम्ही या मुळे हाडबडू नका किंवा हिम्मत ही हरू नका
कारण अशावेळी बोलून उत्तर देण्याऐवजी काळ गाजवून उत्तर द्यायचं असत...! ते.....

Raviraj sawant

लेख- रवी सावंत Dil Ki Bate

read more
आयुष्यात कोणाला जर motivet कराच असेल तर.
आश्या लोंकांच उद्घाहारन द्या जे त्यांच्या आयुष्यात खूप success आहेत. कारण काही लोक असे पण आहेत त्यांनी आपल्या कडे पैसे नाही किव्हा माझ्या घार्चांचा पाठींबा नाही. आणि म्हणून ते पुठे जात नाही. आणि एक success बण्यावाचून मागे राहता किव्हा त्याची जी जिद्ध आहे ते हरवून बसतात. कारण तुमच्या उदाहरण आणि तुमचा अनुभव. तुम्ही ज्यांना सांगता त्यावर त्यांचा विश्वास राहतो. त्यामुळे कुणाला success बण्यासाठी तुम्ही जर काही  चांगले उदाहरण दिले तर तो नक्की एक दिवस success होईल. कारण तुमचा अनुभव आणि शिकणाऱ्याची जिद्द त्याला त्याच्या आयुष्यात success होण्यावाचून कोणी कोणी नाही थांबू शकत.
लेख--रवि सावंत
R.J लेख- रवी सावंत
Dil Ki Bate

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile