Find the Best केलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकेलं का, मन केलं, त्याने प्रेम केलं किंवा, जिवापाड प्रेम केलं, काऊन बंद केलं,
prakash maroti totewad
सखे.. पुसटल्या आहेत त्या पाऊल खुणा ज्यांनी आयुष्यभर काळजात घर केलं होतं... होय सखे त्याच पाऊलखुणा ज्यांनी उध्वस्त केलं माझं आयुष्य.. माझं जीवन.. माझं जगणं... क्षणात. सखे.. तुझे तेच पाऊल तुझी तीच खुण पुसटशी जरी लागते चाहूल.. काळीज धस्स.. करतंय. मी ठेवलंय स्वतःला बंदिस्त साखळदंडात जखडून.. पण तरीही अंतर्मनातील गाभाऱ्यात पुन्हा शोधतो मी तुझ्या जपलेल्या पाऊलखुणा... होय तुझ्याच पाऊलखुणा... ( आशाई ) प्रकाश तोटेवाड पंढरपूर पाऊलखुणा
पाऊलखुणा
read moreSachin Gharat
का कुणास ठाऊक माझ्या आयुष्यात तू आलीस का कुणास ठाऊक मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं का कुणास ठाऊक हे हृदय तुझ्या नावाने धडधडतंय का कुणास ठाऊक मी तुला भेटण्यास आतुर झालो का कुणास ठाऊक मी तुला माझ्या श्वासात जखडलं का कुणास ठाऊक मी तुला जीवनाचं ध्येय बनवलं का कुणास ठाऊक तुला माझी बनवण्याची इच्छा होती का कुणास ठाऊक मी तुझ्यावरच इतकं प्रेम केलं जर चटका माझ्याच हृदयाला बसणार होता जर श्वास माझाच थांबणार होता जर अश्रू माझेच ओघळणार होते जर असंच आपल्याला दूर व्हायचं होतं का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक :- सच्चू का कुणास ठाऊक
का कुणास ठाऊक
read moreBalaji Kale
काम जे शहाजहाने हजारोंच्या संगतीन केलं..... माझ ते फक्त एका अंगठीन केलं........ self writed....
self writed....
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
*सरपंच कसा असला पाहिजे? 1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा. शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल
ग्रामविकास बद्दल
read moredeepak Jadhav
कान्हा, काल कोठडीत अवतार घेतला ,गोकुळात चोऱ्या मर्या केल्या कंस चा वध करून बापाला बंधिगृहा तुन मुक्त केलं,भल्या भल्या चा गर्व हरण केलं,महाभारत केलं पण शस्र हातात न धरता धर्माची स्थापना करून आमच्या साठी भगवत गीतेसारखं अमृत दिल एक माणसाला जगण्या साठी लागत तेवढे दिल कान्हा राजकारना पासून ते भगवंत गीतेच्या शोका पर्यत सगळं काही दिल ,,मानवजातीच्या कल्याणासाठी,, म्हणून देवकी नंदन गोपला,,,,,, #gokulastmi
deepak Jadhav

Gopal Ingole
तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.!! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं Siddharth
Siddharth
read more