Nojoto: Largest Storytelling Platform

Best शृंगार_रस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शृंगार_रस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 6 Stories

Vinod Umratkar

गरज नाही तुला
कोणत्याही शृंगाराची।
सुंदरता दिली ना मी
तुला माझ्या प्रेमाची। #शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

pooja d

का आवडत असावी त्याला
नाकात मोरनी अन ओठांवर लाली ।।
शृंगाराच माझ्यापेक्षा जास्त 
त्यालाच समजतंय हल्ली ।। #शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी

pooja d

नाही इच्छा माझी
स्वर्ग बघण्याची,,
एकच इच्छा गोड
चुंबन घेण्याची....... Image source pinterest
#इच्छा #चुंबन #नको #स्वर्ग #प्रेम #शृंगार_रस #kiss #erotic

pooja d

टिकली कपाळी चंद्रकोर
साडीवर नाचरा मोर,,
आता तुझ्याच हातात
माझ्या जीवनाचा दोर........ #टिकली #चंद्रकोर #शृंगार_रस #प्रेम

pooja d

शृंगाराला शोभा 
नाही गजऱ्याशिवाय,
जीवनाला माझ्या 
अर्थ नाही तुझ्याशिवाय...... #शृंगार1 #शृंगार_रस #गजरा #प्रेम

pooja d

नको बघू रे अस रोखून
मजकडे सजना,
तुझ्या नजरेने आईन्यात 
बघून शृंगार ही लाजला....
 #शृंगार_रस #yqmarathiquotes #yqtaaicollab #yqtaaimarathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile