Find the Best मैत्रीच्या_आठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
#मी आहे तुझ्यासाठी.... मी आहे तुझ्यासाठी..तीनच शब्द.... रोज शंभरजण भेटणारी असली तरीही वेळेला शेजारी असणारं आणि "मी आहे " हा दिलासा देणारं कुणीतरी हवं.. मैत्रीणीचा तो आधाराचा शब्द बोल तू काहीही अन् कितीही मी ऐकतीय..बस्स बाकी काहिही नको.कसा आहेस ? हे उच्चारायची सुद्धा गरज वाटू नये अशी कुणीतरी सोबत देणारं हवं..नात्यात जेव्हा हळवेपणा मुरायला लागला ना तेव्हा क्षणांची शाश्वती नसते व उद्याची सकाळ आपली आहे की नाही हे सुध्धा माहीत नसतं.मग अशा वेळी आपल्या साथीला निरपेक्ष आणि निस्पृह मनानं असणारं कुणीतरी हवं.. मैत्री..एक निवांतपण सहवासातलं एक मुजोरपण भावबंधातलं एक सच्चेपणा व नितळपणा हृदयातला कधीही डोकावून पहावं असं आयुष्याचं एक सुवर्णपान शांत,आरसपानी विशाल चौकटींचा विश्वासात परावर्तित होणारा तेजबाण मैत्री..आयुष्याच्या रस्यावर आपल्याला उजळवत नेणारी अनोखी पायवाट सुख दुःखांच्या धुमश्चक्रीतला अनेक तुफानांना मिटवणारा झंझावात मनातला कोलाहल शांतवत नेणारी अन् विझणवारी जीवनवात मैत्री..बेभानतेचा नजारा मुजोर बहाण्यांचा सागरकिनारा प्राजक्त जणू आयुष्यरूपी अंगणात बहरलेला अन् आयुष्यभर दरवळणारा मैत्री..न मागता हात देणारी न मागता आपला आधार होणारी विवेकाची जाणीव अन् संयमाचं तारण मर्मबंधातली एक अखंड पेटती रुजुवात असणारी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #मैत्रीच्या_आठवणी
Vishesh Pandey
एक चुभन है कि जो बेचैन किए रहती है ऐसा लगता है कि कुछ टूट गया है मुझ में चुप रहना अपलक निहारते रहना। #चुपरहना #collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship Collaborating with Sushant Otavkar Collaborating with Tejaswini Singh
चुप रहना अपलक निहारते रहना। #चुपरहना #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship Collaborating with Sushant Otavkar Collaborating with Tejaswini Singh
read moreSushant Otavkar
बदले हैं मिजाज उनके कुछ इन दिनो से वो बात तो करते हैं लेकीन बातें नहीं करते ! #brokenfriendship #मैत्रीच्या_आठवणी #love #friendship #life
#brokenfriendship #मैत्रीच्या_आठवणी love #Friendship life
read moreSushant Otavkar
हि अशी गोष्ट आहे.. जी खांद्यावर पडली की माणूस आपली स्वप्न, हौस- मौज , मजा - मस्ती, इच्छा - आकांशा सर्व काही विसरतो.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारी... #जबाबदारी१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारी... #जबाबदारी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreSushant Otavkar
Sleep doesn't help if it's your soul that's tired. #alone #broken #brokenfriendship #मैत्रीच्या_आठवणी
#alone #Broken #brokenfriendship #मैत्रीच्या_आठवणी
read moreSushant Otavkar
Sometimes in life we just need a hug... no words, no advice, just a hug !!! #love #friendship #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship
love #Friendship #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship
read moreSushant Otavkar
वो लौट आए थे अपने मतलब से, हमे लगा हमारे दुआओं में दम था ।। #brokenfriendship #love #friendship #trending #मैत्रीच्या_आठवणी
#brokenfriendship love #Friendship #Trending #मैत्रीच्या_आठवणी
read moreSushant Otavkar
भाव माझ्या मनातले मी कित्येकदा कवितेतून मांडले होते... तुला ते कधी कळालेच नाही हेच माझे खरे दुखः होते.... #मैत्रीच्या_आठवणी #frendship #love #brokenfriendship
#मैत्रीच्या_आठवणी #frendship love #brokenfriendship
read moreSushant Otavkar
बड़े बेताब थे वो दोस्ती करने के लिए हमसे, अब मेने भी कर ली तो उन्होंने शौक बदल दिया... #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship #love #frndship
#मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship love #frndship
read moreSushant Otavkar
आठवणी जितक्या सुंदर असतात; तितक्याच त्या त्रासदायक असतात... #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship #ßroken
#मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship #ßroken
read more