Find the Best माझा_मी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनिजला का राजहंस माझा नाटक, निजला का राजहंस माझा, लाखात एक माझा फौजी, शिकला हो माझा भिवा, ही कमाई सारी माझा भिमाची,
Kunal Salve
मा झा मी रडेल झा ली कोणाची तु तर, प्रे म एकतर्फी तुझ्यावर म न भरून करेल वि सरुन मला तू र चशील डाव नवा ह रवून मात्र मी बसेल ! #माझा_मी
Kunal Salve
व्यस्त मी माझ्यात झालो कधी माझ्यात मी त्रस्त झालो व्यस्त,त्रस्त होऊनि मग मी माझ्यात मस्त होऊन मी व्यक्त माझ्यात झालो ! #माझा_मी
yogesh atmaram ambawale
आयुष्य गेले पूर्ण,माझ्यातला मी शोधण्यात, पण आजपर्यंत न भेटलो माझ्यातला मी ह्या जगण्यात. जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो, नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो. भाऊ बहिणींनी ही हक्क गाजवला, जाता शाळेत शिक्षकांचा ही हक्क झाला. येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो. लावले लग्न घरच्यांनी तर बायकोचाही झालो, थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो. पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो स्वतःचा मात्र मी कधीच न झालो. होते जितके आयुष्य तितकेच जगलो, जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो. दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो, ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreशब्दवेडा किशोर
शब्दांची बांधुन गुंफण मोतीयांसम अक्षरांची मांडणी करतो मी सर्व सोबत असूनही माणसांच्या गर्दीत एकटेपणाचा शाप घेऊन मोठ्या अभिमानानं जगणारा मी.. असे वलयासम मजभोवती सगळ्या भावभावनांची आसक्ती नसे सोबतीला आज फक्त माझी अस्तित्वदायीनी असलेली ती एक व्यक्ती.. सर्वांना नेहमी हसवून सतत मनात एकाकीपणाशी झुंजणारा मी स्वतःचं असं आगळं वेगळं अस्तित्व शब्दात जपणारा शब्दवेडा किशोर मी.. - शब्दवेडा किशोर किशोर पाटील अभिनेता लेखक दिग्दर्शक गायक ©शब्दवेडा किशोर #माझा_मी
sandeep wagh
प्रवास हा जीवनाचा.. असा कसा रे झाला.. माघे वळून पाहता.. डोळ्यात अश्रू दाटला.. दिसत असतात चुका.. त्या भूतकाळातल्या.. शहाणपणा येऊन आता.. अर्थ कुठ उरला.. प्रवास हा जीवनाचा.. असा कसा झाला...! sandeep wagh #भूतकाळ #माझा_मी #पाहताना #spark
Swapnil Mendhe(माझा मी)
तुम्हारी धुन में मैं कुछ इस कदर डूबा था, की कब्र मेरे लिए सज रही थी, और उसके लिए फूल भी मैं ही बेच रहा था । तुम्हारी धुन में मैं कुछ इस कदर डूबा था, की कब्र मेरे लिए सज रही थी, और उसके लिए फूल भी मैं ही बेच रहा था । #NojotoHindi #Nojoto #Hindi #माझा_मी
Swapnil Mendhe(माझा मी)
ज़िन्दगी तुझसे इश्क़ है, ये इश्क़ तुझपे मुझे गुरूर है, गुरूर तू तो चंद लम्हों का साथी है, साथी मैं उसका ताउम्र हूं, वो तो मेरे इश्क़ से अंजान है, उसे गुरूर उसके बदन का है, उसका बदन तो चंद लम्हों का साथी है, ये ज़िन्दगी मुझे तुझसे इश्क़ है। ज़िन्दगी मुझे तुझसे इश्क़ है। #NojotoHindi #Nojoto #Hindi #Love #माझा_मी
Swapnil Mendhe(माझा मी)
ती: अरे हा विश्वास काय आहे ? तो: गृहीत धर एका अथांग वाळवंटात आपण दोघेच आहोत दूर दूर पर्यंत काहीच नाही साधं रोपटं पण नाही, आणि त्यात तुला खूप तहान लागली जर तुला पाणी मिळालं नाही तर तुझं आयुष्य संपेल, पण अचानक खूप दूर पर्यंत चालून गेल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक झोपडी आली, आणि त्यात एक पाण्याने भरलेली घागर आहे, तू धावत जाऊन ते पाणी पिणारच तेवढ्यात मी ती घागर फोडली ! आणि तू माझ्याशी भांडण्या ऐवजी, मला प्रश्न करण्या ऐवजी मला मिठी मारली, आणि मी न सांगता माझं घागर फोडण्याचं कारण समजून घेतलं तर तो झाला तुझा माझ्या निर्णयावरचा विश्वास, माझ्यावरचा विश्वास आपल्या नात्यावरचा विश्वास. जो आता मरण पावला आहे या समाजातून. What is Trust ? she asked! #NojotoMarathi #Nojoto #Marathi #Trust #Love #माझा_मी
Swapnil Mendhe(माझा मी)
कल्पनेच्या अंधारात घुमणारा काजवा होण्यापेक्षा, मृगजळाचा पाठलाग करणारा हरीण होणं परवडेल . never give up, just follow your dreams.... #Nojoto #NojotoMarathi #NojotoHindi #NojotoEnglish #Dreams #माझा_मी
never give up, just follow your dreams.... #nojotomarathi #nojotohindi #nojotoenglish #Dreams #माझा_मी
read moreSwapnil Mendhe(माझा मी)
ती : तू अजूनही तसाच आहेस, पण का ? तो : तुझी सावली पण अंधारात तुझी नाही, आणि मी आहे तोपर्यंत तुला एकटं नाही सोडू शकत. तुझे और अकेला , मेरे जनाज़े के बाद ही छोड़ सकता हूँ। #NojotoHindi #NojotoMarathi #Marathi #Hindi #love #माझा_मी
तुझे और अकेला , मेरे जनाज़े के बाद ही छोड़ सकता हूँ। Hindi #nojotomarathi #marathi #Hindi #Love #माझा_मी
read more