Nojoto: Largest Storytelling Platform

Best कवी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभक्ति काल के कवी, कवी कलश यांच्या कविता, 'कवी ग्रेस यांच्या कविता', कवी कुसुमाग्रजांच्या कविता, पिंजऱ्यातील पोपट कविता कवी दत्त,

  • 49 Followers
  • 65 Stories

Sagar Bangar

#चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .

read more

Shankar Kamble

शापित यक्ष...

शामलवर्णी अस्तर ओढून
गूढ नभाचे तेज लोपले
झरोक्यातूनी डोकावत का
अनोळखी मी बिंब गोपले..

उगां वाटते वठल्या झाडां
कधी तरी येईल पालवी
आस मनीची सुकते तेंव्हा
वसंत जेंव्हा गरळ कालवी..

कैक फुलांचे कैक ताटवे
स्वैर मुखाने दिशा चुंबिती
कोश पांघरूण खुळा भ्रमर तो
राग वीराणी सर गुंफिती..

विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या
मागमूस ना मातीला
आत कोंदला गंध कस्तुरी
कळ युगाची छातीला..

चमचमणारे मंद काजवे
भार पेलती नक्षत्रांचा
शापित यक्ष पैलतीरी मी
श्राप भोगतो आठवांचा..

©Shankar Kamble #Blossom #शाप #एकाकी #कवी #मराठीकविता #शापित #सुमन #काव्य

Sachin Zanje

Sachin Zanje

Sachin Zanje

Sachin Zanje

Sachin Zanje

Sachin Zanje

Sachin Zanje

Dileep Bhope

#कवी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile