Find the Best आकाशी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमुंगी उडाली आकाशी अभंग अर्थ, आकाशी झेप घे रे, उडाली आकाशी मराठी चित्रपट, आकाशी झेप घे, मुंगी उडाली आकाशी कीर्तन,
शब्दवेडा किशोर
#आकाशी चंद्र चांदण्या.... स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला मरणाला मात्र मी घाबरतो आहे काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन् पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप उगाच डोळे मी ताठारतो आहे असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ मीच विसरलो आहे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आकाशी_चंद्र_चांदण्या
Ganesh Shinde
आकाश ठेंगणे वाटते, मजला तुझ्या प्रेमापुढे, अथांग आकाशी रंग तो, पडती आनंदाचे सडे। ६ #रंग_प्रेमाचे #yq_gns #आकाशी
Sandhya Avhad
#प्रेम #आकाशी चंद्र चांदण्या #Mood #feeelings Love #Music Song #❤️भावना जपण महत्वाच असत..........
read moreMeena
अहंकाराचे फुल उमललेले कोवळ्या मनी फुलू पाहते,बहरू पाहते,देठास गिळू पाहते मुळ ते अहंकाराचे एकटेच पोसायला बघते धुंदीत त्या आकाशी भिडू पाहते वेळेच्या आधी ते फुलू पाहते नश्वर देह तो विसरून जातो कोमेजून तो वेळेआधी जातो ठेव तु मुळ एकवटून, ध्येय हे झुडुप नाही वृक्ष बनायचे नको पाहू आकाशी असे हिरमुसुन , येईल तो दिवस,नभ येईल थेंब होऊनी बहरून जाशील सख्या सवे एकतेचे रुप ते नवे #Nojotomarathi #meena
marathi #Meena
read more(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट
मकान को घर बनाने के लिए प्यार भरे रिश्ते की जरूरत होती है -आकाशी प्यार तो बहार ला सकता है.... मुरझाये हुए फूलों को भी खिला सकता है आप हो ही इतने खूबसूरत आकाशी जी.. मुझ जैसे किसी का भी दिल आप पर आ सकता है -तरुण #Nojoto #Nojotohindi #Hindipoetry Dil se Nikli kuch lines aapko samarpit Akashi Parmar G
#nojotohindi #hindipoetry Dil se Nikli kuch lines aapko samarpit Akashi Parmar G
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited