Nojoto: Largest Storytelling Platform

Best बहाणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बहाणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

जमत नाही मला नेहमीच
तुला समजून घेणे...
मनविण्याचे मग शोधतो
कित्येक बहाणे.. 
                          Rashmi 💖 
आहे कदर तुझ्या भावनांची
तरी माझ्याच मनाची मर्जी...
चुकतो कधीतरी मी ही
समजून घे ना हि हाक ह्रदयाची...
         Rashmi 💖  #चुक#बहाणे#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

somnath gawade

टाळून तुला पुढे जाणे अवघड आहे;
सोबत मिळावी तुझी म्हणून बहाणे खूप आहे.
 #बहाणे

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile