Find the Best मोठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसमदं मोठी होती यावे, मोठी बहीण वाढदिवस शुभेच्छा, वर्षातील सर्वात मोठी रात्र, स्वामिनी मालिका मोठी रमा, आताची सर्वात मोठी बातमी,
Anurag Sonawane
देवाक तुनी पण एक बरा केलात बघ ह्यो मोठी मोठी दुख पण तेलाच दिलोत जाचात सहनशक्ती पण जास्तीच असोत... -अनुराग ✍️
Priya Tambde
"निरागसपणा" तर तो आहे जो त्यां व्यक्तींना इतरांपेक्षा वेगळं बनवत.... नाहीतर काहीजण तर "स्वतःच्या अहंकारावर" पण गर्व करत आहेत.......!! "दुःख" तर ते आहे जे सगळ्यात जवळच्या व्यक्तीसोबत share केलं जातं..... नाहीतर "अश्रू" तर आनंदात पण गाळले जातात........!!! "ह्रदयांचे मिलन" तर ते आहे जे न बोलताच एकमेकांना समजून घेतलं जातं.....!! नाहीतर "हसणाऱ्या चेहऱ्याला" बघून नेहमी आनंदीच समजलं जातं .......!! "ध्येय" तर ते आहे ज्याला पूर्ण करायला झोप सुद्धा कमी पडतं..... नाहीतर "मोठी मोठी स्वप्ने" झोपेत सुद्धा बघितली जातात....!!! - Piu
Manasi Chapekar
तुला भेटायला येताना मुद्दाम काही वेगळं नटत बीटत नाही तू भेटल्यावर खरं तर इतकी सुंदर दिसते मी की कसल्याही मेकअप किंवा दागिन्यांची गरज नसते मी सुंदर दिसण्यासाठी पण त्या दिवशी तू म्हणालास "सुंदर दिसते आहेस खूप फ़क्त कपाळावर एक जरा मोठी टिकली हवी होती" बस्स ...तेव्हापासून कपाळावर मोठी टिकली लावते आणि तू दिसतोस ठसठशीत छे कपाळावर नाही चेहऱ्यावर .....

RK Raj Chaure
हो आहे,पण त्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता असते.सुरुवात होते स्वप्नां पासून मोठी स्वप्न होय. कारण माणसाच्या आयुष्यात स्वप्न मोठी असतील तर तो विचार हि मोठा करेल.त्यासाठी लागणारी मेहनत ,महत्वाकांक्षा,सातत्य.आणि महत्वाचं म्हणजे तुमची स्वप्न पूर्ण करताना मधी मधी येणाऱ्या कोणत्याही अडचणींना तोंड देण्याचे सामर्थ्य गरजेचं असत. #NojotoQuote
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited