Find the Best त्याच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutत्याच्या का, आणि त्याच्या, त्याच्या जवळ नाही, मला त्याच्या, त्याच्या मुळे सॉरी,
प्रेमाची_पहाट🦋
'ती' नेहमीच समजून घेते मला हेच मोठं सुख आहे माझ्यासाठी, मनातलं सांगितल्यावर दुरावली तर 'मित्र'च बरा आहे मी तिच्यासाठी.!! #त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔
#त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔
read morePranil Pawar
काल त्याच्या मिठीत चंद्र शांत निजला होता .. प्रेमाच्या रिमझिम सरित तो चिंब भिजला होता ... अलगत सैल होणारी मिठी पुन्हा घट्ट होत होती .. काल त्याच्या रातराणीला नवी पालवी येत होती ... अडखळनारा श्वास हळुवार एक होत होता .. ती त्याची होत होती तो तिचा होत होता .... -:प्राण :- my new creation
my new creation
read moreDilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreP.M.Borse
त्याच शव दिसलं।त्यामागील व्यथा नाही॥ त्याच्या कथेच शेवट झालं।दुर्दशा तरीही घटत नाही॥ लाख जाईल जीव त्याचा।धरत्रीची कुशी त्याला सुटत नाही ॥ जगला जो दुसर्याला जगवून। त्याच्या सरणाची आग काही विझत नाही॥ (एका शेतकऱ्यासाठी )
राज श्री
अळूवावरचं पाणी क्षणभर त्याची जिंदगानी किती लोभस रूप त्याचे दिसतो जणू मोत्याचा मणी त्याला न कसली नाती कूणी न त्याच्या अवतिभोवति पान हेच त्याचे विश्व देठाचा असे त्याला आधार स्वतः मध्येच रमतो आनंदाने नाचत बागडतो. त्याला न भिती कशाची मरण जरी त्याच्या सामोरी झुळूक येता वा - याची विलिन होतो मातीशी मला हि वाटतं व्हावं अळूवावरचं पाणी क्षणभंगूर का होईना पण मनसोक्त जगावं.
R.K.
प्रेम प्रेम कुणावर करावं, प्रेम करावं लहान मुलाच्या हसण्यावर, त्याच्या बोबड्या बोलण्यावर, प्रेम करावे प्रेयसीच्या लाजण्यावर, तिच्या रुसून बसण्यावर, प्रेम करावे गायीच्या वासरावर, तिच्या निस्वार्थी पणावर, प्रेम करावे सागरावर, त्याच्या भव्य दिव्य आकारावर, प्रेम करावे झाडे वेलींवर, त्यांनी दिलेल्या दाट सावलीवर, प्रेम करावे मित्रांवर, त्यांनी जीवनात दिलेल्या सोबतीवर, प्रेम करावे आईवर, तिच्या त्या भोळ्या मायेवर, प्रेम करावे सैनिकांवर, त्यांच्या अथक कष्टांवर, प्रेम करावे आपल्या बापावर, त्याने केलेल्या काटकसरीवर, प्रेम करावे दुष्मणावर, त्याने केलेल्या आघातावर, प्रेम करावे पक्ष्यांवर, त्यांनी केलेल्या किलकीलाटावर, प्रेम करावे देशावर , त्याने दिलेल्या ओळखीवर, प्रेम करावे झाडांवर, त्याने दिलेल्या फळांवर। प्रेम करावे फक्त निरागस, कोणालाही द्वेष होणार नाही असं। -R.K.
Shailesh Hindlekar
लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पनेतल्या जगात वावरायची..तीच सवय पुढेही तशीच राहते.. कायमची...जो सर्वशक्तिमान, सर्वसमावेशक, सर्वत्र कायम अस्तित्वात आहे, त्याला त्यानेच निर्माण केलेल्या पृथ्वीवर पाहुणा म्हणून बोलावतो आपण, आपल्याला आवडणारे पदार्थ त्याच्यासमोर नैवेद्य म्हणून ठेवतो, आपणंच आपल्या मनात ठरवलेलं रूप देऊन त्याच्या लहान मोठ्या प्रतिमा घडवतो आणि पूजन करतो. त्याच्या समोर त्याच्या महानतेच
लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पनेतल्या जगात वावरायची..तीच सवय पुढेही तशीच राहते.. कायमची...जो सर्वशक्तिमान, सर्वसमावेशक, सर्वत्र कायम अस्तित्वात आहे, त्याला त्यानेच निर्माण केलेल्या पृथ्वीवर पाहुणा म्हणून बोलावतो आपण, आपल्याला आवडणारे पदार्थ त्याच्यासमोर नैवेद्य म्हणून ठेवतो, आपणंच आपल्या मनात ठरवलेलं रूप देऊन त्याच्या लहान मोठ्या प्रतिमा घडवतो आणि पूजन करतो. त्याच्या समोर त्याच्या महानतेच
read moreKrishna Rathod
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आत
true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आत
read moreVikas Sarwade
माणूस लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूचा समाज, तेथील वातावरण त्याच्यावर अप्रत्यक्षपणे काही संस्कार करत असतात आणि त्यावरुन तो जगण्याचे काही नियम बनवतो.त्याच्या त्या नियमात जर कोणी बसत नसेल तर तो नाती तोडत जातो. त्याच्या विचारांच जर त्याला कोणी भेटल तर तो स्थिरावतो. एखाद्याची मानसिकता बदलणे सोप्पी गोष्ट नसते✍
Pallavi Phadnis
त्याने करांची ओंजळ उघडली नी माझी धरतीशी नाळ जुळली एका शाश्वत हातातून एका मायेच्या हाती दोरी आली पण तो तर ,कायम सोबत होता कधी दिसत नव्हता पण अस्तित्व मात्र दाखवत होता, त्याच्या नावाची आंदोलने,त्यावर माझी स्पंदने माझी चालणारी पाऊले,त्यावर त्याच्याच नजरेचे असतात इमले तो असला की एक आधार असतो मग दुःखाचा डोंगर हि पार होतो त्याचा माझ्यातील अंतर म्हणता म्हणता तो तर अंतरातच राहतो त्याच्या माझ्यातील संबंध हा तर माझा अनेक जन्मीचा आहे बंध त्याच्याकडे जाण्यासाठी अनेक वाटा आहेत ,वेळा आहेत पण तो म्हणतो ,तुझे नी माझे संपेल अंतर ज्यावेळी तू सोडशील हा देह नश्वर,तो माझा नी मी त्याची हाच तर माझ्या अंतरीचा ईश्वर पल्लवी फडणीस,भोर✍