Find the Best मावळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about॥ वीर मावळे ॥, मावळे म्हणजे काय, शिवरायांचे मुस्लिम मावळे, शिवबाचे मावळे आम्ही, सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे,
jagruti vagh
एक व्यक्ति म्हणाले: तू आहेस पप्पा ची फुलां सारखी नाजूक परी तर तू हे काम कसं काय करशील? मला माझ्या पप्पा आणी शिवबाने शिकवले आहेस" बाळा तू एक निर्भय वाघीण सारखे जगशील" #शिवबा #माझेदैवत 🍁HINDI TRANSLATION🍁 . Kisi ne mujhse kaha tu hai papa ki fulon si najuk pari ,tu ye kaam kaise kar payegi Mujhe to mere papa aur shivba ne sikhaya hai ki "beta tu apni zindgi ek nirbhay बाघीण ki tarh jee kar biitayegi" . . JAY SHIVAJI JAY BHAVANI🚩🚩
jagruti vagh
स्वराज्य जिंकुन देणारा देव माझा जाणता राजा पळविले मुगलला आणि केला वध अफजलखानाचा तो अनेक किल्ले जिंकणारा सामर्थ्यवंत पुत्र जिजामाताचा श्रेष्ठ शिष्य होता तो गुरु रामदासा चा ज्यांनी दिले उत्तर स्त्रीयांना तुच्छ समजणार लोकाना आणि शिकविले मान देणे स्त्रीयांना कपाळी चंद्रकोर,हाती वाघनख आणि चेहरेवर शिवतेज तो छत्रपती सह्याद्रीचा तुम्ही जन्मी येवून वाढविला मान मातीचा शत शत कोटी नमन तुम्हास या शिवभक्ताचा 🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩 लढावे तर वाघा सारखे जगावे तर शिवराय सारखे🚩🚩 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩 लढावे तर वाघा सारखे जगावे तर शिवराय सारखे🚩🚩 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
read moreRashmi Hule
जाणता राजा माझा वाली सार्या रयतेचा सामर्थ्यशाली, निधड्या छातीचा त्रिवार मुजरा त्यांना मानाचा 🙏🙏🙏 लेखकानों💕 यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
लेखकानों💕 यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
read moreManasi Ghatge
🙏🚩केवळ भायांगनी म्हाराजांसारखं दिसण्या पेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार जतन केले तर ती खरी आदरांजली ठरेल महाराजांना...💯🚩🙏 🙏🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🙏 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय....🚩 लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
read moreसुतार अक्षय
राजांनी शिकवलं सगळ्या संकटाना तोंड कस द्यायचं कठीण परिस्थितीतही कधी हार मानायची नाही कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याला मार्ग असतात फक्त आपण खंबीर राहायचं. आणि लढत राहायचं... 🚩🙏 लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
read moreyogesh atmaram ambawale
१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले, शिवाई देवी वरून नाव त्यांचे शिवाजी ठेविले. पिता शहाजी राजांकडून,राज कारभार,रणनीती संबंधी मार्गदर्शन लाभले, तर सत्तेविरुद्ध आवश्यक शिस्तीचे शिक्षण माँ जिजाऊंकडून मिळाले. शिक्षण,युद्धकला,राजनीती शास्त्र चे धडे दादोजी कोंडदेवांकडून मिळाले, तर संत तुकाराम महाराजांकडून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले. स्वप्न पाहिले जे हिंदवी स्वराज्याचे,ते प्रत्यक्षात ही उतरविले, कमी मनुष्यबळ तरीही गनिमी काव्यसह शत्रूंचे नामोहरण केले. आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही सर्वांशीच हिमतीने लढले, आणि महाराष्ट्रात मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. . . ऐसा जाणता राजा माझा जो त्रिलोकी गाजला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🚩🚩 लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
read moreyogesh atmaram ambawale
असा एकमेव जाणता राजा माझा.... ज्यांच्या एका शब्दा खातीर, प्राणाची बाजी लावायला, तयार असायचे मावळे आणि प्रजा. 🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
read moreDevesh Thakur
#इतिहास 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा #शिवाजीमहाराज #छत्रपतीशिवाजीमहाराज #किल्ले #शाळा #मावळे
read moreRahul Ingale Patil
शिवविचार मनामनात मावळे घराघरात ©Rahul Ingale Patil #शिवविचार #मावळे