Find the Best एकाच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकाचे नाव का सॉन्ग, एकाचे नाव का गाणं, एकाचे नाव का, एकाचा 2, एकाच आहे,
अल्पेश सोलकर
दोघांची जवळीक थोडी वाढवून घेऊ... . प्रेम दोघांचं थेट लग्नापर्यंत नेऊ.... एकाच या जन्मी.. सात फेऱ्यांनी सात जन्मासाठी करार करू.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय वेगळा आणि आजचं कोलँब पण वेगळ असणार आहे. तुम्हाला वर दिलेल्या ओळींवरुन फक्त एक ओळ लिहायची आहे,त्यानंतर तुम्ही तुमच्या लेखक मित्रांना कोलँब साठी आमंत्रित करायचं आहे. अश्याप्रकारे त्यांच्या काही ओळी बघुन तुम्हाला ही नव काहीतरी लिहीण्याची इच्छा होईल. आणि आज मला भरपुर कोलँब बघायचे आहेत एवढ तर करणार ना ताई साठी? चला तर मग एकाच या जन्मी या विषयावर एक ओळ लिहा. #एकाच #या #जन्मी #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय वेगळा आणि आजचं कोलँब पण वेगळ असणार आहे. तुम्हाला वर दिलेल्या ओळींवरुन फक्त एक ओळ लिहायची आहे,त्यानंतर तुम्ही तुमच्या लेखक मित्रांना कोलँब साठी आमंत्रित करायचं आहे. अश्याप्रकारे त्यांच्या काही ओळी बघुन तुम्हाला ही नव काहीतरी लिहीण्याची इच्छा होईल. आणि आज मला भरपुर कोलँब बघायचे आहेत एवढ तर करणार ना ताई साठी? चला तर मग एकाच या जन्मी या विषयावर एक ओळ लिहा. #एकाच #या #जन्मी #Collab #yqtaai
read moreDilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
तू नदीसारखी वाहून जा प्रवाहाबरोबर मी थांबून असणार इथेच तलावासारखं एकाच जागी, तोवर बघून ये जाताना वाटेतल्या अडचणी, आणि येऊन सांग मला तुझा खडतर प्रवास परतून येशील तरी तुला इथेच सापडेन मी, सगळ्यांना सामावून घेण्यासाठी एकाच जागी असतो मी तुझ्यासारखा नाही जाणार सोडून प्रवाहाबरोबर.. कारण, आहे त्यातच आनंदी आहे मी, नको आणखी कुठल्याही अपेक्षा.... (प्रीत )
Rutuja Dorwat
तू नेहमीच हुशार होतास आताही आहेसच फक्त असलेल्या हुषारीचा वापर नाही करता आला तुला तू नृत्य शिकलं, गायनात रस घेतो, तुला कुठलंही प्रकरण हाताळता येतं, स्वयंपाक सुद्धा बनवतोस , आणि वाचन लेखन देखील मन हरपून करतोस! पण यातल्या एकाला तरी कधी न्याय दिला आहेस का ? तुझ्या युद्धात कधीतरी 💯 उतरून बघितलं आहेस का ? इतकं सगळं केलंस पण काठावरून , दुरून ! पाण्यात पूर्णतः गेल्याशिवाय पोहता कसं येणार? पूर्ण दे ना तुझे प्रयत्न तुझ्या क्षमतांना! पूर्ण हो ना एकाच कामाचा एकाच वेळेस! आणि मग धरपकड सोडून दे ती नेहमी नेहमी होणारी तुझी ! आणि वरून फक्त म्हणतोस मला इतकं सगळं येतं पण यश का लाभत नाही हाताला!! आणि मग त्या नशिबाच्या शब्दचक्रात अडकून मरण पावते तुझी बुद्धी! तुझी कार्यकारण भाव समजून घेण्याची क्षमता ! आणि मग चिडून शिव्या घालतो तू त्या दैव आणि देवाला! पण त्याने तरी काय करायचे तू लढाई आधीच हत्यार टाकून दिले आहेस , नाउमेद अन निराशेचा सर्वोत्कृष्ट पुतळा बनणं तुला मान्य आहे लढाईत मानाने हरण्यापेक्षा!! #NojotoQuote
Rutuja Dorwat
दुःख आणि सुख {read in caption} दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ही प्रसंग घडत असतात. आणि आपण त्याचा स्वतःवर कसा परिणाम करून घेतो यावर आपले दुःख आणि सुख अवलंबून असते. एखाद्याकडे सुखसोयी नाहीत म्हणून तो दुःख मानून घेतो, तर एखाद्याला जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा जरी झाला तरी तो हर्षभरीत होतो. पिझ्झा खाऊनही सुखी न होणारे लोक असतात , तर दिवसभर काबाडकष्ट करून भाकरीत चंद्र पाहणारे लोक देखील असतात
दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ही प्रसंग घडत असतात. आणि आपण त्याचा स्वतःवर कसा परिणाम करून घेतो यावर आपले दुःख आणि सुख अवलंबून असते. एखाद्याकडे सुखसोयी नाहीत म्हणून तो दुःख मानून घेतो, तर एखाद्याला जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा जरी झाला तरी तो हर्षभरीत होतो. पिझ्झा खाऊनही सुखी न होणारे लोक असतात , तर दिवसभर काबाडकष्ट करून भाकरीत चंद्र पाहणारे लोक देखील असतात
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited