Nojoto: Largest Storytelling Platform

Best लवकर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लवकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपुढच्या वर्षी लवकर या in english, लवकरात लवकर meaning in english, लवकरच भेटू meaning in english, लवकरच meaning in english, लवकरच in english,

  • 6 Followers
  • 6 Stories

PARSHU_ SHETTY

read more
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            *प्रिय मित्रहो..*
  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*
          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*
 ➖➖➖➖➖➖➖
 *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या*  *भगवंताच्याच हातात आहे...*

आवडलं तर शेअर करायला विसरु नका



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

rashmi londhe

चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी

read more
जेव्हा जेव्हा पाहाल तुला, 
वाटल जवड घ्यावं  तुला 
तुझ्यासाठी बनवलेत चंद्रयान मिशन 
पण तू का  रे नाही घेत मिठीत आम्हाला 
केल इतकी तपस्या तुझ्यासाठी 
वाटल आता तरी समजणार तुला 
पण तू तर चंद्रमा आहेस 
कस देणार रे इतक्या लवकर जागा आम्हाला 
पण तू विसरू नको आम्ही कुणी परके नाही 
लवकर घेणार तू मिठीत आम्हाला 
आणि मनणार हो रे भारता 
तुझ्यामुळे कळलं विकास मला 
             ...... रश्मी चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी

Kumar Karande

read more
Delete
*जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर *Download*होत नाही कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो बिघडवायला नाही मग ते *Application*असो किंवा *नाती*
       **
*🌹💐🌹💐Good morning🌹💐🌹💐🌹💐

#tushu

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले,

read more
एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते,
उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये
तरी असावे, पण घरात
१० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने
बाजूच्या शेतात
राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले,

रोशन पाटील 7066644485

प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तु

read more
 प्रेम

★★★★★★★★★★★★
 
                         खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु  ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. 
                         नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तु

Jitendra Chordiya

read more
*🌹गवत उगवण्यास एक पावसाची सर खुप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खुप उशीर लागतो......*

*गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो....*

*तसेच चांगले विचार व चांगली माणसं समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही......*
       
  *🙏 *£ove~$ai* 🙏*

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile