Find the Best लागली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलागली की नाटक, दिसू लागली तू song download, आज लागली, दिसू लागली तु song download, शर्यत लागली song download mp3,
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreManish Kanade
आता सगळ्यांनाच ठाऊक आहे महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर सगळे पाहुणे, स्मार्ट झालेत मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे सगळ्यांनाच ठाऊक आहे... मायेची नाती कोरडी होऊ लागली ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले टिपणार कोणी नाही ..... सगळ्यांनाच ठाऊक आहे एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही ट्रॅफिकमध्ये फिरतो अचानक एखादी गाडी आलीच समोर तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही सगळ्यांनाच ठाऊक आहे महागातला महाग पदार्थ आम्ही ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो पण घराबाहेरील ओट्यावर बसून आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास गोष्टींपुरताच राहिला आहे... हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे म्हणजे काय असतं हे कुणालाच ठाऊक नाही.... - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#
Vaishali Zope
अश्रु ते कडेला साचले आठवणीची होडी तरंगु लागली मध्येच हेलकावे खाऊ लागली एक लाट अचानक उसळली किनारा सोडून बाहेर पडली वैशाली
#pranLee
तुझी प्रत्येक सवय आवडू लागली तुला बघण्याची आस वाढू लागली खूप वळण घेतली तुला पाहण्यासाठी, अखेर तू दिसली, मला बघून मनात हसलीस, तुझे हसणे आपल्यातील दुरावा दूर करून गेला, आणि पुन्हा पुन्हा तुला बघण्याची आस मनात जागवून गेला...
Kishor Rokade
"मावळ्या जागा हो" दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी.. आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...! मावळ्या जागा हो..... तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे.. त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.! मावळ्या जागा हो..... झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु.. सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..! मावळ्या जागा हो..... आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली.. अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..! मावळ्या जागा हो..... वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर.. आज काही मराठी...बघ समजु लागली..! मावळ्या जागा हो..... नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर.. वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं.. हे फार गरजेचं असतं..! मावळ्या जागा हो..! शिवबा जागा हो.! श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
read morerrChinkate
तो खूप कंटाळत असे .. भले त्याला त्या कामाचे पैसे मिळत होते ..परंतु कुटुंबाला वेळ देता येत नव्हता . पण तिला बॉस ला खुश करून कामामध्ये प्रोमोशन मिळवायचं होत ..त्यामुळे ती खूप मेहनत घेत होती . ओव्हर टाइम करत होती .. शीतल नेहमीप्रमाणे आजही उशिरापर्यंत काम करणार होती ..तिला त्याची सवय झाली होती.. ज्या ऑफिस मध्ये शीतल काम करत होती शैलेश तिथे शिपाई च काम करत होता .. शीतल उशिरापर्यंत काम करत राहिली कि शैलेशलाही थांबावं लागत होत .. आणि ह्या गोष्टीला शैलेश खूप कंटाळला होता . आज शैलेश ने शीतलला विचारलं कि ..मॅडम आजतरी लवकर निघणार ना ..शीतल त्याच उत्तर देत म्हणाली हो रे निघुयात ..झालंच .. तरीही सुमारे ११ वाजले आणि ते निघाले . शैलेशच्या मनात काहीतरी वेगळीच खिचडी शिजत होती . शीतलला थोडं घाबरवायचं म्हणजे ती उशिरापर्यंत काम करणार नाही ..आस मनात आखत शैलेश शीतलच्या मागोमाग चालला . परंतु आपण हे वाईट कृत्य का करायचं आस मनात आणून त्याची पावलं आपोआप मागे फिरली .. आता शीतल मुख्य रस्त्यावर होती . तिची नजर रिक्षा दिसतेय का त्यासाठी फिरत होती . आज रिक्षा वाल्यांना काय झालं मनातच पुटपुटत शीतल हळूहळू चालू लागली . चला आज चालतच घरी जावं लागणार . आस म्हणत शीतलची नाजूक पावले रस्त्यावर पडू लागली .. त्यांचा स्पर्श होताच रस्ताही सुखावला असेल . असा तिच मोहक शरीर बघून कोणीही मोहात पडण्यासारखं होत . काही अंतरावर जाताच मागून शीतलला कोणीतरी शीळ घातली .आणि अ जानेमन .थोडी रुक तो सही ..आसा आवाज दिला .. Shital.... : Continue : i am writing small story.. be continue. starting only..
i am writing small story.. be continue. starting only..
read moresiddhesh Shinde
एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा चेहरा वेडा वाकडा करायचो, तु खुदकरूण हसताच मी मात्र तुझ्याकडेच पाहत बसायचो. तुझे पाय दुखू नये म्हणून मी तुला खांद्यावर घेउन फिरत राही, पण माझा खांदा दुखतोय हे मीतुला कधीच सांगितले नाही. छोट्या-छोट्या गोष्टी वरून सतत तु माझ्याशी भांडण करायची, शेवटी दादा अजुन कसा आला नाही म्हणून तुच सैरा-वैरा फिरायची. हळूहळू तु मोठी होऊ लागली, तुझ्या प्रेमापोटी तुझी काळजी ही वाटू लागली. सासरी जाताना तुझा जीव भावासाठी अडकून राहीला, तुला दुर जाताना पाहून तुझा दादा ही तुझ्यासाठी रडू लागला. सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ आपल बहीण-भावाचे नात होत, म्हणूनच तुझ्यासाठी पाणी डोळ्यातून येत.. पाणी डोळ्यातून येत..पाणी डोळ्यातूनच येत.. एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा
एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा
read moreSachin Zanje
#OpenPoetry रिमझिम पडणार्या सरीना टपटप पणाची धार लागली. ढगाळलेल्या वातावरणातच ही सकाळ आणी संध्याकाळ झाली. ठरवलेस मेघराजा हे असं काय.... भरून गेले नदी ओढे तलाव थोडी विश्रांती घेता कि नाय.. शेतीसाठी केला होता आम्ही तुझा धावा.. आता तिचं शेती दिसत ही नाही एवढा का रे तू कोपावा.. झाले आता फुरे नको आता एवढा कोसळू आडोशाल्या ज्या मी राहतो त्याची विट ही लागली आता घसरू. कवी सचिन झंजे. rain seson
rain seson
read moreshivraj Mule
आज सकाळ पासून सरी झिम झिम बरसत होती । वातावरण पण धुकं धुकं पडल्यागत झालं होतं। या चीक चीक क ने थोडा चिखल पण घाण केला होता। अश्या अवस्थेत लोणावळा-पुणे लोकल पण 10-15 मिनिटे उशीरा येत होती वाट पाहण्या बरोबर गर्दी वाढत होती। आणि त्या अश्या गर्दि मध्ये 7-8 वर्षाचा एक मुलगा भीक मागताना दिसला। मनात विचार आला की आपण याच थोडं निरीक्षण कराव। मग तो मुलगा पैसे मागत मागग माझ्या जवळ आला । मी बसलेल्या ठिकाणी आणि कुजबुजल्या गत मला पैसे मागू लागला। त्याचे कपडे जुने फाटलेले, महिन्या भराचा मळ साचलेले, अंघोळ तर नाहीच केलेली आणि माझ्या हाताला हात लावत म्हणाला । तो लहान आवाजात म्हणत होता दादा,भैय्या मला थोडे पैसे द्या । खूप भूक लागली काल रात्री पासून काहीच खाल्लेले नाही ।अश्या शब्दात तो उत्तरला आणि पोटाला हात सतत हात लावतं चालत होता आणि विचित्र अशे त्याच्या चेहऱ्यावरील हावं भाव दिसू लागले । त्याला काही लोक हात दाखवत तर काही जण त्याचावर हात उगारत, तर काही जण पुढे जाऊन माग, डोळे मोठे करत । काही जण सुट्टे पैसे देत। आणि तो घाबल्यागत पुढे हात पसरवत असे । त्याला कदाचित लोकांच्या हिसकण्याने स्वतः चोरी केल्यागत वाटत असेल। माझं लक्ष त्या मूला कडे वेधल करण बरेच तरुण, वृद्ध, महिला पहिल्या होत्या भीक मागताना आणि मी काही वेळा देत असे तर काही वेळा माने नं नाही म्हणून सांगत असे। अगोदरच माझे निरिक्षण करून झाले होते। पैसे मागताच मनात विचार आला की आपण त्या मुलाला पैसे न देता काही तरी खाऊ घालूयात । आणि लोकल ला पण अजून 15 मिनिटे वेळ आहे आणि इथं जवळच जात येईल । मी त्याला विचार काय खाशील । तर त्याने उत्तर दिले दादा मी वडापाव खाईल । चल मग आपण दोघे पण खाऊया आणि पैसे नाही देत मी तुला, मग त्यावर त्याने उत्तर दिले, खायला नको तुमि पैसे द्या, खायला नको पैसे द्या । पण मी विचार केला की याच्या सोबतीनं मला खाता येईल आणि त्या च्या बरोबर थोडा वेळ संवाद साधता येईल, त्याची माहिती आनि त्याला थोडं काही तरी सांगण्याचा प्रयत्न करता येईल । पण परत तो मान हलवत नाही नाही म्हणत खायला नको, पैसे द्या म्हणत लहानश्या आवाज उत्तरऊ लागला । आणि पुढे निघू लागला त्यावढ्यात माझ्या फोन ची बेल वाजली आणि मी फोन वर पप्पांन सोबत बोलत काही क्षण व्यस्त झालो आणि तो मुलगा पुढे मागत-मागत निघू लागला। माझे आणि त्याचे बोलने आटपून गेले ।लगेच माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले हा मुलगा तर आताच बोल ला की भुक लागली आणि आता पैसे द्या म्हणतो का बरं अस। त्याला खरंच भूक लागली नसलं, का त्याला फक्त पैसे हवे असतील । का त्या मुलाचा वापर होत असेल एखाद्या दलालाकडून असच काही तरी असावं असं वाटू लागलं । कारण भारतात खूप सारे असे दलाल आहे की जे लहान मूलांचे अपहरण करून सामान्य लोकांचे आर्थिक शोषण करतात। आणि काही जण लहान मुलांचा वापर करून 1एक व 2दोन नंबर चा धंदा, व्यवसाय करतात, त्यांना भीक अन्य अशी काही कामे करायला सांगतात जस की दहशतवादयांन प्रमाणे प्रशिक्षण दिले जाते। या प्रवृत्तीचे लोक भारतात लाखांवरून जास्त आहेत। अश्या लोकांना सरकारने ताब्यात घेऊन यांचे असे चोरटे व्यवसाय कडकडीत बंद करायला पाहिजेत । त्यांच्या वर कठोर कारवाई केली पाहिजे आणि भ्रष्टाचार पण होयला नको । पण हे पहायला आपल्याला फक्त टी.व्ही. मधेच पाहायला बार वाटतं । पण असं जात अस्तित्वात आणलं गेलं तर 2020 ऐवजी आजचं भारत महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहचेल। APJ कलामांचे स्वप्न पूर्ण पण होईल। पण असं लगेच होणं शक्य नाही ना । कारण इथं ठीक ठिकाणावर आपलं च सत्य या प्रवत्ती चे लोक आहेत । उदा, कब्बडी खेळा प्रमाणे आहेत जस की यशाची रेषाला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला की बाकीचे पाय ओढतात । असो। नंतर तो मुलगा पुन्हा माझ्या दिशेने येऊ लागला म्हटलं आपण त्याला काही तरि पैसे देऊ । तर तो तश्याच अवस्थेत माझ्याडे आला आणि उत्तरला दादा चला आपण वडापाव जाऊन खाऊया । त्याने घाबरत घाबरत म्हणला । लगेच आम्ही दोघेहि जवळच्या वडापाव च्या गाड्यावर गेलोत ।मी चालत चालत विचार करत होतो की हा मुलगा वापस का आला आणि आगोदर नको का म्हटला। नंतर 2 वडापाव मागितले वडापाव विकणारा चेहरा मोडत पाहून विचार करत असाल, थोडं स्मिथ हास्य करून 2वडापाव दिले। खाताना त्याला विचारल नको का म्हणलास रे मणाला न राहता ते निघून गेल। तर तो उत्तरला आता तर गर्दी आहे अजून कोणी देतील का ते पाहत होतो । आणि सफाई वाले व कर्मचारी इथं भीक मागू देत नाहीत ।म्हणून पुढे गेलो। कुठे राहतोस? Spine Road ला एक छोटी झोपडी आहे तिथेच राहतो। शाळेत का जात नाहीस?. असंच मागत पोट भरत हिंडाव लागत वाट नुघेल तिकडे। आणि मला शाळेत मास्तर नी येऊ दिल नाही, दाखला घेतला नाही। खरंच अश्या ह्या मुलांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे किंवा स्वतंत्र शाळा तरी ठीक ठिकाणी काढली पाहिजे। पिंपरी चिंचवड च्या महानगर पालिकेने अशी मोहीम चालू केली आहे ते खरंच उत्तम आहे दुसऱ्या पण महानगर पालिकने हे कार्य पुढे नयला पाहिजे, आदिवासी, अस्थायी अश्या लोकांसाठी शाळा उघडायला पाहिजे म्हणजे सर्वानाच नोकरी ची संधी लाभलं आणि शिक्षण ही पूर्ण होईल । करण कायमहित हेच उद्याचे उवा तरुण पिढीचे समर्थक, देश चालवणारे असतील तर। आईबाबा काय करतात? । बाबांना दिसत नाही आणि आई पण असंच मागते । आईला मदत म्हणून मी पण हेच काम हाती घेतल। उत्तर देत असताना खूप घाबरलेल्या अवस्थेत होता। आणि मला असे प्रश्न पडणं सहाजिकच होत। रात्री झोप काशी येत असेल त्याला। क्षणांत विचार येऊ लागले। माझा पण वडापाव मी त्याला देऊ केला। खूप भूकेलेल्या अवस्थेत होता तो। तो पण खुउन झाल्यावर म्हणलं, अजून घे तर नको पोट भरलं म्हणे। नंतर जाताना एक छान स्मित हास्य करून मला प्रश्नानाच्या कोड्यात सोडून, आनंदाने त्याच्या मार्गावर गेला। ✍✍✍ शिव दैवशला आत्माराम मुळे🙏🙏
अश्लेष माडे (प्रीत कवी )
तुमच्या आयुष्यात आजूबाजूची लोकं जळायला लागली, विनाकारण भांडण करायला लागली, कुठंही तुमच्याविषयी फालतू बोलायला लागली, की, समजून जा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही star (Famous ), होत आहात. आणि तुमचीच हवा होत आहे. म्हणून जात आहात त्याच मार्गांवर चालत राहा. भुंकणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. यशस्वी झालात की, तुमच्याच जवळ येतील..... (प्रीत )