Find the Best कितीही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकोणासाठी कितीही करा status, कोणावर कितीही प्रेम करा, कोणासाठी कितीही करा, कितीही संकट आली,
Nilesh Tambekar
झाड कितीही उंच असेल तरी त्याचं पान गळणारच.. आणि तू कितीही दूर असेल तर मला एकदा भेटणारच... Nilesh Tambekar Mr Nil
Mr Nil
read moreTuShAr PaChOrKaR
नफरत की आग कितीही जगले कोणी कोणासाठी कोणीच कोणासाठी मरत नाही . अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही . #NafratonKiAag
Apritam
आठवणीच्या सागरातमासे कधिच पोहत नाही अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही.. ... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही. अक्षय बुलकुंडे
अश्लेष माडे (प्रीत कवी )
तुला जे समजायचं ते समज मला मला काहीच फरक पडणार नाही, कितीही वादळे, संकटे येऊ दे जीवनात पण तुझा साथ मी सहज सोडणार नाही, कितीही दुरावसील मला तू आता पण प्रयत्न करणं मी सोडणार नाही, विश्वास आहे मला आज ना उद्या पडशील प्रेमात माझ्या हे तुला सहज कळणार नाही, एक सांगतो, कितीही नवस कर देवाला पण, माझ्याइतकं प्रेम करणारं तुला कुठेच मिळणार नाही... (प्रीत )
Aditya Itankar
सोबत एकही नाव नसली.. तरी मला पूढे जात राहायचंय.. कितीही वादळ आलीत तरी सर्वांना रोखून धरायचंय.. खडतर प्रवसाचाच सुखद अंत होतो.. लाटा कितीही उंच असल्या तरी मला.. किनारा गाठायचाच आहे..!
Sainath Bhojane
#OpenPoetry नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते... "माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात. शुभ रात्री.. sai
sai
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
#OpenPoetry कितीदा सांगावं ह्या वेड्या मनाला नको जावू त्या प्रेमाच्या वाटेवर पुन्हा जिथे तुला फक्त यातना मिळतात.., तर हा मन सुद्धा म्हणतो, भरपुर साठा आहे माझ्याकडे प्रेमाचा, मला प्रेम वाटून यातना मिळाल्या तरी चालेल. कारण, हल्ली लोकांजवळचा प्रेमाचा साठा सध्या अपुरा होत चाललाय, प्रेम करणारा प्रेम करतोच, कितीही तिरस्कार मिळाला, कितीही यातना मिळाल्या तरी.. कुठे ना कुठे, कधी ना कधी माझ्या प्रेमाची कदर करणारा कोणीतरी मिळेल मला.. ही आशा आहे मला.. (प्रीत )
कृष्णभक्ती...
Natural Morning माणूस कितीही हुशार असो , किंवा कितीही मोठा असो , त्याच्या मोठेपणात किंवा हुशारपणात जर मीपणा दडलेला असेल तर तो स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या दृष्टीतही शून्यच असतो...
Shiva Patil
अंतःकरण कितीही चांगलं असलं तरी जग फक्त सादरीकरण पहात असतं अन... सादरीकरण कितीही चांगलं असलं तरी परमेश्वर फक्त अंतःकरण पहात असतो #-शिवा
Sharad Padwal
तु हो नाही बोलायच.. कितीही सुटला तुझा ताबा.. तु हो नाही बोलायच..!! कितीही भाव दाटुन आले तुझ्या मनात तु हो नाही बोलायच..!! मनातल प्रेम तु मनातच ठेवायच.. मी असाच आहे..'प्रेमवेडा' तुझ्यावर खुप प्रेम करणारा.. तु हे प्रेम जाणायच.. आणी हव असतानाही तु हो नाही बोलायच..!! शरद #NojotoQuote A Marathi poem for someone special..🤩
A Marathi poem for someone special..🤩
read more