Nojoto: Largest Storytelling Platform

Best परिस्थिती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best परिस्थिती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपरिस्थिती meaning in english, परिस्थिती in english, जैसे थे परिस्थिती, परिस्थिती सुविचार मराठी, परिस्थिती सुविचार,

  • 15 Followers
  • 19 Stories

Simran

Simran

MEERA

Simran

Abhishek Panchal

परिस्थितीपुढे हात वर केले आहेत
ते शरणागती म्हणून नाही
तर, ' हो, मी तयार आहे लढण्यासाठी '
हे तिला ठणकावून सांगण्यासाठी #परिस्थिती #लढाई 
#मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

अल्पेश सोलकर

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे परिस्थिती... परिस्थिती नेहमी बदलत असते कधी चांगली तर कधी वाईट. पण तरीही जोमाने प्रयत्न करत राहायचं. #परिस्थिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
काय म्हणावं या परिस्थितीला
रंग ती बदलत असते...
कधी सुख तर कधी दुःख वाटत असते..
पण खर तर..
 " परिस्थिती खूप शिकवून जात असते " सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
परिस्थिती...
परिस्थिती नेहमी बदलत असते कधी चांगली तर कधी वाईट.
पण तरीही जोमाने प्रयत्न करत राहायचं.
#परिस्थिती 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार ,जीवनात घडलेल्या प्रसंगावरून लेखणीची सोबत घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. #परिस्थिती #अनुभव #जीवन #सत्यवानी #yqdidi #yqtaai

read more
समोरचा व्यक्ती आपली चुक पाठीमागे बोलत असेल,
तर आपण चुकीचे वागले नाही असं समजा.
 व्यक्तींसमोर  नावाचा उल्लेख देखील करत नाही,सहज बोलून जात असं म्हणतो .
पण ते शब्द आपल्यालाच बोलायचे असतात .
पाठीमागे नाही तर समोरून बोलायला शिका.
त्यातुन व्यक्तीचा खरेपणा ठरतो .
 पाठीमागे बोलून आपले विचार करण्याची क्षमता सिद्ध केली जाते . 

- ✍️Shital K. Guj@r✍️








  नमस्कार ,जीवनात घडलेल्या प्रसंगावरून लेखणीची सोबत घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

#परिस्थिती
#अनुभव
#जीवन
#सत्यवानी
#yqdidi
#yqtaai

somnath gawade

स्वाभिमान मनीचा
तूच जागविला;
परिस्थिती तूच
प्रत्येक वेळी
नवा धडा शिकविला.
 #परिस्थिती

somnath gawade

काही माणसं
परिस्थिती 'हाता'बाहेर
गेली की, तेथून काढता
'पाय' घेतात.🎃🎃 #परिस्थिती

Nandita patil

जेव्हा शिकण्याचं वय होत
तेव्हाच जबाबदारी इवल्याश्या हातात आली..
पुस्तकातलं नाहीच 
पण परिस्थिती मात्र जगणं शिकवून गेली..
-✍️ Pritakshi
नंदिता पाटील #परिस्थिती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile