Nojoto: Largest Storytelling Platform

Best वॉलपेपरकोट१५ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वॉलपेपरकोट१५ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Sanchali Desai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
 Your presence is like a rainbow 
Because it adds colours to my life  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१५

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रंगरंगेरी इंद्रधनुष्य लाजरा गोड लाली हासरी.....
नटुन आसमानी गोड रंगी लाजरी.....
नटरंगीन सजुन आडवा सुर्याला....
  रंगीत जसा नऊवार नेसुनी.....
खुणवित मला गाल बोट लावुनी गाली.....
 इंद्रधनु गोड गोजिरा रुप वेगळा,आसमानी सप्तरंगी गोळा.
रंग कोणते ना लवकर ओळखिचे,भुलुन माझ्या नयना कोणते .......
   आनंदाचा तु खुप दिवसांचा पावसाळ्याचा पाहुणा.....
प्रकाश पडता सुर्यावर, पाण्याची मध्येच खळगी.......
काचेचा जसा जांभा रंग वाट पाऊसाची .....
 मध्येची तुझी सप्तरंगी.......
    मनाला वेड लावणारा पावसाळी हिरा.....
कोवळे ऊन जसे झोका पाण्याचा.....
ना तुझी उंची ना किती तु दुरवरी.....
  झटकणारा काही वेळाचा अचांबा मनवेडा......
शब्द सुचता खुप लिहण्या लेखकाला लिहण्या काही....
ओळी बघण्या तुला तुलाच बघत बसती......
 खेळ ऊन वाऱ्याचा धरण्या तुला वाट बघती......
तु मनवेगळा तु कुठे हरपुन जाई.......
 गुंच पाऊसाची हिरवी झाडी दाटी,नेसली जणु सप्तरंगी साडी.....
  बघण्या तुझा झोका पशु पक्षी तुझ्यात हरपली....
चमकुन चक्षु नयन झाकती,झाली रंगांची दाटि....
 सप्तरंगाची रांगोळी सांडली, वेचण्या रंगाची होळी.....
   कायम आस तुला बघण्याची मन वेडापिसा.....
लिहण्या तुजला रंगेरी ओळी....
 माझ्या लेखणी, सांडली शब्दांची झोळी..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१५

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आला इंद्रधनुष्य आकाशी
शोधीत तुला ,आज सखे।
मी पण शोधितो तुला ग
तू लपलीस तरी कुठे? । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१५

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सप्तरंगी इंद्रधनुष्य,आकाशी जादू दाखवीतो तेव्हा,
जमा होतात काळेकुट्ट ढग,अन् अंधार दाटतो जेव्हा.
सुंदर असे ते दृश्य,त्या वेळेस मन मोहून जात असे,
मन भरून पाहवे वाटता,हळू हळू अदृश्य होत असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१५

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile