Nojoto: Largest Storytelling Platform

Best ७६७चीगोष्ट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ७६७चीगोष्ट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Krishna G

#70likes #80thquote #७६७चीगोष्ट #६५ #७मई२०२० Shailendra Anand Rajput Sonia Kataria Sonu Rajput Nasiba Bibi

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे #७६७चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
हल्लीच प्रेम म्हटलं की काहीही खपून जातं
पिल्लू,बाबू,शोना म्हणत आवाज देणं,
आवडतं त्याला,तिने कुठल्याही नावाने हाक मारणं, शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
#७६७चीगोष्ट

म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे #७६७चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पहिलाच कॉल माझा तिच्या घरी मी लावला,
काहीही न बोलता क्षणार्धात कट केला
कारण,कोण बोलतंय म्हणत तिच्या बापाने उचलला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
#७६७चीगोष्ट

म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile