Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातलंवादळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातलंवादळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Kems Word

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं वादळ... #मनातलंवादळ हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. तुमचे विषय खाली कमेंट करा आणि लिहीत राहा.

read more
Manatle vaadal,
Aaj khulun radale,
Ashru hrdayatun aaj padale,
Aani Bagha ya lokana, he ashrana paavus manale.... शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं वादळ...
#मनातलंवादळ
हा विषय
Abhijit Suryawanshi यांचा आहे.
तुमचे विषय खाली कमेंट करा आणि लिहीत राहा.

Rashmi Hule

Meaning :- Baharake tufaan shant hote hai. Man ke tufaan nahi. Jo vruskha jad se nikal ke gir jate hai vo fir se jite nahi शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं वादळ... #मनातलंवादळ हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.

read more
बाहेरची वादळं शांत होतात..
मनातले वादळ शमत नाही
मुळासकट उन्मळलेला वृक्ष...
पुन्हापुन्हा रुजत नाही  Meaning :- Baharake tufaan shant hote hai. Man ke tufaan nahi. Jo vruskha jad se nikal ke gir jate hai vo fir se jite nahi 
शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं वादळ...
#मनातलंवादळ
हा विषय
Abhijit Suryawanshi यांचा आहे.

vaishnavi chingale

एक वेळ अशी येते
कोणीच सोबत नसतं...
आपण एकटे असतो...
ऐकटयानेच सोसावं लागत ...
अन एकट्यानेच पुन्हा चालायचं असतं.... #वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं वादळ... #मनातलंवादळ हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. तुमचे विषय खाली कमेंट करा आणि लिहीत राहा.

read more
बरे झालं मनाचे कुठले नुकसान न झाले,
मनातलं वादळ रौद्र रूप धारण न करता शांत राहिले.
कित्येक दिवसापासून जे मनात होतं ते सांगितले,
खूप शांत वाटतंय आता जसे मनातलं वादळ शमले. शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं वादळ...
#मनातलंवादळ
हा विषय
Abhijit Suryawanshi यांचा आहे.
तुमचे विषय खाली कमेंट करा आणि लिहीत राहा.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile